Ashish Shelar | “शिव्या देणारं व्यक्तिमत्व सगळ्या व्यवस्थांना चोर अन् भो म्हणणार असेल तर…”

Ashish Shelar | मुंबई : सांगलीतील एका सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘शिवसेना कोणाच्या बापाची नाही. निवडणूक आयोग सांगतंय यांची शिवसेना. तुझ्या बापाची आहे का रे शिवसेना भोXXX?’, असं म्हणत संजय राऊतांनी निवडणूक आयोगाचा उल्लेख करत टीका केली आहे. त्यावरुन आज सभागृहात गोंधळ झाल्याचं पहायला मिळलं आहे. भाजप नेते आमदार आशिष … Read more

Ajit Pawar | राम सातपुतेंनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उद्देशून भाषण केल्यानंतर भाजपचे आमदार राम सातपुते चांगलेच संतापले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकेरी उल्लेख केला आहे. सभागृहात विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. … Read more

Sharad Pawar | भाजप आमदाराकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; सभागृहात गदारोळ

Sharad Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उद्देशून भाषण केल्यानंतर भाजपचे आमदार राम सातपुते चांगलेच संतापले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकेरी उल्लेख केला आहे. सभागृहात विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत … Read more

Ram Shinde | “शरद पवारांनीच पहिल्यांदा शिवसेना फोडली”; राम शिंदेंचा गंभीर आरोप

Ram Shinde | मुंबई : राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला सध्या खूप जोर आला आहे. शिवसेनेच्या फुटीची राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. या फुटीचे राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटल्याचे दिसून येत आहे. याच मुद्द्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच शिवसेना फोडण्याचं काम राज्यात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी … Read more

Ajit Pawar | “पक्षाचं काम महत्वाचं की त्या व्यक्तीचा जीव?”; अजित पवारांचा रोखठोक सवाल

Ajit Pawar | कोल्हापूर : पुणे शहरात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभा सुरु आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक नेते पुण्यात ठाण मांडून आहेत. भाजपचे खासदार आणि कसबा पेठ मतदार संघात 5 वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट (Girish Bapat) हे प्रचारासाठी मैदानात … Read more

Chhagan Bhujbal | “पराभव दिसल्याने त्यांना प्रचाराला आणलं”; गिरीश बापटांच्या प्रचारावरुन भुजबळांचा भाजपला चिमटा

Chhagan Bhujbal | नाशिक : पुणे शहरात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभा सुरु आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक नेते पुण्यात ठाण मांडून आहेत. भाजपचे खासदार आणि कसबा पेठ मतदार संघात 5 वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट ( Girish Bapat ) हे … Read more

Chhagan Bhujbal | “नाना पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर…”; छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

Chhagan Bhujbal | नाशिक : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादात शिवसेनेने भूमिका जाहीर केली त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), नाना पटोले (Nana Patole) वादात थेट भाष्य केलं आहे. छगन भुजबळांची प्रतिक्रिया (Chhagan Bhujbal … Read more

Chhagan Bhujbal | “नाना पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर…”; छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

Chhagan Bhujbal | नाशिक : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादात शिवसेनेने भूमिका जाहीर केली त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), नाना पटोले (Nana Patole) वादात थेट भाष्य केलं आहे. छगन भुजबळांची प्रतिक्रिया (Chhagan Bhujbal … Read more

Chhagan Bhujbal | “सत्यजीत तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत”- छगन भुजबळ

Chhagan Bhujbal | नाशिक : काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रदेश काँग्रेस गंभीर आरोप केले. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी अपक्ष आमदार म्हणूनच काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, सत्यजीत तांबे यांना पुन्हा पक्षात … Read more