Weather Update | नागरिकांनो सतर्क रहा! राज्यात पावसासह गारपिटीचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश भागांमध्ये उन्हाच्या झळा (Heat Wave) जाणवायला लागल्या आहे. तर, काही ठिकाणी ढगाळ वातावरण (Cloudy weather) तयार झाले आहे. यादरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला (Rain) पोषक हवामान तयार झाले आहे. … Read more

Sun Exposure | उन्हातून आल्यानंतर चेहऱ्याला काय लावावे? जाणून घ्या

Sun Exposure | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin Care) अधिक घ्यावी लागते. उष्णतेमुळे या वातावरणात त्वचेला जळजळ होणे, सनबर्न इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम आणि सिरम वापरतात. मात्र, ही उत्पादन ही त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू … Read more

Dehydration | उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशन टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Dehydration | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये (Summer) आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण या वातावरणात उन्हामुळे आणि घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता म्हणजेच डीहायड्रेशनची समस्या होणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. डीहायड्रेशनच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करतात. उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही फळांचा समावेश करू शकतात. या … Read more

Weather Update | राज्यात ढगाळ वातावरण असले तरी पावसाची शक्यता नाही, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाचा कडाका (Heat Wave) वाढताना दिसत आहे. तर, कुठे ढगाळ वातावरण (Cloudy weather) तयार झाले आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतीतील पिकांवर आणि मानवी आरोग्यावर होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यात ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! मार्च महिन्याच्या शेवटी राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. तर, काही ठिकाणी गारपिटीने (Hail) धुमाकूळ घातला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत पावसासंदर्भात आणखी एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या शेवटी राज्यात बहुतांश … Read more

Weather Update | विदर्भात पावसाची शक्यता, तर उर्वरित राज्यात वाढला उन्हाचा तडाखा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यामध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. तर आता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यात उन्हाच्या झळा (Heat) पुन्हा वाढल्या आहेत. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. तर किमान तापमानातही मोठी वाढ झाल्याचे दिसले आहे. आज (29 मार्च) राज्यामध्ये उन्हाचा … Read more

Weather Update | राज्यात वाढला उन्हाचा पारा, वाचा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. त्यानंतर आता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये उन्हाचा पारा (Temperature) वाढत चालला आहे. राज्यामध्ये तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. राज्यामध्ये आज (28 मार्च) उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज … Read more

Weather Update | राज्यात वाढणार उन्हाचा पारा, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. देशात पुन्हा एकदा वेस्टर्न डिस्टर्बन्स (Western Disturbance) सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर भारतासह देशातील काही ठिकाणी पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी … Read more

Weather Update | राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यामध्ये बहुतांश भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, तर काही ठिकाणी गारपीटीने (Hail) धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्यात आजही अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली … Read more

Weather Update | पुढचे तीन दिवस महत्त्वाचे, राज्यात पावसासह गारपीटीची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे अवकाळी पावसाने (Heavy rain) हजेरी लावली आहे, तर कुठे उन्हाचा तडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यामध्ये बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही भागांमध्ये विजांच्या … Read more

Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे. कुठे अवकाळी पावसाने (Heavy rain) हजेरी लावली आहे तर कुठे उष्णतेची लाट (Heat wave) पसरली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून सातत्याने केले जात आहे. … Read more

Weather Update | पुढील 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता, तर ‘या’ भागात येलो अलर्ट जारी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. अशा परिस्थितीत पुढील 48 तासांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडांसह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील बहुतांश ठिकाणी गारपिटीसह … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! ‘या’ तारखेच्या आधी उरकून घ्या शेतीतील कामं

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. ऐन पीक काढण्याच्या वेळी राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, द्राक्ष आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे, … Read more

Weather Update | राज्यातील तापमानात होणार वाढ, तर ‘या’ ठिकाणी बरसणार पावसाची सरी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या झळा (Heat Wave) चांगल्याच जाणवायला लागल्या होत्या. तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत वातावरणात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये … Read more

Weather Update | मुंबईतील तापमानात वाढ, तर राज्यात अवकाळी पावसाचं संकट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये बहुतांश भागात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यातील काही भागांना गारपिटीने झोडपलं आहे, तर अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या बदलत्या वातावरणाचा परिणाम जनसामान्यांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. राज्यात ढगाळ वातावरण असताना मुंबईत … Read more