Weather Update | राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात आजही अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट […]

Job Opportunity | विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र (Vikram Sarabhai Space Center) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेले पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू […]

Sharad Pawar | शरद पवारांनी 2024 पर्यंत तरी अध्यक्ष राहावं; ‘या’ नेत्यांनं व्यक्त केली इच्छा

Sharad Pawar | पुणे: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सोडत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, अशा भावना राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी व्यक्त करत आहे. राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनीही शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी इच्छा […]

Uddhav Thackeray | वज्रमुठ सभा का थांबवल्या? उद्धव ठाकरेंनी सांगितलं या मागचं कारण

Uddhav Thackeray | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवारांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी वज्रमुठ सभा का थांबवल्या? याचं कारण सांगितलं आहे. कारण भाजप विरोधात महाविकास आघाडीने वज्रमुठ सभाच्या माध्यमातून आघाडी घेतली. या सभा […]

Olive Oil | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ऑलिव्ह ऑइल, मिळतील ‘हे’ फायदे

Olive Oil | टीम महाराष्ट्र देशा: ऑलिव्ह ऑइल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ऑलिव्ह ऑइलचा वापर प्रामुख्याने स्वयंपाकासाठी केला जातो. त्याचबरोबर त्वचेसाठी देखील ऑलिव्ह ऑइल फायदेशीर ठरू शकते. ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणारे गुणधर्म चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. यामध्ये आढळणारे विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई, सोडियम, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडेंट यासारखे गुणधर्म त्वचेला […]

Sharad Pawar | “जो काही निर्णय मी…” ; निवृत्ती घोषणेनंतर पवारांचं सूचक विधान

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी निराश झाले आहे. कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भावनांकडे दुर्लक्षित केलं जाणार नाही, असं सांगत शरद पवारांनी सूचक विधान केलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर आंदोलन करत असलेल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगताना शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद […]

Uddhav Thackeray | ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणतं मतदान करा, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

Uddhav Thackeray | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘जय बजरंग बली’ म्हणा आणि मतदान करा असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत सांगितले होते. […]

Uddhav Thackeray | “माझा सल्ला पवारांना पचला नाही तर…” ; उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “प्रत्येक पक्षाला त्यांच्या अंतर्गत बदल करण्याचा अधिकार आहे. […]

Abdul Sattar | राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादांवर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Abdul Sattar | नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. पवारानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या आवडण्याने किंवा न आवडल्याने पक्षाला फरक पडला असता तर मी माझी […]

Sharad Pawar Resigns | 11 मे नंतर स्थापन होणार नवीन सरकार; ‘त्या’ ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Sharad Pawar Resigns | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता कोण चालवणार? असा प्रश्न उपस्थित झाला असताना नव्या सरकार स्थापनेच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. ॲड. असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. […]

National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

National Health Mission | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखतीसाठी उमेदवारांना खालील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. राष्ट्रीय […]

Tomato For Tanning | उन्हाळ्यामध्ये टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Tomato For Tanning | टीम महाराष्ट्र देशा: टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर टोमॅटो आपल्या त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त ठरू शकते. बहुतांश लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी टोमॅटोचा वापर करतात. त्याचबरोबर त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटो मदत करू शकतो. टोमॅटोमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील टॅनिंग सहज दूर करू शकतात. टोमॅटोचा खालील पद्धतीने वापर करून तुम्ही […]

Hindustan Aeronautics | हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्यामार्फत ‘या’ जागांसाठी भरती सुरू

Hindustan Aeronautics | टीम महाराष्ट्र देशा: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, हैदराबाद यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स (Hindustan Aeronautics) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध […]

Weather Update | राज्यात मराठवाड्यासह ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. त्याचबरोबर राज्यात कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत चालला आहे. तर काही ठिकाणी वादळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतीवर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात राज्यामध्ये पुन्हा […]

Job Opportunity | महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (ESIS) यांच्यामार्फत नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (Employees State Insurance Society ESIS), सोलापूर यांच्यामार्फत रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठीची अधिसूचना संबंधित अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. त्यानुसार ही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात […]