Browsing Tag

आमदार

मोठी बातमी : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली शरद पवार आणि अजितदादांची भेट

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सातारा येथील विश्रामगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सध्या…
Read More...

भाजप आमदार बरळले ; शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना

धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं माझं मत आहे.'पडळकरांना…
Read More...

‘सामना’च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत ; नितेश राणेंचा बोचरा वार

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखामधून राधाकृष्ण विखे पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. राणेंवरील टीका त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या जिव्हारी लागली आहे. आमदार नितेश राणे यांनी देखील राऊत…
Read More...

सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. एकत्र जमल्यानंतर प्रत्येकाने मास्क घातला पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र लोकप्रतिनिधीच या आदेशाचं पालन करत नसल्याचं दिसत आहे. कोणतेही नियम न पाळत वाढदिवसाला…
Read More...

चक्रीवादळच्या नुकसानीच्या पाहणीसाठी शरद पवार कोकण दौऱ्यावर रवाना

निसर्ग चक्रीवादळाने कोकणाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. या नुकसानाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. 9 जूनला म्हणजे आज रायगड आणि 10 जूनला ते रत्नागिरी जिल्ह्यातील भागाची पाहणी…
Read More...

राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का ; ‘या’ आमदाराने दिला राजीनामा !

१९ जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे आमदार बृजेश मेरजा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.काँग्रेसला गुजरातमध्ये सातत्याने धक्के बसत आहेत, याआधी काँग्रेसच्या अक्षय…
Read More...

लहान मुलांकडं कधी-कधी दुर्लक्ष करायचं असतं ; तनपुरेंचा नीलेश राणेंना टोमणा

भाजप नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यातील शाब्दिक चकमक काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्राचा हवाला देत साखर कारखान्यांचे ऑडीट करण्याच्या मागणीवरून…
Read More...

‘या’ दिवशी होणार विधानपरिषदेच्या आमदारांचा शपथविधी

बहुप्रतिक्षित असलेली विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे नवीन 9 उमेदवारांचा शपथविधी सोमवारी 18 मे रोजी होणार आहे. सर्व नवनिर्वाचित आमदार 18 मे रोजी दुपारी 1 वाजता विधानपरिषद सभापतींच्या उपस्थितीत विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ…
Read More...

आताच्या मुख्यमंत्र्याला स्वतः आमदार होता येत नाही ; निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांची उडवली खिल्ली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. येत्या २८ मे पर्यंत त्यांना याची पूर्तता करावी लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यपाल कोट्यातील विधान परिषदेच्या रिक्त जागेवर उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात यावी, असे…
Read More...

नागपुरात वाढत्या कोरोनाला महापालिका प्रशासन जबाबदार, महापौरांचा गंभीर आरोप

राज्यावर सध्या कोरोनाचे मोठे संकट आले आहे.राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे. नागपुरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दररोज वाढताना दिसत आहे.आता सरकार खेकड्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - सचिन सावंत…
Read More...