Atul Londhe | “पाच वर्षे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी झोपा काढल्या काय?”

Atul Londhe | नागपूर : राज्यात विधान परिषद निवडणुकांमधील प्रचारात सर्वात महत्वाचा मुद्दा ठरत आहे तो म्हणजे OPS अर्थात जुनी पेन्शन योजना. अवघ्या महिन्याभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या योजनेवरुन केलेल्या वक्तव्यावरुन पुनर्विचार करायला भाग पाडलं आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीचा जुन्या पेन्शन योजनेला पाठिंबा आहे तर भाजपचा या पेन्शन योजनेला विरोध आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश … Read more

Chandrashekhar Bawankule | “प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे”; मनुस्मृतीवरील विधानावरुन बावनकुळेंचा हल्लाबोल

Chandrashekhar Bawankule | नागपूर : भाजपा आणि संघाने जर मनुस्मृतीची विचारधारा सोडली तर आम्ही त्यांच्यासोबतही बसायला तयार आहोत”, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सुनावलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र झाली. मात्र महाविकास आघाडीतील बाकी … Read more

Prakash Ambedkar | “…तर आम्ही भाजपसोबतही युती करू”; आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य

Prakash Ambedkar | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चार दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता आणि शाब्दिक कलह सुरु असल्याचे समोर आले आहे. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्त्यव्य केलं आहे. “कोणताही पक्ष … Read more

Nana Patole | वंचितच्या युतीबाबत महाविकास आघाडीत मतभेद?; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं 

Nana Patole | गोंदिया : नुकतेच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना … Read more

Sanjay Raut | “प्रकाश आंबेडकरांनी जपून शब्द वापरावेत”; ४ दिवसांच्या युतीत संजय राऊतांनी आंबेडकरांना फटकारले

Sanjay Raut | मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी युतीची घोषणा केली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. अशातच ”शरद पवार हे आजही भाजपसोबत आहेत”, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं. या पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी … Read more

Sanjay Raut | “‘मविआ’चा भाग व्हायचं असेल तर…”; संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना दिला ‘हा’ सल्ला

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी युतीची घोषणा केली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.  त्यावरुन अनेकांनी या युतीवर टीका केली. अशातच ”शरद पवार हे आजही भाजपसोबत (BJP) आहेत”, असा दावा  प्रकाश आंबेडकर … Read more

Eknath Shinde | “दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या…”; शिंदे गटाचा ठाकरेंवर पलटवार 

Eknath Shinde | मुंबई : शिवसेना (Shivsena)  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दौऱ्यावर होते. मुख्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या आमदारांवर सडकून टीका केली. “बिकाऊ होते ते विकले गेले, त्यांचा भाव सांगण्याची गरज नाही”, असं उद्धव ठाकरे … Read more

BJP | “देवेंद्र फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला याचा साक्षीदार मी”; कोण म्हणलं?

BJP | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या ठाकरे सरकारवर केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाविकास आघाडीकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. फडणवीसांचे हे आरोप फेटाळत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे … Read more

Ashish Shelar | “तोंड बंद करा, नाहीतर मी नावासहित सांगेन की…”; आशिष शेलारांचा इशारा काय?

Ashish Shelar | मुंबईः महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. फडणवीसांच्या आरोपानंतर अनेक राजकीय नेते मंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. अशातच वकील गुणरत्न सदावर्ते यासंदर्भात शरद पवारांवर गंभीर आरोप केले. “देवेंद्र फडणवीसांच्या अटकेचा कट हा शरद पवार यांनीच रचना होता” असा … Read more

BJP | “उद्धव ठाकरे वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत का?”; भाजपच्या ‘या’ नेत्याचा सवाल 

BJP | अमरावती :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedakr) यांनी २३ जानेवारी रोजी युतीची घोषणा केली. अनेकांनी या युतीवरुन टीका केली आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी यावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रातील राजकारण कल्पनेच्या पलीकडं चाललं आहे. त्यांनी युती कोणासोबत … Read more

Jitendra Awhad | “शरद पवार आजही भाजपाबरोबर”; प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर जितेंद्र आव्हाड म्हणाले…

Jitendra Awhad | मुंबई :  शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. त्यावरुन अनेकांनी या युतीवर टीका केली. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये जाणार का याबाबत शंका होती. अशातच काल प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार … Read more

Chitra Wagh | शिवसेनेनं शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर चित्रा वाघ भडकल्या; म्हणाल्या, “घरात बसून चकाट्या पिटणाऱ्यांना…”

Chitra Wagh | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेटलेला उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद शांत झालेला असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी तो पुन्हा उकरून काढला आहे. 2020 मध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेतील महिला बॉडी बिल्डरच्या गौरवप्रसंगीचा फोटा ट्विट करून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना डिवचलं आहे. यावर चित्रा वाघ यांनी … Read more

Nana Patole | “जगातील सर्वात मोठ्या पक्षाला नाशिकमध्ये उमेदवार का मिळाला नाही?”, नाना पटोलेंचा खोचक सवाल

Nana Patole | मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना काँग्रेसने नाशिकमधून विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती. पण त्यांनी अर्ज न भरता त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने या प्रकाराची पक्षाने दखल घेऊन दोघांनाही पक्षातून निलंबित केले. मात्र काँग्रेसमधून सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला … Read more

Chitra Wagh | “सुप्रिया सुळेंवर काय वेळ आलीये?”; चित्रा वाघ यांनी केला ‘तो’ व्हिडीओ शेअर

 Chitra Wagh | मुंबईः  पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली होती. मला मोदींची काळजी वाटते असं म्हणत त्यांनी टोला लगावला होता. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पारगाव मेमाणे येथील शाळेत … Read more

Sanjay Raut | “‘त्या’ दोन विचारांची युती हे बाळासाहेब ठाकरे यांचं जूनं स्वप्न”; युतीबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut | मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची आज युती होत आहे. आज दुपारी या युतीची अधिकृतपणे घोषणा केली जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची दुपारी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे या युतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या युतीवर … Read more