Mallikarjun Kharge | “काँग्रेसने 70 वर्षात लोकशाही वाचवली आणि तुम्हाला पंतप्रधान केलं” : मल्लिकार्जुन खरगे

Karnataka Election 2023 | कर्नाटक : आगामी 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष आपापल्या पातळीवर तयारी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर फक्त दोनच आठवड्यावर कर्नाटकची विधानसभा निवडणुकच येऊन टेकली आहे. यासाठी कर्नाटकमध्ये भाजप विरोध काँग्रेस अशी लढत होणार असून सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. कर्नाटक राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने आणि विरोधी पक्ष काँग्रेस […]

Refinery Project | कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध का?; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Refinery Project | रत्नागिरी : सध्या कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. तर हा प्रकल्प भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात क्रूड ऑईल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग’ प्रस्तावित होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, […]

Pune City Police | पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये; दुचाकीस्वारांनो फुटपाथवरून गाडी चालवू नका नाहीतर…..

Pune Police | पुणे : शहर म्हटलं की सर्वात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे वाहतूक कोंडी. मग ती मुंबई असो, ठाणे असो किंवा शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे असो. पुण्यात (Pune) ट्राफिकची समस्या काही नवीन नाही. दिवसेंदिवस पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तसंच वाहतूक नियम देखील नागरिक मोडता […]

MPSC Exam | MPSC च्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक झाल्याने खळबळ; तर आयोगाच्या कारभाराविरोधात विद्यार्थी आक्रमक!

MPSC Exam | मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) दि. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या गट ब आणि गट क (MPSC Group B And C Hall Tickets) संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटच टेलिग्राम लिंक रविवारी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या लिंकमध्ये ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आल्याची माहिती आहे. महत्वाचे म्हणजे […]

Amitabh Bachchan | “भावा पैसे भरले, हात जोडले, आता काय…”; बिग बींच्या ‘त्या’ ट्विटनं वेधलं सर्वांचं लक्ष

Amitabh Bachchan | मुंबई : सध्या अमिताभ बच्चन यांच्या ट्विटची सर्वत्र चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर अनेक बदल होताना दिसत आहेत. एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून ट्विटरवर बरेच बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वीच एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलला होता. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. […]

Ajit Pawar | सरकारला कुणी रोखलं? ‘त्या’ घटनेवरून अजित पवारांनी उपस्थित केला प्रश्न

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. अजित पवार भाजपामध्ये प्रवेश करणार यामुळे सर्वांचं लक्ष पवारांकडे होतं. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलत असताना पवारांनी शिंदे सरकारवर सडकावून टीका केली आहे. शासनाच्या वतीने नवी मुंबईतल्या खारघर […]

Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांना उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने करणार मुंबईमध्ये दाखल

Dhananjay Munde | परळी: राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीचा काल परळी येथे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री परळीच्या दिशेने परतताना त्यांचा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये त्यांच्या छातीला किरकोळ मार बसला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलवण्यात येणार आहे. धनंजय मुंडे यांना … Read more