Ravindra Dhangekar | पुण्याचा पाहुणा ( चंद्रकांत पाटील ) किती दिवस ठेवायचा ? – रवींद्र धंगेकर

Ravindra Dhangekar | पुणे : नुकत्याच झालेल्या पुण्यातील कसबा पोटनिवडणुकित मविआ विरोध भाजप डाव रंगला होता. त्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आमदार म्हणून निवडून आले. त्या दरम्यान भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट हु इज धंगेकर असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर धंगेकर यांनी निवडणूक लढून मीच धंगेकर अशा शब्दात उत्तर … Read more

Ramdas Athawale | अजित पवार माझ्या पक्षात आले तर त्यांना मुख्यमंत्री करू – रामदास आठवले

Ramdas Athawale | गेल्या अनेक दिवसांपासून विरोधीपक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर काही दिवसांपूर्वी त्याची तब्बेत ठीक नसल्यामुळे त्याचा फोन नॉट रिचेबल लागत होता त्यावरून देखील अजित पवार भाजपमध्ये (BJP) गेले असल्याची चर्चा होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया … Read more

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; पाहा काय आहे प्रकरण?

Rahul Gandhi | गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या भाष्यानंतर बदनामी प्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती तसचं त्यांचे संसद सदस्यत्व रद्द देखील करण्यात आलं आहे. याचप्रमाणे नोव्हेंबर 2022 मध्ये, भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधींनी वाशिम जिल्ह्यात आयोजित केलेल्या सभेत सावरकरांबद्दल, भाजप (BJP) आणि आरएसएसवर निशाणा … Read more

Adani Group | ‘या’ क्षेत्रात एन्ट्री करत,अदानी समूहाने केली नव्या कंपनीची स्थापना

Adani Pelma Collieries : गेल्या काही महिन्यांपासून अदानी प्रकरनामुळे गौतम अदानी यांचा अदानी समूह व्यवसाय ठप्प होत चालला असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी अदानी समूहाने नवीन कंपनी स्थापन केली आहे, जी नवीन क्षेत्रात व्यवसाय करणार आहे. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडने याबाबत शेअर बाजारांना माहिती दिली आहे. तसचं अदानी एंटरप्रायझेसने स्टॉक एक्स्चेंजला कळवले … Read more

Anna Hazare | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मारण्याची धमकी!

Anna Hazare | अहमदनगर : राज्यात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यवरून वाद पेटला असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या पिकांची नासाडी केलेली पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. शेतीच्या वादातून ही धमकी देण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. कोणी दिली जीवे … Read more

BJP | चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेबांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपमध्ये उघड नाराजी!

BJP | मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात फक्त चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पूर्णपणे अडकलेले पाहायला मिळत आहेत. अयोध्येतील बाबरी मशीद पाडली, त्यात शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरेंचा सहभाग नसल्याचं वक्तव्य भाजपचे जेष्ठ नेते आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यांच्या या व्यक्तव्यानंतर राज्यभरातून टीका होत आहेत. तर भाजपमध्ये देखील उघड … Read more

Shahajibapu Patil । “मी पण शरद पवारांच्याचं तालमीत तयार झालोय” : शहाजी बापू पाटील

Shahajibapu Patil । सांगोला : शिंदे गटाचे नेते आणि आमदार शहाजीबापू पाटील ( Shahajibapu Patil ) हे काय झाडी, काय डोंगर ,काय हाटेल या डायलॉगमुळे संपूर्ण देशभरात चर्चेत आहेत. तसचं ते ठाकरे गटावर देखील टीका करताना पाहायला मिळतात. याचप्रमाणे राज्यात सध्या सर्व पक्षातील आमदार, खासदार आणि नेत्यांकडून देखील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. तसचं काही … Read more

Sharad pawar | शरद पवार- उद्धव ठाकरेंच्या भेटीचं कारण स्पष्ट; संजय राऊत म्हणाले..

Sharad pawar | मुंबई : सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आणि सत्ताधारी पक्षांनी कंबर कसली असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर महाविकास आघाडीमध्ये अदानी प्रकरणावरून कुरबूर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी भेट झाली. अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पवार … Read more

Ajit Pawar । अजित पवार भाजप बरोबर जाणार? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या…

Ajit Pawar । मुंबई : काल रात्री (११ एप्रिल) शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार (Sharad Pawar ) यांची सिल्वर ओक येथे भेट घेतली. ही भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जात आहे. तब्ब्ल दीड तास त्यांची चर्चा झाली असल्याची माहिती मिळतं आहे. महाविकास आघाडी आणि … Read more

Maharashtra Covid-19 Update | महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; वाचा सविस्तर

Maharashtra Covid-19 Update : 2019 पासुन कोरोनाचा प्रसार जगभर पाहायला मिळत आहे. यामुळे प्रत्येक देशाने आपापल्या आरोग्ययंत्रनेत सुधारणा करून या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर आता पुन्हा कोरोना व्हायरसने डोक वर काढलं आहे. इतर राज्यसह महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे. तर मंगळवारी (11 एप्रिल) जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, … Read more

Sharad Pawar | उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला हवं होतं : शरद पवार

Sharad Pawar | मुंबई : आज दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी अनेक विषयांवर आपलं मत स्पष्ट केलं. यामध्ये अदानी प्रकरणात जेपीसी, पहाटेचा शपथविधी, फडतूस- काडतूस आणि राज्यातील सत्तासंघर्षातील मुद्द्यांवर रोखठोक भुमिका सांगितलं. सत्तासंघर्षाबद्दल प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी सहकारी … Read more

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या तेलंगणा दौऱ्यावरून राजकीय चर्चांना उधाण!

Aaditya Thackeray | हैद्राबाद : महाराष्ट्रातील सत्तांतर झाल्यानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मागील सहा महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आपला पक्ष पुन्हा जोमाने उभा राहिला पाहिजे यासाठी महाराष्ट्रभर सभा घेत मैदान गाजवताना पाहायला मिळत आहेत. तर आज आदित्य ठाकरे तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. गीतम विद्यापीठाच्या माध्यमातून युवा राजकारणी आयोजित कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. तसंच … Read more

Eknath Shinde | शिंदे- फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा की फक्त गाजर; वाचा सविस्तर

Eknath Shinde | मुंबई : सध्या अवकाळी पावसामुळे  (Unseasonal rain) राज्यातील काही भागामधील फळबागांसह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत अनेक वेळा अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्याला सहन करावा लागला आहे. तर दुसऱ्या बाजूला शिंदे – फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government’s ) शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असल्याची माहिती सीएमओ ट्विटद्वारे देण्यात आली आहे. तर मार्चमधील अवकाळी … Read more

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार ‘या’ जिल्हयातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी !

Eknath Shinde | मुंबई : मार्च महिन्यात देखील राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यावेळी अनेक जिल्ह्यातील शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे मार्चमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 177 कोटींची मदत राज्य शासनाने मंजूर केली आहे. तर एप्रिल महिन्यातील गेल्या ८ तारखेपासून हवामान विभागाने नोंदवलेल्या अंदाजानुसार सध्या राज्यात अवकाळी पावसानं (unseasonal rains) थैमान घातलं … Read more

Kapil Sibal | ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा ट्विट करत शिंदेंवर निशाणा

Kapil Sibal | मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन दिवशीय अयोध्या दौऱ्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. विरोधीपक्ष नेत्यांकडून टीका टिपणी सुरू आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं असताना सरकारच दुर्लक्ष होत असल्याचं म्हटलं जातं आहे. असंअसताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी देखील शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर ट्विट … Read more