InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

आयपीएल

वर्ल्डकपमध्येही प्लेऑफ सामना हवा: विराट कोहली

भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. पण उपांत्य फेरीच्या सामन्याच्या दिवशी केलेल्या खराब खेळामुळे भारताचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं.गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवूनही उपांत्य फेरीतील पराभवामुळे भारतीय संघाला गाशा गुंडाळावा लागला. याच पार्श्वभूमीवर वर्ल्डकप स्पर्धेत आयपीएलप्रमाणे प्लेऑफ सामना आयसीसीने…
Read More...

आयपीएल सामन्यांमध्ये मतदारजागृती!

सध्या आयपीएल क्रिकेट सामन्यांना होणारी गर्दी लक्षात घेता या सामन्यांमध्ये मतदार जनजागृती करण्यात येणार आहे.मतदारांची जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने क्रिकेट नियामक मंडळाला संपर्क करण्याची सूचना महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक कार्यालयाला दिल्या होत्या. त्यानुसार मुख्य निवडणूक‍ कार्यालयामार्फत क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रतिनिधींची भेट…
Read More...

आयपीएलच्या प्रक्षेपणावर पाकिस्तानमध्ये बंदी

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या सामन्यांना उद्यापासुन सुरूवात होणार आहे. आयपीएलच्या थेट प्रक्षेपणावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सुपर लीगचे भारतातील प्रक्षेपण बंद केले होते. आता त्याचमुळे आयपीएलच्या सामन्यांचे पाकिस्तानमध्ये थेट प्रक्षेपण न करण्याचा निर्णय पाकिस्तानने…
Read More...

Breaking : आयपीएलच्या साखळी फेरीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा सामने कधी व कोठे

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) मंगळवारी आयपीएलच्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 3 मार्च ते 5 मे या कालावधीपर्यंचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्ले ऑफ, एलिमिनेटर आणि अंतिम सामन्याच्या तारखा यात जाहीर करण्यात आलेल्या नाही. पण, 12 मे ला अंतिम सामना होण्याची शक्यता आहे.23 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल्स चॅलेंजर…
Read More...

- Advertisement -

आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टाॅप ५ खेळाडू

आयपीएलने काही वर्षातच जगभरात आपली लोकप्रियता मिळवली आहे. आता तर जगभरातील श्रीमंत लीगमध्ये आयपीएलची गणना देखील होते. आयपीएलमुळे अनेक क्रिकेटपटूंना त्यांची क्षमता, कौशल्य दाखवण्यासाठी मोठे माध्यमही मिळाले.त्याचबरोबर अनेक क्रिकेटपटू आयपीएलमुळे करोडपतीही झाले, मग ते क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले असो वा देशांतर्गत स्तरावर.यावर्षीच्या…
Read More...

आयपीएलचे तब्बल ११ हंगाम एकाच संघाकडून खेळलेला तो एकमेव खेळाडू

आयपीएल २०१९च्या हंगामाला २३ मार्चपासून सुरुवात होत आहे. विश्वचषक २०१९ला सुरुवात होण्यापुर्वी या हंगामाची आयपीएल होत आहे. त्यामुळे या हंगामाला विशेष महत्त्व आले आहे.आयपीएलमध्ये आत्तापर्यंतच्या सर्व हंगामात (११ हंगामात) खेळलेल्या खेळाडूंनी एकदातरी संघ बदलले आहेत. पण याला अपवाद ठरला तो एका खेळाडूचा आणि हा खेळाडू म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा…
Read More...

……..म्हणून युवराज-मलिंगाला टीममध्ये घेतलं- आकाश अंबानी

आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीचा लिलाव १९ डिसेंबर रोजी जयपूरमध्ये पार पडला. या लिलावामध्ये मुंबईच्या टीमनं युवराज सिंग आणि लसिथ मलिंगाला विकत घेतलं. मुंबईनं युवराजला १ कोटी आणि मलिंगाला २ कोटी रुपये देऊन टीममध्ये सहभागी केलं. लिलावाच्या पहिल्या सत्रामध्ये दोन्ही खेळाडूंवर बोली न लागल्यामुळे ते विकले गेले नाहीत. पण दुसऱ्या सत्रामध्ये या दोघांचं नाव…
Read More...

लिलाव नंतर आठही संघातील सर्व खेळाडूंची यादी

आयपीएलच्या बाराव्या हंगामासाठीचा लिलाव जयपूरमध्ये पार पडला. जाणून घेऊयात कोणत्या संघात कोणते खेळाडू आहेत...1) राजस्थान संघ : जयदेव उनाडकट (8 कोटी 40 लाख), वरुण अ‍ॅरॉन (2 कोटी 40 लाख), ओशेन थॉमस (1 कोटी 10 लाख), शशांक सिंह (30 लाख), लिआम लिविंगस्टोन (50 लाख), शुभम रांजणे (20 लाख), मनन वोहरा (20 लाख), रियान प्रयाग (20 लाख) आणि एस्टन टर्नर (50…
Read More...

- Advertisement -

लिलाव नंतर आता अशी असेल मुंबईची टीम….

२०१९ सालच्या आयपीएलसाठीचा लिलाव जयपूरमध्ये पार पडला. या लिलावामध्ये अनेक खेळाडू कोट्यधीश झाले तर विकल्या न गेलेल्या खेळाडूंच्या पदरी निराशा आली. तीन वेळा आयपीएलवर नाव कोरलेल्या मुंबईनंही या लिलावात सहभाग घेतला होता.बरिंदर श्रन हा लिलावातला मुंबईचा सगळ्यात महागडा खेळाडू होता. बरिंदरला मुंबईनं ३.४० कोटी रुपयांना विकत घेतलं.मुंबईनं लिलावात विकत…
Read More...