Nitesh Rane | संजय राऊत राष्ट्रवादीची YZ टीम आहे – नितेश राणे

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यावर निशाणा साधला होता. चंद्रशेखर बावनकुळे भाजपची सी टीम असल्याचं  संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. The corrupt Sanjay Raut … Read more

Raj Thackeray | “आज याच्याबरोबर फुगडी तर त्याच्याबरोबर झिम्मा”; राज ठाकरेंचा मिश्किल टोला

Raj Thackeray | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. लोकांमध्ये त्यांच्या वक्तृत्वशैलीची मोठी चर्चा होताना दिसून येते. त्यामुळे राज ठाकरेंचं भाषण हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. आज मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंची पनवेलमध्ये जाहीर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्येही त्यांनी अशाच प्रकारे मिश्किलपणे काही वक्तव्य करत विरोधकांवर मिश्किल टीका … Read more

Sanjay Shirsat | “संजय राऊत हा राजकारणातला जोकर”; संजय शिरसाटांची एकेरी भाषेत टीका

Sanjay Shirsat | मुंबई : रविवारी 29 जानेवारी रोजी मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’चं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना भवनाच्या परिसरातच हा मोर्चा काढण्यात आला त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावरून तर्क-वितर्कांना लावले जात आहेत. त्यातच सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटानं या मोर्चेकऱ्यांवर परखड भूमिका मांडत मोर्चे करणाऱ्यांवर आणि राज्य तसेच केंद्र सरकारवर सडकून … Read more

Uddhav Thackeray | “त्याच घाटावर या हराXXXX राजकीय चिता पेटेल आणि…”; बाळासाहेबांना अभिवादन करत ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाचे मुखपत्र असेल्या ‘सामना’तून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. काय म्हटलंय ‘सामना’त? सामनात म्हटलंय की, “शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी एक निर्धार प्रत्येकाने केलाच पाहिजे, तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या नावे … Read more