Clove Water | लवंगाच्या पाण्याचा वापर केल्याने त्वचेच्या ‘या’ समस्या होऊ शकतात सहज दूर

Clove Water | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकाला सुंदर, निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. त्यामुळे त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. यासाठी बहुतांश लोक ब्युटी ट्रीटमेंट घेतात किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या सर्व गोष्टी त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही लवंगाच्या … Read more

Anjeer | केसांची काळजी घेण्यासाठी अंजीराचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Anjeer | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे केसांना अनेक समस्यांना (Hair problems) सामोरे जावे लागते. केसांच्या समस्यांवर मात करण्यासाठी आणि केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यासाठी बहुतांश लोक हेअर ट्रीटमेंट किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या गोष्टी केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे केसांची … Read more

Fungal Infection | फंगल इन्फेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Fungal Infection | टीम महाराष्ट्र देशा: आपल्या सर्वांनाच त्वचेशी संबंधित विविध प्रकारच्या समस्यांना (Skin problems) तोंड द्यावे लागते. यामध्ये बहुतांश लोकांना फंगल इन्फेक्शनच्या समस्येला सामोरे जावे लागते. विशेषतः उन्हाळ्यामध्ये गरम वातावरणामुळे फंगल इन्फेक्शनची समस्या निर्माण होते. फंगल इन्फेक्शनमुळे त्वचेवर जळजळ, खाज सुटणे, लालसरपणा इत्यादी गोष्टी उद्भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. … Read more

Bel Juice | दररोज सकाळी रिकाम्या पोटी बेलाचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Bel Juice | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये बेलफळ सहज उपलब्ध होते. बेलफळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर बेलफळाचा रस देखील आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी, बीटा केरोटीन, विटामिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त इत्यादी घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी बेलाच्या … Read more

Runny nose | नाक वाहनाच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Runny nose | टीम महाराष्ट्र देशा: बदलत्या वातावरणामुळे बहुतांश लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. बहुतांश लोकांना सर्दी इतकी तीव्र असते की सतत नाक वाहनाच्या समस्येला सामोरे जावे लागते. वाहत्या नाकाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करत असतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही … Read more

Triphala | त्रिफळाचा ‘या’ पद्धतीने वापर केल्याने त्वचेला मिळू शकतात अनेक फायदे

Triphala | टीम महाराष्ट्र देशा: त्रिफळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण त्रिफळामध्ये आढळणारे गुणधर्म शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर त्रिफळामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेशी (Skin Care) संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करतात. त्रिफळामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडेंट, अंटी फंगल इत्यादी गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर … Read more

Beetroot Peels | केसांची समस्या दूर करण्यासाठी बिटाच्या सालीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Beetroot Peels | टीम महाराष्ट्र देशा: बीट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बिटाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्याचबरोबर बीटाच्या सालीच्या मदतीने केसांच्या समस्या (Hair problem) सहज दूर होऊ शकतात. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती केसांशी संबंधित समस्यांना तोंड देत आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी बीटाची साल उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला … Read more

COVID-19 | कोरोनाची लागण झाल्यास ‘ही’ औषध आणि प्लाझ्मा थेरपी टाळा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या (COVID-19 patients) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना वेगाने पसरताना दिसत आहे. देशामध्ये एका दिवसात हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 129 दिवसांमध्ये ही सर्वाधिक रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. आरोग्य प्रशासनाकडून कोरोना उपचाराबाबत … Read more

Walnut | अक्रोडचे दररोज सेवन केल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ फायदे

Walnut | टीम महाराष्ट्र देशा: अक्रोड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण अक्रोडामध्ये भरपूर पोषक तत्वे आढळून येतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. अक्रोडाचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. त्याचबरोबर अक्रोडाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. नियमित अक्रोडाचे सेवन केल्याने आरोग्यासोबतच त्वचेला (Skin Care) देखील अनेक फायदे मिळू शकतात. दररोज दोन … Read more

Carom Seeds | ओव्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Carom Seeds | टीम महाराष्ट्र देशा: जवळपास प्रत्येक भारतीय घरामध्ये ओवा वापरला जातो. जेवणाची चव वाढवण्यासाठी ओव्याचा वापर केला जातो. ओवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण ओव्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, आयरन, पोटॅशियम इत्यादी पोषक तत्व आढळून येतात. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी ओवा फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्ही ओव्याच्या … Read more

Belpatra | सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्र खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Belpatra | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये बेलपत्राला खूप महत्त्व दिले जाते. पूजेपासून ते आरोग्यापर्यंत हे खूप महत्त्वाचे मानले जाते. बेलपत्रामध्ये अनेक पोषक तत्व आढळून येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. बेलपत्रामध्ये कॅल्शियम, फायबर, विटामिन ए, विटामिन सी, विटामिन बी 6 इत्यादी पोषक घटक आढळून येतात. सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्राचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू … Read more

Climate Change – हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मिश्रित पिकांची गरज

Climate Change – मार्च -2023 चा दुसरा तिसरा आठवडा संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस गारपीट घेवून आला. आणि शेती हा तोट्याचा व्यावसाय आहे हे सिद्ध झाले असून अचानक अवकाळी पाऊस गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बदलत्या ऋतूचे सर्वाधिक वाईट परिणाम शेतीवर पाहायला मिळत आहेत .भारतीय गहू आणि बार्ली संशोधन केंद्र (ICAR) ने इशारा दिला … Read more

Orange Benefits | उन्हाळ्यामध्ये संत्र्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Orange Benefits | टीम महाराष्ट्र देशा: संत्रा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण संत्र्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, आयरन, विटामिन सी इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. संत्र्याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि पचनसंस्थाही तंदुरुस्त राहते. उन्हाळ्यामध्ये संत्र्याचे सेवन केल्याने शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते. उन्हाळ्यामध्ये संत्र्याच्या सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये … Read more

Triphala Churna | रिकाम्या पोटी त्रिफळा चूर्णचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Triphala Churna | टीम महाराष्ट्र देशा: त्रिफळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. प्राचीन काळापासून त्रिफळाचा वापर अनेक रोगांवर उपचार म्हणून केला जातो. त्रिफळाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्रिफळामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. सकाळी रिकाम्या पोटी त्रिफळाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी … Read more

Constipation | बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Constipation | टीम महाराष्ट्र देशा: खराब जीवनशैली आणि व्यायामाचे अभावामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. उन्हाळ्यामध्ये हा त्रास अधिक वाढत जातो. पोट फुगणे, पोट दुखी, भूक न लागणे या लक्षणांसह बद्धकोष्ठता वाढत जाते. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे या समस्यांवर मात करण्यासाठी … Read more