InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Entertainment

वरुण धवन दिसणार शूर सैनिकाच्या भूमिकेत

बॉलीवूडमध्ये आलेला बायोपिकचा ट्रेंड अद्यापही कायम असून उलटपक्षी तो अधिक जोर धरताना दिसत आहे. विशेषतः भारतीय सैन्यातील शूर सैनिकांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी अनेक निर्माते-दिग्दर्शक उत्सुक दिसत आहेत. आता याच मालिकेमध्ये अरुण खेत्रपाल यांचा समावेश झाला आहे.…
Read More...

अतिउत्साही स्पर्धकाकडून नेहा कक्करला KISS

लोकप्रिय रिऍलिटी शो इंडियन आयडलला प्रेक्षकांकडून खूप पसंती आहे. देशभरातील लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी या शोच्या मंचावर आपली गायिकी सादर करत आहेत. पण येत्या आठवड्यात या शोमध्ये असं काही होणार आहे जे सगळ्यांनाच आश्चर्यचकीत करणार आहे.या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक अतिउत्साही स्पर्धकाने परिक्षक नेहा कक्करला किस केलं आहे.…
Read More...

मोदींकडून गुल पनागच्या मुलाचं कौतुक, शेअर केला व्हिडिओ

भारताचे आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले सोशल मीडियावर सक्रिय असलेले पंतप्रधान आहेत. सोशल मीडिया हे एकमेकांशी जोडण्यासाठी अत्यंत महत्वाचे आणि उपयोगी असे माध्यम असल्याच मोदी मानतात. त्यांचे आतापर्यंत कलाविश्वातील लोकांशी असलेले संबंध बघून सामान्य नागरिक आश्चर्यचकीत होतात.नुकताच, अभिनेत्री गुल पनागने तिच्या मुलगा निहालचा अतिशय सुंदर असा…
Read More...

‘हमको आजकल है..’ वर सान्या मल्होत्रा थिरकली

प्रत्येक मुलीमध्ये एक डान्सर लपलेली असते. माधुरी दीक्षितच्या सिनेमांनंतर प्रत्येकीला आपल्याला असं नाचता यायला हवं असं वाटतं असतं. असंच काहीस बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राला देखील वाटलं आहे. सान्या मल्होत्राने एक खास व्हिडिओ शेअर करून माधुरी दीक्षितची आठवण करून दिली आहे.सान्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.…
Read More...

- Advertisement -

अभिमानास्पद! अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार जाहीर

जागतिक दारिद्र निर्मूलनासाठी कार्यरत असणारे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. फ्रान्स अर्थतज्ज्ञ इस्टर डफ्लो आणि अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.https://twitter.com/NobelPrize/status/1183681045591445504जगासमोर दारिद्र निर्मुलनाचे आव्हान आता आहे. मुळचे…
Read More...

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या सेटवर रंगला क्रिकेटचा सामना

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेतून बाबासाहेबांच्या आयुष्यातील सुख- दु:खाचे प्रसंग जवळून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे. बाबासाहेबांची शिक्षणाची आवड ते मिळवण्यासाठीची तळमळ आपण मालिकेत पहातच आहोत. शिक्षणसोबतच क्रिकेट खेळणं हा बाबासाहेबांचा आवडता छंद. मालिकेच्या काही भागांमध्ये प्रेक्षकांनी ते अनुभवलंय पण छोट्या भीवाच्या रुपात. लहानग्या…
Read More...

फराह खानच्या आगामी चित्रपटात हृतिक-अनुष्का सोबत

बॉलीवूडमधील फराह खान याच्या आगामी चित्रपटात ह्रतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनुष्का शर्मा यांना घेणार असल्याची चर्चा गेल्या काही काळात होती. त्यावेळी कास्टिंगबाबत काहीही निश्‍चित नव्हते. पण आता फराहने आपल्या चित्रपटासाठी हृतिक आणि अनुष्काला साईन केले आहे.विशेष म्हणजे, या चित्रपटाशी रोहित शेट्‌टीचेही नाव जोडण्यात आले आहे. जे सतत ब्लॉकबस्टर…
Read More...

शुटिंगदरम्यान फरहान अख्तर जखमी

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याच्या 'तूफान' या आगामी सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. पण या शुटिंगदरम्यान फरहान जखमी झाला आहे. फरहानच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्टर झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा करत आहेत. या सिनेमात फरहान बॉक्सरची भूमिका साकारली आहे.https://www.instagram.com/p/B3i1J5JhBMW/?utm_source=ig_web_copy_linkफरहानने…
Read More...

- Advertisement -

‘वॉर’ ने धरला दमदार जोर,बाकी चित्रपट ठरले ‘वॉर’ समोर ‘बोर’

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि गॉर्जिअस अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा सुपरहिट चित्रपट 'कबीर सिंग'ने यंदा सगळे रेकॉर्ड तोडून नवा रेकॉर्ड सेट केला, हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण, आता आम्ही एक नवी बातमी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे, अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या 'वॉर' या हिंदी चित्रपटाने 'कबीर सिंग'चे सगळे रेकॉर्ड तोडले असल्याचे सुत्रांकडून…
Read More...

सोनम कपूरचा हा ड्रेसिंग स्टाइल बघाच…

बॉलिवूडची मस्सकली अभिनेत्री सोनम कपूर आपल्या ड्रेसिंग स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा लूक आणि स्टाइलने ती नेहमी एक नवा ट्रेन्ड सेट करत असते. अनेक तरूणी तिचा स्टायलिश लूक नेहमीच फॉलो करताना दिसून येतात. अनेकदा सोनमचे नवनवीन लूक्सचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. यावेळी सोनमचा लेडी बॉस लूक व्हायरल होत आहे. सोनमच्या या फोटोनां चाहत्यांची…
Read More...