Shivsena | “प्रकाश आंबेडकरांनी राऊतांची लायकी काढली”; शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका

Shivsena | मुंबई : राज्यात शिवसेनेच्या ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घोषित केले. या युतीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडीची आणि वंचितची युती झाली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

Sanjay Raut | “मी कुठे म्हणतो माझा सल्ला ऐका”; संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर

Sanjay Raut | मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. यावरुन अनेक नेते मंडळींनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ‘महाविकास आघाडीला तडा जाईल, असे वक्तव्य कोणी करू नये’, असे … Read more

Chandrashekhar Bawankule | “प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे”; मनुस्मृतीवरील विधानावरुन बावनकुळेंचा हल्लाबोल

Chandrashekhar Bawankule | नागपूर : भाजपा आणि संघाने जर मनुस्मृतीची विचारधारा सोडली तर आम्ही त्यांच्यासोबतही बसायला तयार आहोत”, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सुनावलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र झाली. मात्र महाविकास आघाडीतील बाकी … Read more

Prakash Ambedkar | MIM सोबतची युती का तुटली?; प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं कारण

Prakash Ambedkar | लातूर : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चार दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. या युतीनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनीच आमच्याशी युती तोडली, असं एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं होतं. त्यामुळे वंचित आणि एमआयएमची युती का तुटली?, … Read more

Prakash Ambedkar | “सांभाळून बोलण्याचा सल्ला उद्धवजींनी दिला तर मानेल…”; प्रकाश आंबेडकर-राऊत यांच्यात जुंपली

Prakash Ambedkar | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चार दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता आणि शाब्दिक कलह सुरु असल्याचे समोर आले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्याने शिवसेना खासदार संजय राऊत … Read more

Prakash Ambedkar | “…तर आम्ही भाजपसोबतही युती करू”; आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य

Prakash Ambedkar | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चार दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता आणि शाब्दिक कलह सुरु असल्याचे समोर आले आहे. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्त्यव्य केलं आहे. “कोणताही पक्ष … Read more

Nana Patole | वंचितच्या युतीबाबत महाविकास आघाडीत मतभेद?; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं 

Nana Patole | गोंदिया : नुकतेच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना … Read more

Prakash Ambedkar | “भांडण लावणं हा भाजपचा फंडा”; पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चार दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता आणि शाब्दिक कलह सुरु असल्याचे समोर आले आहे. ठाकरे आणि आंबेडकर यांच्या युतीनंतर ही युती किती काळ टिकणार? वंचित … Read more

Chandrakant Patil | ठाकरे-आंबेडकरांच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचं ‘ते’ वाक्य ठरलं खरं??

Chandrakant Patil | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चार दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता आणि शाब्दिक कलह सुरु असल्याचं समोर आलं आहे. ठाकरे आणि आंबेडकर यांच्या युतीनंतर ही युती किती काळ टिकणार? वंचित … Read more

Sanjay Raut | “प्रकाश आंबेडकरांनी जपून शब्द वापरावेत”; ४ दिवसांच्या युतीत संजय राऊतांनी आंबेडकरांना फटकारले

Sanjay Raut | मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी युतीची घोषणा केली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. अशातच ”शरद पवार हे आजही भाजपसोबत आहेत”, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं. या पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी … Read more

Sanjay Raut | “‘मविआ’चा भाग व्हायचं असेल तर…”; संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना दिला ‘हा’ सल्ला

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी युतीची घोषणा केली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.  त्यावरुन अनेकांनी या युतीवर टीका केली. अशातच ”शरद पवार हे आजही भाजपसोबत (BJP) आहेत”, असा दावा  प्रकाश आंबेडकर … Read more

Chandrakant Patil | “एकत्र येणं आणि भ्रमनिरास होणं हा इतिहास”; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे-आंबेडकरांना टोला

Chandrakant Patil । पुणे : ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांची राजकीय युती झाली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार का? हा सवाल उपस्थित केला जात होता. अनेकांनी या युतीवरुन टीका … Read more

BJP | “उद्धव ठाकरे वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत का?”; भाजपच्या ‘या’ नेत्याचा सवाल 

BJP | अमरावती :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedakr) यांनी २३ जानेवारी रोजी युतीची घोषणा केली. अनेकांनी या युतीवरुन टीका केली आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी यावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रातील राजकारण कल्पनेच्या पलीकडं चाललं आहे. त्यांनी युती कोणासोबत … Read more

Amol Mitkari | “प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्यामागे मास्टरमाईंड कोण?”; अमोल मिटकरींचा परखड सवाल 

Amol Mitkari | मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं होतं. त्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ‘त्यांचा बोलविता धनी कोण?’ असा प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले, … Read more

Jitendra Awhad | “शरद पवार आजही भाजपाबरोबर”; प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर जितेंद्र आव्हाड म्हणाले…

Jitendra Awhad | मुंबई :  शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. त्यावरुन अनेकांनी या युतीवर टीका केली. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये जाणार का याबाबत शंका होती. अशातच काल प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार … Read more