Sanjay Shirat | “पिसाळलेल्या कुत्र्याला कोणतं तरी औषध देऊ शांत करु”; शिरसाटांची संजय राऊतांवर जहरी टीका

Sanjay Shirat | मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. त्यानंतर शिंदे यांचा गट आक्रमक झाला आहे. आज (२० फेब्रुवारी) प्रतोद भरत गोगावले यांनी काही आमदारांसह जात शिवसेना विधिमंडळातील कार्यालयाचा ताबा घेतला. यावरुन ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाले आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये तुफान … Read more

Uddhav Thackeray | “सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न, भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही”

Uddhav Thackeray | मुंबई : निवडणूक आयोगाने शुक्रवारी उशिरा शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्यावर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेना नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत  त्यांनी हे वक्तव्य केली. आहे. … Read more

Shivsena | ठाकरे-शिंदे कार्यकर्ते भिडणार?; पालिका कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा

Shivsena | मुंबई : निवडणूक आयोगाने शुक्रवारी उशिरा शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्यावर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यामुळे शिंदे गटामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शिंदे गटाचा … Read more

Shivsena | शिंदे-ठाकरे गटाचा वाद सुरुच; आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरेंची न्यायालयात धाव

Shivsena | मुंबई : निवडणूक आयोगाने शुक्रवारी उशिरा शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्यावर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून ‘शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत … Read more

Shivsena | आयोगाच्या निर्णयाला न्यालायल स्थगिती देईल का?; उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

Shivsena | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या वादावर मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या निर्णयाचा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेचा खटला अद्यापही प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. … Read more

Sanjay Raut | “चोर रस्त्यात सापडले तर लोक कपडे काढून मारतात, ही चोरी त्यांना महागात पडेल”

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय राऊत आज कोकण दौऱ्यावरुन मुंबईत परतल्यानंतर त्यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय राऊत ‘मातोश्री’बाहेर … Read more

Sharad Pawar | “राज्यात गद्दारीची बीजे शरद पवारांनीच रोवलीत”; सेना खासदारांची जहरी टीका

Sharad Pawar | मुंबई : राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India)  शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामध्ये विभागली गेली आहे. यावरुन शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणून टीका करण्यात आली. … Read more

Shivsena | पुण्यात शिंदे-ठाकरे गटात तुफान राडा; पोलिसांकडून कारवाई

Shivsena | पुणे : राज्याच्या राजकारणात केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India)  शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामध्ये शिवसेना अधिकृतपणे विभागली गेली आहे. त्यावरुन पुण्यात ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान राडा झाल्याचं पहायला … Read more

Shivsena | निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे आणि शिंदे गटाने सोशल मीडियावर केले ‘हे’ बदल

Shivsena | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाने आपला निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयामध्ये जाण्याचाही निर्णय घेतला आहे. … Read more

Prakash Ambedkar | निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे जाणार न्यायालयात; प्रकाश आंबेडकर म्हणाले…

Prakash Ambedkar | मुंबई : राज्यात शुक्रवारी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने आपला निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायलयामध्ये जाणार असल्याचे काल पत्रकार परिषद घेत सांगितले … Read more

Sudhir Mungantiwar | फडणवीसांच्या दाव्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

Sudhir Mungantiwar | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर 2019 साली घेतलेल्या शपथविधीवरून पुन्हा एका राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करुनच हा शपथविधी झाला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावरून राजकारणात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. … Read more

Prakash Ambedkar | “लग्न लावायचं गंगूशी अन् संसार करायचा सावित्रीशी”; शपथविधीवरुन आंबेडकरांची शरद पवारांवर जहरी टीका

Prakash Ambedkar | मुंबई : राज्यात 4 वर्षापुर्वी म्हणजेच 2019 साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच … Read more

Prakash Ambedkar | “शिवसेना या जागांवर लढणार असेल, तर…”; पुण्याच्या पोटनिवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

Prakash Ambedkar | नाशिक : कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपचा प्रयत्न आहे. पण महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत. तर लवकरच … Read more

Chandrashekhar Bawankule | “हे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण”; प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बावनकुळेंचा पलटवार

Chandrashekhar Bawankule | मुंबई : बिगर भाजप सरकार आलं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकू, असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 2004 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीने केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील डॉक्युमेंट्रीला विरोध करण्यात आला, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर सडकून टीका केली. प्रकाश … Read more

Prakash Ambedkar | “सगळं विकून झालं की दारूडा घरपण विकतो, नरेंद्र मोदी तेच करतायत” – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar | पुणे : बिगर भाजप सरकार आलं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकू, असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 2004 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीने केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील डॉक्युमेंट्रीला विरोध करण्यात आला, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर सडकून टीका केली. पुण्यातील … Read more