Sanjay Raut | शरद पवारांचा राजीनामा फेटाळणे अपेक्षित होते – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पवारांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. […]

Ajit Pawar | निवड समितीचे निर्णयावर अजित पवार नाराज? काहीचं प्रतिक्रिया न देता पडले बाहेर

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तब्बल तीन दिवस झाले आहे. त्यांच्या या निर्णयानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. मात्र, अजित पवार यांनी त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिल्याचं दिसून आलं होतं. निवड समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला (selection committee rejected Sharad Pawar resignation) शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर […]

Sharad Pawar | कार्यकर्ते आक्रमक! शरद पवारांच्या घराची सुरक्षा वाढवली

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन तीन दिवस झाले आहे. या राजीनाम्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पवारांच्या या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आज महत्त्वाची बैठक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू असताना कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात […]

Chhagan Bhujbal | पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवार नाही राहिले, तर आम्ही उपोषणाला बसू – छगन भुजबळ

Chhagn Bhujbal | मुंबई : शरद पवारांनी ( Sharad Pawar) राजीनामा दिल्यानंतर राजकिय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. तर आता मुंबईमधील पक्षाच्या कार्यालयात समितीची बैठक सुरू झाली आहे. यासाठी समितीतील नेत्यांनी उपस्थित लावली. या बैठकीला जाण्यापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagn Bhujbal)यांनी शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत मोठं विधान केलं आहे. जर शरद पवार हे […]

Sharad Pawar | मोठी बातमी! निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये पवारांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. कारण पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक […]

Ajit Pawar | ‘देश का नेता कैसा हो..’ ; अजित पवारांच्या एन्ट्रीवर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन तब्बल तीन दिवस झाले आहे. पवारांनी हा राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहेत. मात्र, अजूनही पवारांनी माघार घेतलेली नाही. अध्यक्षपदाच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी आज पक्षाच्या समितीची बैठक होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष […]

Sharad Pawar Resignation | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष; तर “या” नेत्यांची समितीच्या बैठकीमध्ये उपस्थिती

Sharad Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तीन ते चार दिवस झालेले आहेत. तर मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बाहेर राष्ट्रवादीचे युवा- युवतींनी आंदोलन करत तळ ठोकला आहे. या सर्वांचा आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या शरद पवारांनी राजीनामा माघारी घ्यावा इतकीच मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर […]

Sharad Pawar Resign | पवारांनी लोकसभेपर्यंत तरी थांबावे; ‘या’ प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी व्यक्त केली इच्छा

Sharad Pawar Resign | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर देशभरातील नेते पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करत आहे. देशभरातील भाजपविरोधी पक्षांनी पवारांना निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे. जर पवारांना निर्णयावर ठाम राहायचे असेल, तर त्यांनी किमान 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हा निर्णय मागे घ्यावा, असं या […]

Sharad Pawar | शरद पवारांनी 2024 पर्यंत तरी अध्यक्ष राहावं; ‘या’ नेत्यांनं व्यक्त केली इच्छा

Sharad Pawar | पुणे: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सोडत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, अशा भावना राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी व्यक्त करत आहे. राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनीही शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी इच्छा […]

Uddhav Thackeray | वज्रमुठ सभा का थांबवल्या? उद्धव ठाकरेंनी सांगितलं या मागचं कारण

Uddhav Thackeray | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवारांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी वज्रमुठ सभा का थांबवल्या? याचं कारण सांगितलं आहे. कारण भाजप विरोधात महाविकास आघाडीने वज्रमुठ सभाच्या माध्यमातून आघाडी घेतली. या सभा […]

Sharad Pawar | “जो काही निर्णय मी…” ; निवृत्ती घोषणेनंतर पवारांचं सूचक विधान

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी निराश झाले आहे. कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भावनांकडे दुर्लक्षित केलं जाणार नाही, असं सांगत शरद पवारांनी सूचक विधान केलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर आंदोलन करत असलेल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगताना शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद […]

Uddhav Thackeray | ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणतं मतदान करा, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

Uddhav Thackeray | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘जय बजरंग बली’ म्हणा आणि मतदान करा असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत सांगितले होते. […]