Whatapp | 4 मोबाईलमध्ये एकाच वेळी वापरता येणार व्हॉट्सॲप; मार्कच्या ‘त्या’ पोस्टवर वापरकर्त्यांच्या मजेशीर कमेंट्सचा वर्षाव

Whatapp | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया (Social media) वर सक्रिय असतो. यामध्ये व्हाट्सअप हे वापरकर्त्यांचे आवडीचे सोशल मीडिया एप्लीकेशन आहे. त्यामुळे व्हाट्सअप नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी अपडेट घेऊन येत असते. व्हाट्सअपने सध्या नवीन अपडेट लाँच केला आहे. यामध्ये वापरकर्ते आता एकाच वेळी चार फोनमध्ये व्हाट्सअप वापरू शकतात. मार्क झुकरबर्गनं यांनी […]

Team India | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपाठोपाठ ‘हा’ दिग्गज खेळाडू वर्ल्डकप मधूनही बाहेर

Team India | टीम महाराष्ट्र देशा: या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची जोरात तयारी सुरू आहे. एकदिवसीय विश्वचषकाआधी भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळायचा आहे. हे दोन मोठे सामने खेळायच्या आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील […]

Weather Update | पुढचे चार दिवस महत्त्वाचे! राज्यात अवकाळी पाऊस घालणार धुमाकूळ

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे हवामानात बदल होत आहे. त्यामुळे एप्रिलच्या शेवटी ही अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पाऊस पडणार असला, तरी उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात […]

Natural Toner | उन्हाळ्यामध्ये त्वचेवरील चमक टिकवून ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ नैसर्गिक टोनर

Natural Toner | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin care) अधिक घ्यावी लागते. कडक उन्हामुळे आणि घामामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी टोनरचा वापर करणे महत्त्वाचे ठरू शकते. त्वचेवरील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी टोनर उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर त्वचेची नैसर्गिक पीएच पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी […]

Buttermilk | उन्हाळ्यामध्ये रात्री जेवणानंतर ताकाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Buttermilk | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ताकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस आढळून येते, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करते. त्याचबरोबर ताकामध्ये फॅट आणि कॅलरीज कमी प्रमाणात आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीही ताकाचे सेवन करता येते. मात्र, रात्री जेवणानंतर ताकाचे सेवन केल्याने […]

World Test Championship | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर! पाहा यादी

World Test Championship | टीम महाराष्ट्र देशा: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 च्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ (Team India) सुसज्ज झाला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये हा अंतिम सामना होणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून हे सामने खेळले जाणार आहे. या ब्लॉकबस्टर अंतिम सामन्याकडे चाहत्यांच्या नजरा […]

Multani Mati | उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Multani Mati | टीम महाराष्ट्र देशा: अनेक शतकांपासून मुलतानी मातीचा वापर त्वचेची काळजी (Skin care) घेण्यासाठी केला जातो. त्वचेसोबतच मुलतानी माती केसांची काळजी (Hair care) घेण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. मुलतानी मातीमध्ये आढळणारे गुणधर्म केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. मुलतानी माती केसांना मॉइश्चराईस करण्यास मदत करते. मुलतानी मातीचा प्रभाव थंड असतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये याचा […]

Health Care | उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाण्यासोबत करा ‘या’ औषधी वनस्पतींचे सेवन

Health Care | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते. कारण उन्हामुळे आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपायांची मदत घेऊ शकतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही औषधी वनस्पतींचे पाण्यात उकळून सेवन करू शकतात. कारण या वनस्पतींचे पाण्यासोबत सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि निरोगी राहते. […]

Weather Update | राज्यात ‘या’ भागांत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. या बदलत्या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. […]

Brahmi Oil | उन्हाळ्यामध्ये केसांना ब्राम्ही तेल लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Brahmi Oil | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी (Hair care) अधिक घ्यावी लागते. कारण सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे केस लवकर खराब होतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये तुम्ही ब्राह्मी तेलाचा वापर करू शकतात. ब्राह्मी तेलाच्या मदतीने उन्हाळ्यामध्ये केस निरोगी आणि मजबूत राहू शकतात. यासाठी तुम्ही खोबरेल तेलामध्ये ब्राह्मीचा अर्क मिसळून […]

Poppy Seeds | त्वचेचा रंग सुधारण्यासाठी खसखसचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Poppy Seeds | टीम महाराष्ट्र देशा: खसखस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्याचबरोबर खसखस आपल्या त्वचेसाठी (Skin Care) देखील उपयुक्त ठरू शकते. खसखसमध्ये अँटीबॅक्टरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. खसखस त्वचा चमकदार आणि स्वच्छ बनवण्यास मदत करते. त्याचबरोबर त्वचेवरील अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी खसखस मदत करू शकते. खसखसचा खालीलप्रमाणे उपयोग केल्याने त्वचेला […]

COVID-19 | देशांमध्ये 6 दिवसानंतर आढळले ‘एवढे’ कोरोना रुग्ण

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येत वाढ होताना दिसत होती. गेल्या आठवड्यामध्ये दररोज दहा हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली. अशा परिस्थितीत तब्बल सहा दिवसानंतर कोरोना रुग्ण संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. देशामध्ये गेल्या 24 तासांत 6 हजार 904 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. देशामध्ये […]

Kiwi Benefits | उन्हाळ्यामध्ये नक्की करा किवीचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Kiwi Benefits | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. या गरम वातावरणामुळे अनेक रोग आणि संक्रमणांचा धोका वाढतो. या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही पोषक आहाराचे सेवन करू शकतात. यामध्ये तुम्ही किवीचे सेवन करू शकतात. किवी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये विटामिन ई, विटामिन सी, आयरन, फायबर, पोटॅशियम, कॉपर, फोलेट, […]

Farming Apps | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘हे’ ॲप ठरू शकते माहितीचे भांडार

Farming Apps | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शेतीसाठी वेगवेगळे ॲप्स (Apps) विकसित होत आहे. या ॲप्सच्या माध्यमातून शेतकरी पिक उत्पादनापासून ते शेतमाल बाजारभावापर्यंत सर्व प्रकारची माहिती मिळवू शकतात. अशात बाजारामध्ये नुकतंच एक ॲप आलं आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी घर बसल्या सगळ्या प्रकारची माहिती मिळू शकतात. ‘कृषी शेतकरी… आधुनिक शेतकरी’ या ॲपच्या माध्यमातून […]