Eknath Shinde | “संजय राऊतांसारखी लोकं एकनाथ शिंदेंनी दिलेल्या तुकड्यावर…”; शिंदे गटाच्या आमदाराचा खुलासा

Eknath Shinde | मुंबई: राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सतत आरोप प्रत्यारोप करत असतात. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र चालवलं आहे. राज्य सरकार खंडणीखोर सरकार असून त्यांनी पैसे गोळा करण्यासाठी अनेक एजंट नेमले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. संजय राऊत … Read more

Sanjay Raut | भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनं महाराष्ट्रात लुडबुड करू नये; संजय राऊतांचं भाजपवर टीकास्त्र

Sanjay Raut | मुंबई: भाजप नेते जे. पी. नड्डा (J. P. Nadda) महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबई येथे त्यांच्या भेटीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे. जे. पी. नड्डा राष्ट्रीय नेते आहे, त्यांनी मुंबईत येऊन लुडबुड करू नये, या शब्दात संजय राऊत यांनी … Read more

Ajit Pawar | अजित पवार यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह गायब, नक्की प्रकार काय?

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये आज राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चां राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया (Social media) प्रोफाईलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असलेला फोटो […]

Budget Session 2023 | “त्यांचं सरकार होतं तेव्हा माझ्या…”; पत्नीबाबत देवेंद्र फडणवीसांचे धक्कादायक खुलासे

Budget Session 2023 | मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतात. राजकीय आणि मनोरंजन क्षेत्राबाबत त्या नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. आज विधानसभा सभागृहामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांनी … Read more