Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री भाजप मंत्र्यांसोबत आयोध्या दौऱ्यावर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Devendra Fadnavis | मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला अचानक ठरलं! असं म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्येला भाजप मंत्र्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. तसंच फडणवीस यांच्यासोबत भाजपचे सर्वच मंत्री असणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या … Read more

Rahul Gandhi | राहुल गांधींचं वर्ड पझल ट्वीट चर्चेत; वाचा सविस्तर!

Rahul Gandhi | नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व मोदी या आडनावाचे सगळे लोक चोर का असतात? हा प्रश्न विचारल्यानंतर दाखल झालेल्या केसमध्ये गेलं आहे. तर पुन्हा त्यांनी सध्या सर्वत्र चर्चेत असणाऱ्या अदानी प्रकरणावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानीच्या … Read more

Droupadi Murmu | अभिमानास्पद! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं ‘सुखोई 30’ या लढाऊ विमानातून उड्डाण

President Droupadi Murmu | नवी दिल्ली : सध्या महिला विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. विविध क्षेत्रात काम करत भारताचे नाव उंचवताना पाहायला मिळत आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार आज (8 एप्रिलला) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी सुखोई 30 (Sukhoi 30) या लढाऊ विमानातून उड्डाण केलं आहे. ही आपल्या देशासाठी अभिमानास्पद … Read more

Sushma Andhare | सुषमा अंधारेंचा अमृता फडणवीसांवर निशाणा; तर मोहित कंबोजांना प्रत्युत्तर

Sushma Andhare | मुंबई : दोन दिवसांपूर्वी भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांच्यावर टीका केली होती. सुषमा अंधारे आणि अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) या दोघी बहिणी आहेत. एक बहिण महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी बहिण महाराष्ट्राच्या सिनेमात, अशी खोचक टीका करत मोहित कंबोज यांनी अंधारेंवर … Read more

Eknath Shinde | शरद पवारांच्या अदानी प्रकरणावरील वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

Eknath Shinde | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या हिंडेनबर्ग प्रकरणावर वक्तव्य केलं होतं. तसंच त्यांनी अदानी हे प्रकरण देशासाठी महत्वाचं नसून त्यापेक्षाही देशात तीन मुद्दे महत्वाचे असल्याचं सांगितलं. याचप्रमाणे विरोधकांनी एका कंपनीने दिलेल्या अहवालाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं असं वक्तव्य त्यांनी केलं असल्यामुळे राजकीय वर्तुळात … Read more

Sharad Pawar | भारतासमोर ‘हे’ तीन मुद्दे महत्वाचे : शरद पवार

Sharad Pawar | पुणे : सध्या अदाणी प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. या प्रकरणावर राजकीय नेते भाष्य करताना पाहायला मिळत आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची ( Sharad Pawar) भूमिका देखील चर्चेत आहे. अशात पवार यांनी या प्रकारात प्रश्न उपस्थित केला आहे. पवार म्हणाले की, अदाणी प्रकरणात संसदीय समिती नेमणं हे काही योग्य नाही. … Read more

Sanjay Raut | संजय राऊतांचं शरद पवारांबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले…

Sanjay Raut | अहमदनगर | आज (7 एप्रिल) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कर्जत-जामखेड येथील पत्रकार संमेलनाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राऊतांनी रात्री शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली होती, हा दावा खरा आहे का? असा सवाल माध्यमांनी राऊतांना विचारला. यावर … Read more

BJP| पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची “ही” तीन नावं समोर

BJP| पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish bapat) यांचं निधन झालं. गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये पुण्यात शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच भावी खासदार असा उल्लेख असलेले पोस्टर झळकलेलं पाहायला मिळालं होत. तसचं गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी (Loksabha election) चर्चा … Read more

Political news| Amol Kolhe| राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपामध्ये प्रवेश करणार? चंद्रकांत पाटलांची सूचक टिप्पणी!

Amol Kolhe| पुणे : सध्या राज्यात भाजपने आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकिसाठी कंबर कसली असल्याचं पाहायला मिळत आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. कारण अमोल कोल्हेंनी फेब्रुवारी महिन्यात नागपुरात झालेल्या एका सभेत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचं प्रचारचिन्ह शिट्टी … Read more

BJP | लोकसभा-विधानसभेसाठी भाजपचा मास्टर प्लॅन;वाचा सविस्तर

BJP | DELHI -आज देशभरात भाजपचा ४४ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर याच वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. तर भाजपने दोन्ही निवडणुकांसाठीचं लक्ष स्पष्ट केलं आहे. तसेच भाजपच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी महाराष्ट्रात लोकसभेच्या … Read more

Sanjay Raut | “शिवसेना या आगीशी खेळू नका”, संजय राऊत यांचा इशारा

Sanjay Raut | नाशिक: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. त्याचबरोबर त्यांनी या दौऱ्यावर शिंदे गटावर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली नाही. शिंदे गटातील परत कुणीच निवडून येणार नाही, असं ते या दौऱ्यादरम्यान म्हणाले आहे. मुंबई नाशिक आणि ठाणे सुद्धा शिवसेनेचेच आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये … Read more

Sanjay Raut | नारायण राणेंच्या शाब्दिक हल्ल्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Sanjay Raut | नाशिक: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) सध्या नाशिक दौऱ्यावर गेले आहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वी 40हून अधिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला आहे. नाशिक दौऱ्यात संजय राऊत एका क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर शाब्दिक फटकेबाजी केली. राम कदम (Ram Kadam) यांनी आयोजित केलेल्या … Read more