Sanjay Shirsat | अजित पवारांनी लायकी दाखवली अन् तुमची भाषा बदलली; संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर घणाघात

Sanjay Shirsat | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशात अजित पवारांनी ‘नो कमेंट्स’ म्हणत संजय राऊत यांच्याबद्दल बोलणं टाळलं होत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना शिरसाट यांनी  संजय … Read more

Nitesh Rane | ठाकरे गट म्हणजे चायनीज शिवसेना; नितेश राणेंची ठाकरे गटावर खोचक टीका

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. दिल्लीमध्ये शिंदे-फडणवीस सरकारचा हाय कमांड बसला आहे. शिंदे-फडणवीस दिल्लीत जाऊन मुजरा करतात, अशी टीका संजय राऊत (Sanjay … Read more

Thackeray vs Shinde | ठाकरेंचा शिंदेंना जोरदार दणका! सत्ता संघर्षासाठी मांडला ‘हा’ जबरदस्त डाव

Thackeray vs Shinde | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी जाहीर केला. सुप्रीम कोर्टाने या निर्णयाची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे दिली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. पक्ष विरोधात बंड करणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावी, अशी मागणी त्यांनी नार्वेकरांना केली. A … Read more

Shinde Group | मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का! शिंदे गटातील ‘या’ आमदाराची मातोश्रीला परतण्याची विनवणी

Shinde Group | मुंबई: शिवसेनेचे 40 आमदार फुटून शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार पक्ष सोडणार असल्याची माहिती मिळाली आहे. Shinde group MLA’s request to return to Matoshree खासदार गजानन कीर्तिकर यांनी … Read more

Eknath Shinde | शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार बाहेर पडणार? ठाकरेंच्या विश्वासूनं दिली माहिती

Eknath Shinde | मुंबई: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आणि खासदार त्रस्त असून पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहे, अशी माहिती ठाकरे गटातील एका विश्वासूने दिली आहे. शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार पक्षात वैतागले असून पक्ष सोडण्याची शक्यता आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार … Read more

Rahul Narwekar | सत्ता संघर्षाच्या कारवाईस वेग, राहुल नार्वेकरांची निवडणूक आयोगाकडे धाव

Rahul Narwekar | मुंबई: राज्यातील सत्ता संघर्षाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल दिला. या निकालाची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. Rahul Narvekar has started action on the power struggle शिवसेना मूळ पक्ष … Read more

Sanjay Raut | भाजपने पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा म्हणजे शिंदे गट; संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्त्र

Sanjay Raut | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र चालवलं आहे. शिंदे गट (Shinde group) म्हणजे भारतीय जनता पक्षाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे, अशी खोचक टीका संजय … Read more

Sanjay Shirsat | “नसबंदी झाल्यानंतर मुलं होत नाही, मात्र संजय राऊतांना…”; संजय शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका

Sanjay Shirsat | मुंबई: राज्यातील राजकारणात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत यांच्या टिकेला उत्तर देत संजय शिरसाट यांनी राऊतांवर जहर टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे राजकारणातला प्रेम चोपडा आहे, असा टोला शिरसाटांनी राऊतांना लगावला आहे. … Read more

Loksabha Elections | लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? शिंदे गटाला मिळणार ‘इतक्या’ जागा

Loksabha Elections | मुंबई: सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. तर आता मविआनंतर सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट देखील तयारीला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकांवर … Read more

Sanjay Shirsat | भाजपच्या आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांचे लक्ष राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडं लागलं आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट … Read more

Eknath Shinde | एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार; ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्यानं चर्चांना उधान

Eknath Shinde | नागपूर: राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. या घडामोडी सुरू असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याचा दावा एका बड्या काँग्रेस नेत्यांनी केला आहे. Will Eknath Shinde and Uddhav … Read more

Sanjay Shirsat | शिंदेंनी मंत्री केले नाही तर पुन्हा मातोश्रीची वाट धरणार? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगीतलं…

Sanjay Shirsat | मुंबई: शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार पुढच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची यादी तयार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. … Read more

Samana Editorial | “खोक्यांच्या बदल्यात सरकार स्थापन…”; सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर हल्लाबोल

Samana Editorial | मुंबई: राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. ठाकरे गटात पदे विकली जातात, असा आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या माध्यमातून राज्य शासनावर प्रहार करण्यात आला आहे. राज्यातील मिंधे-फडणवीस सरकार घटनाबाह्य आहे, असा आरोप सामना अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. “जेथे ‘खोक्यांच्या बदल्यात सरकार’ … Read more

Bacchu Kadu | बच्चू कडूंना मिळणार दिव्यांग मंत्रीपद? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Bacchu Kadu | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निकाल दिल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना लागले आहे. अशात मोठी माहिती समोर आली आहे. येत्या 23 आणि 24 मे रोजी रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रतीक्षेत असणाऱ्या बच्चू कडू यांना दिव्यांग मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. … Read more

Sushma Andhare | “मला मारहाण…”; मारहाणीच्या प्रकरणावर सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण

Sushma Andhare | बीड: राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला. मात्र, सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळला आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुक लाईव्ह घेत घडलेल्या घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे. त्याचबरोबर आप्पासाहेब जाधव यांनी केलेला दावा खोटं असल्याचं अंधारे यांनी … Read more