Chandrashekhar Bawankule | संजय राऊत आंघोळीचा साबण काँग्रेसचा तर पावडर राष्ट्रवादीची वापरतात तर राणे त्यांना धुवून काढतात – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | सोलापूर: सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहे. अशात चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. आमचे राणे संजय राऊतांना धुवून काढतात, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे. बोलताना बावनकुळे […]

Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकार 3 महिन्यात कोसळणार” ; संजय राऊतांची भविष्यवाणी

Sanjay Raut | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 अपात्र आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सत्ता संघर्षाच्या निर्णयावर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार तीन महिन्यात कोसळणार अशी भविष्यवाणी संजय राऊत यांनी यावेळी केली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत […]

Uddhav Thackeray | “… तोपर्यंत राज्यपाल पद रद्द करावं”; उद्धव ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे गेल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. याबद्दल प्रतिक्रिया देत असताना उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर हल्ला चढवला आहे. सत्ता संघर्ष सुरू असताना राज्यपालाची वागणूक घृणास्पद होती, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज्यपालांवर टीकास्त्र चालवलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुरू असताना […]

Sharad Pawar | देशातल्या विरोधकांचं नेतृत्व करणार शरद पवार; नितीश कुमार म्हणतात…

Sharad Pawar | मुंबई: जनता दल युनायटेड पक्षाचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद झाली. देशातील विरोधकांनी एकत्र राहिलं […]

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंकडे राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टीकास्त्र

Eknath Shinde | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शिंदे-फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निकालावर आम्ही समाधानी आहोत, असं फडणवीस म्हणाले आहे. हा विजय लोकशाहीचा आणि लोकमतचा आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. लोकशाहीमध्ये अंकांना जास्त महत्त्व असतं, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही कायद्याला […]

Devendra Fadnavis | “…तेव्हा उद्धव ठाकरेंची नैतिकता कुठे होती?”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळालेला असून ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी […]

Shiv Seva Case | सत्ता संघर्षाच्या गोंधळात फडणवीस मुख्यमंत्री होणार; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा दावा

Shiv Seva Case | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय काही तासांमध्ये जाहीर केला जाणार आहे. या निकालाआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठा दावा केला आहे. सत्ता संघर्षाच्या निकालाच्या गोंधळात ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार’ अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सत्ता संघर्षावर आपली […]

Shiv Sena Case | शरद पवारांच्या सांगण्यावरून नरहरी झिरवळ गायब? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Shiv Sena Case | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर आलेला असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Ziraval) गायब झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. झिरवळ नॉट रिचेबल असून ते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. झिरवळ शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सांगण्यावरून नॉट रिचेबल झाले आहे […]

Sanjay Raut | ‘या देशाचा फैसला उद्या होणार’ ; सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई: सर्वोच्च न्यायालय उद्या (11 मे) सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाकडून हा निर्णय जाहीर केल्या जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. सत्ता संघर्षाच्या निकालावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत […]

Supreme Court | मोठी बातमी! सत्ता संघर्षाचा निकाल लागणार उद्या, सुप्रीम कोर्ट देणार ऐतिहासिक निर्णय

Supreme Court | नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय राखून ठेवला होता. त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालय उद्या (11 मे) सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाकडून हा निर्णय जाहीर केल्या जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल […]

Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात’ ; कायदे तज्ञांचं मोठे विधान

Uddhav Thackeray | पुणे: राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. मात्र, लवकरच हा निर्णय लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार जाणार की राहणार? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशात उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं मोठं विधान […]