Sharad Pawar | पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांची सहमती नव्हती; पवारांच्या आत्मकथेतून मोठा खुलासा

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा सोहळा पार पडला. या पुस्तकामध्ये शरद पवार यांच्या राजकीय आयुष्यातील घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबाबत या पुस्तकात नमूद केले आहे. अजित पवारांच्या […]

Ajit Pawar | शरद पवारांच्या निर्णयाला फक्त अजित पवारांचा पाठिंबा, म्हणाले…

Ajit Pawar | मुंबई: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. फक्त अजित पवार त्यांच्या या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे दिसून आलं आहे. अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या निर्णयाचं महत्त्व समजावून सांगितलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “तुम्ही […]

Sharad Pawar | राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांची निवड करणार ‘ही’ समिती, पाहा सदस्यांची नावं

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पवारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावर कोण विराजमान होईल?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीतील संभाव्य सदस्यांची नावे […]

Jayant Patil | शरद पवार यांच्या निवृत्तीवर जयंत पाटील भावूक

Jayant Patil | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहे. ते आता कोणतीही निवडणूक लढणार नाही, त्याचबरोबर राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा पवारांनी केली आहे. त्यांच्या या खुलासानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक झाले आहे. पवारांच्या या घोषणेनंतर जयंत पाटलांचे डोळे पाणावले. यावेळी बोलताना जयंत पाटील […]

Sharad Pawar | शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार, पवारांनी केला मोठा खुलासा

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (2 मे) पार पडले. या पुस्तकातून शरद पवार यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहे. ते आता कोणतीही निवडणूक लढणार नाही, त्याचबरोबर राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा पवारांनी केली आहे. त्यांच्या या खुलासानंतर राजकीय वर्तुळात खळबळ […]

Ramdas Athawale | मलाही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचंय – रामदास आठवले

Ramdas Athawale | सांगली: गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे (Ajit Pawar) भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील मला मुख्यमंत्री व्हायचं म्हटलं आहे. मला देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं रामदास आठवले यांनी स्पष्टपणे म्हटलं […]

Chitra Wagh vs Sanjay Raut | हिरवा साप गळ्यात घेऊन फिरणारे जनाब सर्वज्ञानी; चित्र वाघांचा निशाणा नेमका कोणावर नेटकर्यांना प्रश्न

Chitra Wagh vs Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. अशात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खगरे (Mallikarjun Khagre) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सापासोबत तुलना केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरले आहे. त्यानंतर […]

Amit Shah | अमित शाह पुन्हा मुंबई दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

Amit Shah | मुंबई: गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. यामध्ये भाजपच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपासून राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप महत्वाच्या भूमिका पार पाडत आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्र दौरे वाढतं असल्याचे दिसले आहे. अमित शाह पुन्हा एकदा मुंबई […]

Ajit Pawar | “भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावणे हास्यस्पद” ; रामदास आठवलेंचा अजित पवारांना टोला

Ajit Pawar | सांगली: गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत वेगवेगळी चर्चा सुरू आहे. यामध्ये अजित पवार 2024 मध्ये नाही, तर आत्ताच मुख्यमंत्रीपदावर असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचबरोबर अजित पवारांचे जागोजागी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरही लावण्यात आले आहे. यावरून अनेकांनी पवारांवर खोचक […]

Devendra Fadnavis | कोण संजय राऊत? राऊत बोलण्यालायक नाही – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप-सेनेत विविध मुद्द्यांवरून वाद होताना दिसत आहेत. तर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बाणेदार बोलण्यावरून वाद-प्रतिवाद होतात. अशाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खोचक टोला मारला आहे. कोण संजय राऊत?-देवेंद्र फडणवीस (Who […]

Amit Shah | …म्हणून एकनाथ शिंदे घेणार अमित शहांची भेट!

Amit Shah | नागपूर: राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहे. भाजप (BJP) च्या मोठ्या हालचाली सुरू असल्याचं  दिसून आलं आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दौरे वाढल्याचे दिसून आलं  आहे. अमित शहा आजपासून दोन दिवस नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. तर दोन आठवड्यापूर्वी ते मुंबई दौऱ्यावर होते. अमित शहांचे […]

Ajit Pawar | जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत – अजित पवार

Ajit Pawar | मुंबई: सध्या राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीने आगामी लोकसभा -विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकच खळबळ रंगली होती की, राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार यामुळे सर्वांचं लक्ष अजित पवार यांच्याकडे लागलं आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या […]