InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

मुंबई महापालिका

मोकाट जनावरांच्या मालकांवर होणार कारवाई; मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबईत फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या मालकांवर आता मुंबई महापालिका कारवाईचा बडगा उगारणार आहे. मोकाट जनावरांच्या मालकांकडून प्रति जनावर 10 हजार रुपये दंड पालिका आकारणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला पालिका सभागृहाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.मुंबईत मोठ्या प्रमाणावर गाई, बैल, म्हैस मोकाट…
Read More...

मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता?

राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र येण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिले आहेत.भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे,…
Read More...

येणाऱ्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असेल – राम कदम

भाजपाची आज संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीतून संघटना वाढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गेल्या वेळेस मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत आमच्या एक ते दोन जागा कमी आल्या होत्या. मात्र, येणाऱ्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असेल अस वक्तव्य भाजप नेते राम कदम यांनी केलं आहे. तसेच ठेकेदारांनी येऊन भेटावे म्हणून सरकार प्रकल्प थांबवत आहे.गेल्या…
Read More...

मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी भाजप उमेदवार देणार नाही?

मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी भाजप उमेदवार देणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज महापौर पदासाठी निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.मुंबई महानगरपालिकेत भाजप पहारेकरीच्या भूमिकेत कायम राहणार असल्याचं समोर येत आहे. सध्या राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर भाजप-शिवसेनेत सुरु असलेला सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजप महापौर निवडणुकीत काय…
Read More...

- Advertisement -

सुशोभीकरणाच्या नावाखाली वाहतुकीला अडथळा; राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेविरोधात निदर्शने

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरच्या चौकात पालिकेच्या वतीने चारही बाजूला रस्ता अरुंद करुन त्याच रस्त्याच्या कॉर्नरला पिवळे पट्टे मारण्यात आलेले आहेत. या पिवळ्या पट्ट्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिके विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. तर याविरोधात सह्यांची…
Read More...

डोंगरी इमारत दुर्घटनेला जबाबदार कोण? विखे पाटलांचा महापालिकेवर निशाणा

दक्षिण मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग ही चार मजली इमारत कोसळली. 40 ते 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबई महापालिकेकडे बोट दाखवत निशाणा साधला आहे.मुंबईतील डोंगरीमध्ये बाबा गल्लीतील केसरबाग या चार मजली इमारतीचा अर्धा भाग…
Read More...

मुंबई महापालिकेला मोठा धक्‍का ; कोस्टल रोडचे काम करण्यास न्यायालयाची मनाई

महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे पुढील काम करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. तसेच निकालाला  तात्‍पुरती स्‍थगिती देण्याची महापालिकेची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे.  पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने परवानग्यांची पूर्तता नसल्याचे सांगत सीआरझेड हटवण्याबाबत दिलेली परवानगी सुद्धा उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे.…
Read More...

पालिकेच्या आपत्कालीन विभागाला मुख्यमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन विभागात जाऊन मान्सून परिस्थितीची पाहणी केली. पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांच्याकडून मुंबईतील व्यवस्थापनाचा आढावा मुख्यमंत्र्यांना दिला. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मुंबईचा शहराचा आढावा आपत्कालीन विभागात घेतला जातो.मुंबईकरांच्या सुविधेसाठी…
Read More...

- Advertisement -

मालाडमध्ये रात्री घडलेली दुर्घटना पालिकेचं अपयश नाही – संजय राऊत

मालाडमध्ये रात्री घडलेली दुर्घटना पालिकेचं अपयश नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. 'अनधिकृत बांधकामांमुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. मालाडमध्ये झालेली जीवितहानी अपघातानं झाली. ते पालिकेचं अपयश नाही. असे अपघात देशात कुठेही घडू शकतात,' असंदेखील राऊत यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी रशियाचादेखील संदर्भ दिला. रशिया तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे…
Read More...

मुख्यमंत्र्यांना पालिकेचा आणखी एक नोटीस; पाणीपट्टी सोबतच मालमत्ता करही थकीत

मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची नावे डिफॉल्टर यादीत टाकली आहेत. ही नावे पाणीपट्टी भरली नसल्याने टाकण्यात आली होती अशातच आता या बंगल्याचा मालमत्ता करही थकित असल्याची माहिती समोर आली आहे.  ऑक्टोबर २०१४ पासून आतापर्यंतची जवळपास ७ लाख रुपयांची मालमत्ता कर थकबाकी आहे.'वर्षा'…
Read More...