Ashish Shelar | “तोंड बंद करा, नाहीतर मी नावासहित सांगेन की…”; आशिष शेलारांचा इशारा काय?

Ashish Shelar | मुंबईः महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. फडणवीसांच्या आरोपानंतर अनेक राजकीय नेते मंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. अशातच वकील गुणरत्न सदावर्ते यासंदर्भात शरद पवारांवर गंभीर आरोप केले. “देवेंद्र फडणवीसांच्या अटकेचा कट हा शरद पवार यांनीच रचना होता” असा … Read more

Nana Patole | “पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची काँग्रेसची परंपरा भाजपने मोडली”; नाना पटोलेंची भाजपवर टीका

Nana Patole | मुंबई : पिंपरी-चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. सध्या पुण्यात या दोन्हीही पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही … Read more

Ashish Shelar |“सुप्रिया सुळेंनी गजनी चित्रपट पुन्हा पाहावा”; आशिष शेलार असं का म्हणाले?

Ashish Shelar | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आणि मागील सरकारवर गंभीर आरोप केले. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीसांचे हे आरोप फेटाळत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, … Read more

Uddhav Thackeray | “लांडगे विकले गेले, त्यांचा भाव सर्वांना माहितीच आहे”; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई : शिवसेना (Shivsena)  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या आमदारांवर सडकून टीका केली आहे. “सध्याचे राजकारण गलिच्छ झाले आहे. महाराष्ट्रातील बंडाळीमुळे देशभरात बदनामी झाली. लांडगे विकले … Read more

Jayant Patil | “पहाटेचा ‘तो’ शपथविधी राजकीय खेळी असू शकते, राष्ट्रपती राजवट…”-जयंत पाटील

Jayant Patil | मुंबई :  महाराष्ट्र राज्यात राजकारणातील सर्वात मोठी खळबळ आणि आजही चर्चा होत असलेली घटना म्हणून 23 नोव्हेंबर 2019 च्या पहाटे राजभवनावर झालेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शपथविधीकडे पाहिल जाते. या शपथविधीवरुन मागील 3 वर्षात अनेकदा राजकीय खडके उडाल्याचेही अख्या महाराष्ट्राने पाहिला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे … Read more

BJP | “उद्धव ठाकरे वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत का?”; भाजपच्या ‘या’ नेत्याचा सवाल 

BJP | अमरावती :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedakr) यांनी २३ जानेवारी रोजी युतीची घोषणा केली. अनेकांनी या युतीवरुन टीका केली आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी यावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रातील राजकारण कल्पनेच्या पलीकडं चाललं आहे. त्यांनी युती कोणासोबत … Read more

Gopichand Padlkar | “मिरजेतील जागा आमचीच, अतिक्रमण केलं तर…”; तहसीलदारांच्या निकालानंतर पडळकरांचा इशारा

Gopichand Padalkar | सांगली : मिरजमधील वादग्रस्त जागा ताब्यात घेण्यासाठी रातोरात दुकाने पाडल्याप्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlkar) यांचे भाऊ जिल्हा परिषद माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांना तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी चांगलाच दणका दिला आहे. ‘जागेवरील मिळकतधारकांचा कब्जा सिद्ध करून पडळकर यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागावी’, असा आदेश तहसीलदार कुंभार यांनी दिला … Read more

Amol Mitkari | “प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्यामागे मास्टरमाईंड कोण?”; अमोल मिटकरींचा परखड सवाल 

Amol Mitkari | मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं होतं. त्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ‘त्यांचा बोलविता धनी कोण?’ असा प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले, … Read more

Eknath Shinde | “लोकशाहीत प्रत्येकाला…”; उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यावरुन मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Eknath Shinde | मुंबई : आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी पक्षाच्यावतीने आयोजित महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच ठाणे शहरातील पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया … Read more

Big Breaking | शिंदे-फडणवीसांची शपथ असंविधानिक; राजभवनकडून धक्कादायक खुलासा

Big Breaking | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. मात्र सत्तेत आलेले हे सरकार घटनाबाह्य असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यपालांनी निमंत्रण दिलेले नसतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी पदाची शपथ घेतली असल्याचा … Read more

Jitendra Awhad | “शरद पवार आजही भाजपाबरोबर”; प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर जितेंद्र आव्हाड म्हणाले…

Jitendra Awhad | मुंबई :  शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. त्यावरुन अनेकांनी या युतीवर टीका केली. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये जाणार का याबाबत शंका होती. अशातच काल प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार … Read more

Prakash Ambedkar | “शरद पवार आजही भाजपसोबत”; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

Prakash Ambedkar |  मुंबई :  शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. त्यावरुन अनेकांनी या युतीवर टीका केली. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये जाणार का याबाबत शंका होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या … Read more

Prakash Ambedkar | “आमची युती ठाकरेंशी, महाविकास आघाडीशी…”; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ

Prakash Ambedkar | पुणे : दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांची राजकीय युती झाली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार का? हा सवाल उपस्थित केला जात होता. यावर आता … Read more

Shivsena | “तुम्ही वडिलांसाठी काय केलं, अन् आम्ही…”; शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल

Shivsena | बुलढाणाः राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरून चाललेल्या न्यायालयीन संघर्षांमुळे शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यात भर म्हणजे निवडणुकांच्या पोस्टरवरुनही जोरदार खडाजंगी चालू असल्याचे दिसून येत आहे. सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार … Read more

BJP | “शिल्लकसेनेची युती म्हणजे ‘वंचित सोबत किंचित’”; भाजप नेत्याने शिवशक्ती-भीमशक्ती युतीची उडवली खिल्ली

BJP | मुंबई : शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. यावरुन अनेकांनी या युतीवरुन टीका केली आहे. “देशाची हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल रोखण्यासाठी, देश प्रथम हे उद्दिष्ट समोर ठेवून एकत्र येत आहोत”, असे दोन्ही नेत्यांकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या … Read more