InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

प्रकाश आंबेडकर

आम्हाला त्यांच्याबरोबर जाण्यात रस नाही – प्रकाश आंबेडकर

'लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसबरोबर युती व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले. पण 3 ते 4 महिने त्यांनी आम्हाला खेळवत ठेवलं. आताही काँग्रेसच्या वागणुकीत काही फरक पडलेला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेससोबत युती करणार नाही,' अशी मोठी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.'काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे…
Read More...

‘तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल’

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर शिवसेनेने तो मुद्दा रेटून धरला पाहिजे. शिवसेनेने जर असं केलं नाही तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी व्हायला वेळ लागणार नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.शिवसेनेकडून आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा…
Read More...

असदुद्दीन ओवेसी यांनी आंबेडकर यांना दिला एक बंद लिफाफा; काय असेल लिफाफ्यात?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांना एक बंद लिफाफा दिला आहे.  हैदराबाद येथे २६ ऑगस्ट रोजी ओवेसी आणि आंबेडकर यांच्यात   बैठक होणार आहे. त्यामुळे या  लिफाफ्यात नेमके काय आहे, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला १४४ जागा देण्याचा…
Read More...

‘गोपीचंद पडळकरांना कोणत्या पक्षात पाठवायचे ते आम्ही ठरवू’

 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित आघाडीचे नेते शेतकरी कामगार पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकर यांना कोणत्या पक्षात पाठवायचं हे पहिल्यांदा आपण ठरवू, पण त्यांची सर्वच पक्षात चर्चा आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान,…
Read More...

- Advertisement -

राज ठाकरेंना ईडी ची नोटीस येणार हे मला आधीच माहिती होते – प्रकाश आंबेडकर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली असून २२ ऑगस्टला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तूळात चर्चांना ऊधाण आले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.राज ठाकरेंना ईडी ची नोटीस येणार हे मला आधीच माहिती होते. तसे मी त्यांचे नेते बाळा नांदगांवकर…
Read More...

‘भारतीय कायदा म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बापाची जहागीर नाही’

भारतीय कायदा म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बापाची जहागीर नाही, अशी बोचरी टीका भाजप नेते गिरीश व्यास यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना तुरूंगात टाकण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यावरून व्यास यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.माझ्या हातात सत्ता द्या. २ दिवसांसाठी का होईना…. मी मोहन भागवत यांना तुरूंगात…
Read More...

विधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्या मुंबईतील जागांसाठी मुलाखती

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाने कंबर कसली आहे . या पक्षातील नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून मतदासंघातून योग्य तोच उमेदवार निवडण्यात येणार आहे. आज मुंबईत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार आहेत. मुंबईतील 36 विधानसभा जागांसाठी या मुलाखती…
Read More...

आमच्या हातात सत्ता द्या; मोहन भागवत यांना जेलमध्ये टाकतो

वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या, दोन दिवसासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांना जेलमध्ये घालतो, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. कोणाकडे जर बंदूक सापडली, तर त्याला जेलमध्ये जावं लागतं. मग मोहन भागवतांकडेही शस्त्र असतात. तर त्यांना मोकळीक कशासाठी? कायदा सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे.यापूर्वीही प्रकाश…
Read More...

- Advertisement -

प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं ‘ब्रह्मनाळ’ हे पूरग्रस्त गाव

कोल्हापूर आणि सांगलीच्या भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यभारातून अनेक हात पुढे येत आहेत. या जिल्ह्यांतील अनेक गावे उध्वस्त झाली आहेत. सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ हे पूरग्रस्त गाव वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतलं आहे.ब्रम्हनाळ गावात पुराचे पाणी घुसलेले असताना बचावकार्यादरम्यान बोट पाण्यात…
Read More...

‘वंचित आघाडी बाबासाहेबांचे राजकीय विचार संपवण्याचा प्रयत्न करत आहे’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार संपविण्याचा घाट प्रकाश आंबेडकरांकडून घातला जात असल्याचा गंभीर आरोप पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केला. प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी उघडून रिपाइंचे राजकीय विचार संपविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.ठाण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकरांनी वंचित आघाडी सुरू…
Read More...