WhatsApp | व्हाट्सॲप वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज! व्हाट्सॲपनं लॉन्च केलं चॅट लॉक फीचर

WhatsApp | टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हाट्सॲपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे व्हाट्सॲप आपल्या वापरकर्त्यासाठी नवनवीन फीचर लाँच करत असतो. काही दिवसांपूर्वी व्हाट्सॲपनं एडिट मेसेज फीचर लॉन्च केलं होतं. त्यानंतर व्हाट्सॲपनं आता चॅट लॉक (Chat lock) फीचर लॉन्च केलं आहे. व्हाट्सॲपनं (WhatsApp) चॅट लॉक फीचर लॉन्च केलं आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही … Read more

BGMI Update | Gamers साठी आनंदाची बातमी! लोकप्रिय गेम BGMI पुन्हा होणार प्ले स्टोअरवर उपलब्ध

BGMI Update | टीम महाराष्ट्र देशा: बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) या लोकप्रिय गेमवरून बंदी उठवण्यात आली आहे. ही बंदी उठवल्यानंतर गेमर्स आनंदी आहे आणि गेम खेळण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, हा गेम अद्याप प्ले स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. परंतु, लवकरच हा गेम ॲपल प्ले स्टोअर (Apple Play Store) आणि गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) … Read more

WhatsApp | आता तुम्ही व्हाट्सअपवर पाठवलेले चुकीचे मेसेज एडिट करू शकतात, जाणून घ्या सविस्तर

WhatsApp | टीम महाराष्ट्र देशा: व्हाट्सअप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय ॲप आहे. व्हाट्सअप वापरकर्ते अनेक दशकांपासून ज्या फिचरची वाट बघत होते, ते अखेर व्हाट्सअपवर आले आहे. कंपनीने वापरकर्त्यांसाठी ‘मेसेज एडिट’ (Edit message) करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सध्या हे फीचर काही लोकांच्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. मात्र, लवकरच सर्वांना याचा लाभ मिळेल. व्हाट्सअपने … Read more

Lost Mobile | तुमचा मोबाईल हरवला तर काय करायचं? जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Lost Mobile | टीम महाराष्ट्र देशा: सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे. त्याचबरोबर मोबाईल चोरीचे प्रकरणं वाढली आहेत. अशात आपण मोबाईल हरवल्यावर बऱ्याचदा तो परत मिळेल ही आशा सोडून देतो. मात्र, सायबर टेक्नॉलॉजीच्या वापराने आपला मोबाईल परत मिळू शकतो. हरवलेला मोबाईल शोधून काढण्यासाठी शासनाने एका पोर्टलची निर्मिती केली आहे. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही हरवलेला […]

Whatapp | 4 मोबाईलमध्ये एकाच वेळी वापरता येणार व्हॉट्सॲप; मार्कच्या ‘त्या’ पोस्टवर वापरकर्त्यांच्या मजेशीर कमेंट्सचा वर्षाव

Whatapp | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया (Social media) वर सक्रिय असतो. यामध्ये व्हाट्सअप हे वापरकर्त्यांचे आवडीचे सोशल मीडिया एप्लीकेशन आहे. त्यामुळे व्हाट्सअप नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी अपडेट घेऊन येत असते. व्हाट्सअपने सध्या नवीन अपडेट लाँच केला आहे. यामध्ये वापरकर्ते आता एकाच वेळी चार फोनमध्ये व्हाट्सअप वापरू शकतात. मार्क झुकरबर्गनं यांनी […]

Budget 2023 | मोबाईल, टीव्ही, इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त?; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2023 | नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने मोदी सरकारचा हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा येणाऱ्या अनेक मोठ्या घोषणा केल्या असल्याचं पाहायला मिळतंय. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी … Read more

Moto E13 | लाँचपूर्वी जाणून घ्या Moto E13 मोबाईलचे फीचर्स आणि किंमत

Moto E13 | टीम महाराष्ट्र देशा: बदलत्या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक मोबाईल (Mobile) उत्पादक कंपनी आपले मोबाईल उत्कृष्ट फीचर्ससह बाजारात सादर करत असते. मोबाईल उत्पादक कंपनी मोटोरोला (Motorola) ने नुकताच युरोपमध्ये Moto E13 स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनी हा फोन भारतामध्ये फेब्रुवारी महिन्यात लाँच करण्याची योजना आखत आहे. या मोबाईलच्या लाँचपूर्वीच त्याच्या फीचर्स आणि किमतीबद्दल माहिती समोर … Read more

Samsung Mobile Launch | नवीन वर्षात ‘या’ दिवशी लाँच होणार Samsung Galaxy F04

Samsung Mobile Launch | टीम महाराष्ट्र देशा: नवीन वर्षामध्ये अनेक मोबाईल (Mobile) उत्पादक कंपन्या त्यांचे नवीन मॉडेल बाजारामध्ये लाँच (Launch) करणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंग (Samsung) देखील या वर्षाच्या सुरुवातीला नवीन मोबाईल लाँच करणार आहे. कंपनीने नुकतेच या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे. त्याचबरोबर कंपनीने या फोनच्या फीचर आणि किमतीबद्दल देखील … Read more