Love Jihad | ज्या तरुणीला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट दाखवला, तिचं मुस्लिम प्रियकरासोबत झाली फरार

Love Jihad | भोपाळ: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावर एकीकडे वाद सुरू असताना, दुसरीकडे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. या चित्रपटानंतर अनेक लव्ह जिहाद (Love Jihad) चे प्रकरण समोर आले आहेत. अशात पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर (Sadhvi Pragya Singh … Read more

Ajit Pawar | अजित पवारांचं जिहाद प्रकरणावर मोठं वक्तव्य, म्हणाले..

Ajit Pawar | पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचर येथे लव्ह जिहादचा प्रकार घडल्याचा आरोप करत संबंधित कुटुंबावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली होती. या प्रकरणावर अजित पवार यांनी मत व्यक्त केलं आहे. या प्रकरणावर चौकशी करण्यात यावी. मात्र, खोलात गेल्यावर वेगळं चित्र समोर येतं, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी … Read more

Nawazuddin Siddiqui | “चित्रपट प्रेक्षकांना जोडणारा असावा…”; ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिल्यानंतर नवाजुद्दीनचं मोठं वक्तव्य

Nawazuddin Siddiqui | मुंबई: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपट सध्या सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. एकीकडे या चित्रपटाला विरोध होत असला तरी दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर याने धमाकेदार कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 200 कोटीहून जास्त कमाई केली आहे. या चित्रपटावर अनेक सेलिब्रिटीज प्रतिक्रिया देत आहेत. अशात नवाजुद्दीन सिद्दीकीने देखील … Read more

Devendra Fadnavis | “आव्हाडांवर कारवाई केली जाईल…” ; जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात वादविवाद सुरू आहे. काही ठिकाणी या चित्रपटाचं समर्थन केलं जात आहे. तर काही ठिकाणी या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या चित्रपटाबद्दल खळबळ जनक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

The Kerala Story | ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या निर्मात्याला भर चौकात फाशी द्या; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच वादग्रस्त विधान

The Kerala Story | ठाणे: ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तर मध्यप्रदेशनंतर आता उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशात […]

Samana Editorial | गुजरातमधून 40 हजार मुली कुठे गायब झाल्या? सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपाला खडा सवाल

Samana Editorial | मुंबई: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावरून देशात वादविवाद सुरू आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. भाजपकडून हा प्रपोगंडा सुरू असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. अशात मागच्या पाच वर्षात गुजरातमधून तब्बल 40 हजार मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. या सर्व […]

The Kerala Story | ‘द केरळ स्टोरीला’ विरोधकांकडून प्रचंड विरोध; तरीसुद्धा 3 दिवसांत जबरदस्त कमाई

The Kerala Story | मुंबई : सुदिप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी हा चित्रपट (The Kerala Story Movie) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.अनेक राज्यातून या चित्रपटाला प्रदर्शना आधीच विरोध करण्यात येत होता नुकताच हा चित्रपट 5 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तर तो तिसऱ्या दिवशी देखील जोरदार कमाई करत असल्याचं पाहायला मिळतं […]