Browsing Tag

निवडणूक आयोग

मुख्यमंत्र्यांना दिलासा ! विधान परिषदेच्या निवडणुका होणार, निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील

निवडणूक आयोगाकडून मोठी बातमी आली आहे. कोरोनामुळे विधान परिषदेच्या 9 जागांसाठी  रखडलेल्या  निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबतचा प्रस्ताव टाकला होता. यावर आता निवडणूक…
Read More...

देवेंद्र फडणवीसांची आमदारकी धोक्यात; सुप्रीम कोर्टात चालणार खटला

नवी दिल्ली - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेली पुर्नविचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे फडणवीस यांच्याविरोधात आता खटला चालवला जाणार आहे.कोरोना…
Read More...

राज्यातील पहिला मतदार गुजरातचा रहिवासी; निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेली निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शांत झाल्याचे दिसत आहे. सोमवारी (21 ऑक्टोबर ) राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे.राज्यातील…
Read More...

मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा, धनंजय मुंडेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

'विधानसभा निवडणुकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा. तसंच मतदान ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावेत,' अशी मागणी परळीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विधानपरिषदेचे…
Read More...

ईव्हीएमबाबत चुकीची माहिती पसरवल्यास कारवाई होणार, निवडणूक आयोगाचे आदेश

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत सोशल मीडियावरुन अफवा किंवा चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत. सोशल मीडिया निवडणूक अधिकारी यांनी या संदर्भात राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक…
Read More...

अभिजीत बिचुकलेंना निवडणूक आयोगाची नोटीस; उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण

विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले ‘बिग बॉस’ सेलिब्रिटी अभिजीत बिचुकले यांना निवडणूक आयोगाने धक्का दिला आहे. बिचुकलेंसह वरळी मतदारसंघातील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे बिचुकलेंच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह…
Read More...

विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आजच!

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्रासह आणखीन दोन राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा…
Read More...

राज ठाकरेंची मनसे मैदानात; निवडणूक लढवणार ?

निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक तारखांची घोषणा करणार आहे. निवडणूक तोंडावर असतानाच राज ठाकरे यांची मनसे मात्र ही निवडणूक लढवायची की नाही, याच संभ्रमात आहेत. मात्र आज बोलावण्यात आलेल्या बैठकीत मनसेचे…
Read More...

वंचित आघाडीला गॅस सिलेंडर; तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आता तोंडावर आल्या आहेत त्यामुळे निवडणूक आयोगानेही या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. पुढच्या महिन्यात या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्व पक्ष तयारी करत…
Read More...

EVMविरोधात निवडणूक आयोगाला भेटून राज ठाकरेंची निराशा

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणतेही जाहीर राजकीय भाष्य न करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी दुपारी 12 वाजता राजधानी नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची भेट घेतली. राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन च्या…
Read More...