Sushma Andhare | “आमचं लई ओपन…”; उमेदवारीबद्दल सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

Sushma Andhare | मुंबई : मुंबई पालिकेच्या निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही नेत्यांनी पक्षविस्तारासाठी काम केले आहे. ठाकरे गटातील फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला.  त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळू शकते असा अंदाज लावला जात आहे. याबाबत विचारले असता सुषमा अंधारे यांनी … Read more

Nilesh Rane | “आदित्य ठाकरेंनी मंत्री असताना दावोस दौऱ्यानंतर लंडनमध्ये…”; निलेश राणेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत

Nilesh Rane | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दावोस दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्याच्या खर्चावरून माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार्टड फ्लाईटने आले. त्यावरही आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. अशातच भाजपा नेते निलेश … Read more

Arvind Sawant | “स्वत:च्या दिव्याखाली अंधार आहे तो…”; दीपक केसरकरांच्या ‘त्या’ वक्तव्याचा अरविंद सावंतांकडून समाचार 

Arvind Sawant | मुंबई : डाव्होस दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचं कमर्शियल विमानाचं तिकीट बूक करण्यात आलं होतं. मात्र, लवकर पोहोचावं यासाठी ते चार्टर्ड विमानाने गेले. अशातच तांत्रिक कारणांमुळे त्यांना डाव्होसला पोहोचण्यात उशीर झाला. यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावर भाष्य करताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी … Read more

Supriya Sule | “देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

Supriya Sule । पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आणि मागील सरकारवर गंभीर आरोप केले. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांचे हे आरोप फेटाळत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली … Read more

Ambadas Danve | “खुर्चीसाठी उद्धव ठाकरे ओवैसींसोबतही जातील”; बावनकुळेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंचा पलटवार; म्हणाले…

Ambadas Danve | मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. सत्तेसाठी उद्या ते ओवैसी यांच्यासोबतही युती करण्यास तयार होतील, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं … Read more

Sanjay Raut | संजय राऊत किरीट सोमय्यांविरोधात जाणार कोर्टात; म्हणाले “मिस्टर पोपटलाल…”

Sanjay Raut | मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना मिस्टर पोपटलाल असं म्हणत ट्वीट्द्वारे याबाबत माहिती दिली आहे “किरीट सोमय्या उर्फ भाजपाचे पोपटलाल माझ्याविरोधात तथ्यहिन आरोप करत असून,शिवसेना नेत्यांवर चिखलफेक करत आहेत. मी कायदेशीर कारवाईला … Read more

Jayant Patil | “देवेंद्र फडणवीस यांना 2024 ला गिफ्ट देऊ” – जयंत पाटील

Jayant Patil | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका टिप्पणीचं सत्र सुरूच आहे. अशातच “आताचे सर्व सरप्राइज संपले आहेत. आता 2024 ला सरप्राइज देऊ”, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चिमटा काढला. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 2024 च्या … Read more

Eknath Shinde | अमित शाहांबरोबर दिल्लीत बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री म्हणाले…

Eknath Shinde | दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्लीत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संध्याकाळी यासंबंधीची महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत पार पडणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्ताराची अंतिम यादी … Read more

Chandrashekhar Bawankule | “खुर्चीसाठी उद्धव ठाकरे ओवैसींसोबतही जातील” – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले, “प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. … Read more

Uddhav Thackeray | “ज्यांचं आयुष्य बारमध्ये गेलं त्यांना…”; आशिष शेलारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरे गटाचा पलटवार

Uddhav Thackeray | कोल्हापूर : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त केलेल्या भाषणावर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे केवळ आदळ-आपट, थयथयाट आणि नृत्य असल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. यावर ठाकरे गटाचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी आशिष शेलार यांच्या … Read more

Devendra Fadanvis | “…आणि म्हणून तो माईक मी माझ्यासमोर घेतला”; फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Devendra Fadanvis |  मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपच्या युतीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री होणार असं सगळ्या महाराष्ट्राला वाटलं होतं पण ते मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असले तरी सर्व सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्याच … Read more

Ashish Shelar | “उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे आदळ-आपट अन् थयथयाट”; अशिष शेलार यांचा टोला 

Ashish Shelar | मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त केलेल्या भाषणावर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे केवळ आदळ-आपट, थयथयाट आणि नृत्य असल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र … Read more

Devendra Fadanvis | “उद्धव ठाकरे चुकीचं वागले नसते तर एकनाथ शिंदे…”; सत्तांतराबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadanvis | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपच्या युतीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री होणार असं सगळ्या महाराष्ट्राला वाटलं होतं पण ते मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री झाले. याबाबत त्यांना प्रश्न विचारला … Read more

Ashish Shelar | “उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली”; आशिष शेलारांची जहरी टीका

Ashish Shelar | मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली, असं ते म्हणाले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर टीका केली. “भाजप मुंबईला भिकेला लावणार आहे. भक्त … Read more

Nana Patole | राज्यपालांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर नाना पटोले म्हणाले, “त्यांचा राजीनामा घेऊ नये तर त्यांना…”

Nana Patole | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsingh Koshyari) यांनी आज दिली आहे. “महाराष्ट्रासारख्या संत, … Read more