Ajit Pawar | राज्यात आणखी एक राजकीय भूकंप येणार? अजित पवार सर्व आमदार घेऊन निघाले शरद पवारांच्या भेटीला
Ajit Pawar | मुंबई: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच नाट्यमय झालं होतं. त्यानंतर आता अजित पवार सर्व आमदारांसह शरद पवारांच्या भेटीस गेले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलं आहे. […]