Nana Patole | “दुसऱ्याची घरं फोडून आनंद व्यक्त करताय?, पण आता विदर्भात आग लागलीय त्याच काय?”

Nana Patole । मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपा-शिंदे गटावर मात करत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालावर (Nashik Graduate Constituency Election Results) सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. या जागेवर विजयी उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेस पक्षाशी … Read more

Ajit Pawar | अजित पवारांनी सत्यजीत तांबेंना दिला सल्ला; म्हणाले, “मला वाटतं त्यानं…”

Ajit Pawar | पुणे : गेल्या महिन्याभरापासून काँग्रेसमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे … Read more

Amravati Election | मोठी बातमी! माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा अमरावतीत पराभव

Amravati Election | अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात (Amravati Division Graduate Constituency) भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे रणजित पाटील (Ranjit Patil) यांचा पराभव झालाय. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांचा विजय झाला आहे. रणजित देशमुख यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला … Read more

Shubhangi Patil | “मला ४० हजार मतं मिळाली पण…”; निवडणुकीतील पराभवानंतर शुभांगी पाटील यांनी व्यक्त केली खंत

Shubhangi Patil | नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. नाशिक पदवीधर मतदार संघातून अखेर सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे. पहिल्याच फेरीपासून आघाडीवर असलेल्या तांबे यांनी महाविकास आघाडीनं पाठींबा जाहीर केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर आज शुभांगी पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांना … Read more

Sanjay Raut VS Narayan Rane | संजय राऊत यांची नारायण राणेंना कायदेशीर नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut VS Narayan Rane। मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणेंविरोधात बदनामीचा दावा दाखल केला आहे. सार्वजनिक मंचावरुन राणेंनी खोटे आरोप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राणेंनी राऊतांविरोधात वक्तव्य केलं होतं. ‘‘२००४ साली नारायण राणे … Read more

Sanjay Raut | “लोकांनी भाजपाला नापास केलंय, त्यामुळे उगाच फालतू…”; संजय राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut | मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, तरीही भाजपकडून विजयाचे दावे केले जात आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. नागपूर, औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचे उमेदावर निवडून आले आहेत. तर, अमरावतीत अद्यापही … Read more

Sudhir Mungantivar | नागपूरमध्ये भाजपाच्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले; “गेली १२ वर्षे…”

Sudhir Mungantivar । मुंबई : विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागला. कोकणात भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय. राज्यातील पाच मतदार संघाच्या निवणूका होत होत्या मात्र नागपूर आणि नाशिक मतदार संघाच्या उमेदवारांकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. नागपूर मतदार संघ हा भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असल्याने महाविकास आघाडीनेही नागपूरसाठी जोरदार तयारी … Read more

Nitesh Rane | ”उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आयफोन वापरण्याच्या लायकीचं ठेवलं आहे का?”

Nitesh Rane | मुंबई :  राज्यात भाजप-शिवसेनेचं (BJP-Shiv Sena) सरकार असताना विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला फोन टॅपिंग (Phone Tapping) प्रकरणानंतर खबरदारी म्हणून उद्धव ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी, नेते, आमदार, खासदार यांना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर येतेय. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas … Read more

Sambhaji Bhide | “शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा”; संभाजी भिडे पुन्हा बरळले!

Sambhaji Bhide | पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी जुन्नर येथे शिवप्रतिष्ठान च्या धारकऱ्यांच्या गटकोट मोहिमेच्या सांगता सभेत केलं आहे. “अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी … Read more

MLC Election Result । बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; नागपुरात ‘मविआ’चे सुधाकर अडबाले विजयी

MLC Election Result । नागपूर : विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागतोय. कोकणात भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जात आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 28 हजार मतांची मोजणी झालेली आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना … Read more

Jayant Patil | “सत्यजीत तांबेंचा विजय झाला तरी तो भाजपचा नसेल, कारण…”; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

Jayant Patil | मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात झाली आहे. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघात काय होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारी दिली तर भाजपनं कुणालाचा अधिकृत उमेदवारी दिली नाही. जेव्हा अर्ज दाखल झाले तेव्हा नाशिकमधील रगंत … Read more

Chandrashekhar Bawankule | “सत्यजित तांबेंना जिंकायला कोणतीही अडचण येणार नाही” – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | मुंबई : राज्यात आज शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या मतमोजणीची जोरदार चर्चा सुरू आहे. आज सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. नाशिक पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीकडे अवध्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि आमदार सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे … Read more

Uddhav Thackeray | ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना iPhone वापरण्याची सूचना?; नेमकं प्रकरण काय?

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यात भाजप-शिवसेनेचं (BJP-Shiv Sena) सरकार असताना विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला फोन टॅपिंग (Phone Tapping) प्रकरणानंतर खबरदारी म्हणून उद्धव ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी, नेते, आमदार, खासदार यांना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर येतेय. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas … Read more

Ajit Pawar | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ दाव्यावर अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “राजकीय द्वेषातून…”

Ajit Pawar | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही महिन्यांपूर्वी ठाण्यातील मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावर जामीन मिळताच एका महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी काल (२ फेब्रुवारी) मोठा दावा केला आहे. ‘मला कोणत्याही क्षणी अटक होईल’, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) … Read more

Konkan Teachers Constituency | कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी; प्रतिक्रिया देत म्हणाले…

Konkan Teachers Constituency | ठाणे : राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे (BJP) उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत होती. विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली … Read more