Devendra Fadnavis | “‘या’ विमानतळाचं श्रेय नारायण राणेंचंच”; चिपी विमानतळाच्या श्रेयवादाला पुन्हा तोंड फुटले

Devendra Fadnavis | सिंधदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे आज आंगणेवाडी येथिल यात्रेनिमित्ताने आले आहेत. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरुन ठाकरेंवर टीका करत श्रेयवादाला पुन्हा तोंड फोडले आहे. त्यांनी चिपी विमानतळावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खोचक टोला लगावला आहे. महाविकास आघाडी … Read more

Narayan rane | “मी भाजपमध्ये आलो अन् अडचणीत सापडलो”; फडणवीसांसमोरच नारायण राणेंचं खळबळजनक वक्तव्य

Narayan rane | सिंधदुर्ग : आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या एक वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राणे आणि ठाकरे कुटुंबाचा वाद काही नवा नाही. नारायण राणे आंगणेवाडी येथे बोलताना त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर टीका केली … Read more

Shivsena | वरळीतून लढवून दाखवण्याचं ठाकरे गटाचं चॅलेंज शिंदे गटाने स्विकारलं; ‘या’ रणरागिणीने उचलला विडा

Shivsena |  मुंबई : युवासेने प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे. ‘हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो’, असे ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना दिले आहे. आदित्य ठाकरे यांचे हे आव्हान शिंदे … Read more

Gulabrao Patil | “आमच्या सगळ्या छुप्या गोष्टी बाहेर येत आहेत”; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

Gulabrao Patil | मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप, शिंदे गटासह महाविकासआघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटकपक्षांनी संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवली आहे. मात्र, काँग्रेसमध्ये बंडखोरीही पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीसांना मविआतून छुपी मदत मिळाल्याचीही चर्चा आहे. याविषयी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना … Read more

Eknath Shinde | “गुवाहाटीला असताना मला ‘त्यांचा’ फोन आला अन् म्हणाले…”; मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde | जालना : जालना जिल्ह्यात आज ‘सलाम किसान’ आणि ‘वरद क्रॉप सायन्स’ यांच्यातर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जलतारा-जलसंधारणातून ग्रामसमृध्दीकडे’ ही या शेतकरी मेळाव्याची संकल्पना आहे. या कार्यक्रमाच्या निमित्त बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत 50 आमदारांच्या साथीने वेगळी वाट धरली. या … Read more

Sanjay Shirsat | “बांगर एक चांगले आमदार, पण…”; गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

Sanjay Shirsat | मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी एका प्राचार्यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यांच्यासोबत 30 ते 40 कार्यकर्त्यांवर  गुन्हा दाखल झाला आहे. ‘एका शिक्षकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. ते कुणालातरी मारहाण करतात. हे पक्षाच्या प्रतिमेला मलिन करणारे नाही का?’ या … Read more

Santosh Bangar | संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ; प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Santosh Bangar | हिंगोली : शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असलेले संतोष बांगर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष बांगर यांच्यासह 35 ते 40 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका प्राचार्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने … Read more

Ajit Pawar | “गद्दारी करणाऱ्यांना मतदार जागा दाखविणार”; शिंदे गट अजित पवारांच्या निशाण्यावर

Ajit Pawar | परभणी : महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत चालले असताना शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आणि राज्यात मोठा सत्ताबदल झाला. एखनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन राज्यात नवे सरकार स्थापन केले. त्यावरुन महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बंड पुकारलेल्या ४० आमदारांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता विधानसभेचे … Read more

Shivsena | सेना आमदाराने पडळकरांना सुनावले खडेबोल; म्हणाले, “कोणा एकाला…”

Shivsena | सांगली : काही दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यात मोही येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे आमदार पडळकर (Gopichand Padalkar) यांनी बारामतीमधील झालेल्या चर्चेचा संदर्भ देत 2024 चा आमदार भाजपचाच असेल असे जाहीर वक्तव्य करून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांना एकप्रकारे घरी बसण्याचाच सल्ला दिला होता. यापुर्वीही गोपिचंद पडळकर यांनी बाबर यांना मागील निवडणुकीत … Read more

Santosh Bangar | “कोणी महिलेवर..”; व्हायरल व्हिडीओनंतर संतोष बांगर यांचा प्राचार्यांवर गंभीर आरोप

Santosh Bangar | मुंबई : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरून संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. संतोष बांगर यांनी एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावरुन अनेकांनी संतोष बांगर यांच्यावर टीका केली. मात्र या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर … Read more

Prakash Ambedkar | शरद पवार-प्रकाश आंबेडकर यांच्यातील संबंध सुधारतील का?; स्वत: आंबेडकर म्हणाले…

Prakash Ambedkar | मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावरु राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही युती फक्त शिवसेनेसोबतच आहे का? प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेणार का? … Read more

Uddhav Thackeray | “शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचे संबंध…”; उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले

Uddhav Thackeray | मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावरु राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही युती फक्त शिवसेनेसोबतच आहे का? प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेणार का? … Read more