Shalinitai Patil | शालिनीताई पाटील यांचं अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य ; म्हणाल्या …

Sharad Pawar Resigns | मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार? काय असेल राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची पायरी असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातं आहेत. अध्यक्षपदासाठी चार लोकांची नावं चर्चेत देखील आहेत. तर जेष्ठ नेत्यांकडून या प्रकरणी प्रतिक्रिया […]

Sudhir Mungantiwar | “राष्ट्रीय दर्जा गेलेल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कसा असेल?”: सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar | भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया या प्रकरणी येत आहेत. तर राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्यांनी आपला राजीनामा मागे […]

Nana Patole । “संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये” : नाना पटोले

Nana Patole | नागपूर : नुकताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडी स्थापन करताना पवारसाहेब सोनिया गांधींकडे गेले होते सोनिया गांधी पवारांकडे आल्या नव्हत्या,असा दावा करत म्हटलं आहे. याचप्रमाणे नाना पटोले यांनी खासदार संजय राऊतांचा ( Sanjay Raut) चांगलाच समाचार घेतला आहे. कारण शरद पवारांच्या (Sharad Pawar ) राजीनाम्यानंतर संजय राऊतांनी काँग्रेसचे […]

Sushma Andhare | शरद पवारांना सुषमा अंधारेंच भावनिक पत्र; म्हणाल्या…

Sushma Andhare | मुंबई : काल (2 मे) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्या दरम्यान मोठी घोषणा करता राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्षपदावरून निवृत्ती घेणार असल्याचं सांगितलं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना विरोध करत तुम्ही हा राजीनामा […]

Anjali Damania | अंजली दमानिया यांची शरद पवारांच्या राजीनाम्यावर आरोप करत प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Anjali Damania | मुंबई : आज शरद पवार ( Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत होता त्यावेळी शरद पवारांनी यांनी निवृत्ती होण्याचा निर्णय सांगितलं. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damania) यांनी […]

Sharad Pawar | राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध ; म्हणले आम्ही…

Sharad Pawar | मुंबई : नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठा निर्णय घेत घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP) कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे. नक्की कोणती मोठी घोषणा शरद पवार यांनी केली आहे. सभागृहात या […]

Sanjay Raut | हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा; संजय राऊतांचा शिंदे-राणेंना इशारा

Sanjay Raut | मुंबई : मुंबईतील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेतील भाषणातून खासदार संजय राऊतांनी ( Sanjay Raut) सत्ताधारी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी विरोध पक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांना देखील आवाज देत अजित दादा येतील, बोलतील, आणि जिंकतील असं म्हटलं. तसचं हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल […]

Jalyukta Shivar | महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! तर जलसंवर्धनात महाराष्ट्र अव्वलस्थानी!

Jalyukta Shivar | मुंबई : नुकतीच महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल आज जाहीर केला आहे . तर त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्विट करता दिली आहे. त्याचंप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांनी राज्यातील […]

Sanjay Raut | ‘या’ घोटाळ्याबाबत संजय राऊतांची थेट सीबीआयकडे तक्रार; केलं नरेंद्र मोदी-ईडीला टॅग!

Sanjay Raut | मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. याबद्दल त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांना पत्र देखील लिहित या घोटाळ्याबद्दल कारवाईची मागणीही केली. तर आता संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra […]

Sanjay Shirsat | “तो संजय राऊत येडा, दलाल”; संजय शिरसाट यांचा राऊतांवर हल्लाबोल!

Sanjay Shirsat | मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांना त्यांच्या अनेक वक्तव्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारमधील नेत्यांनी चांगलंच घेरलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी हल्लाबोल करत दररोज सकाळी साडेनऊ वाजता टीव्हीवर येऊन नशा करुन कुस्ती खेळतात असा टोला राऊत यांना […]

Sanjay Raut | “… म्हणून तुम्ही फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधा,” राऊतांचा विखे पाटलांना खोचक टोला!

Sanjay Raut | अहमदनगर : सध्या राजकीय वर्तुळात खासदार संजय राऊत यांच्या खळबळजनक वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार विरोध केला जात आहे. तर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस युतीचं सरकार असलं तरी भाजप […]

Ashish Shelar । “संजय हा शब्द शिवीसारखा वाटतो”; आशिष शेलारांची संजय राऊतांवर खोचक टीका

Ashish Shelar । मुंबई : सध्या खासदार संजय राऊत (Sanajy Raut ) यांच्यावर भाजप आणि शिंदे गटातील नेत्याकडून जोरदार टीका टिपणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेवर भाजपाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. तसंच काल (२० एप्रिल ) एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना टोला लगावत त्यांनी सकाळचे अभंग बंद करावे, […]

Deepak Kesarkar । वाढत्या तापमानामुळे राज्यातील ‘या’ शाळांना आजपासून सुट्टी : दीपक केसरकर

Deepak Kesarkar। मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना २१ एप्रिलपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याची घोषणा आज ( २१ एप्रिल ) शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. ज्या शाळांचा अभ्यासक्रम सुरू त्यांनी सकाळच्या सत्रात आपले अभ्यासक्रम उरकण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे शाळा या १५ जूनपासून उर्वरित महाराष्ट्र आणि ३० जून विदर्भातील शाळा […]

Ajit Pawar । राष्ट्रवादीच्या शिबीर प्रसिद्धीपत्रकात अजित पवारांचं नावं नाही, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण

Ajit Pawar । मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत त्यांची स्पष्ट भूमिका मांडत या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. अशातच, आता आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. उद्या (21 एप्रिल) होणाऱ्या राष्ट्रवादीच्या शिबीर प्रसिद्धीपत्रकात अजित […]

Sanjay Raut । “महाराष्ट्रात मोगलाई सुरू आहे का?” : संजय राऊत

Sanjay Raut । मुंबई : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नितीन देशमुख यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या 69 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेला सरकारने स्थगिती दिल्याच्या विरोधात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष यात्रेला सुरुवात केली होती. यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यावरून आता वाद पेटला आहे. तर […]