Sanjay Raut | भाजपकडून शिंदे गटाला फक्त 48 जागा, राऊत म्हणाले; “हीच त्यांची लायकी”

Sanjay Raut | मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विधानसभा निवडणुकाची फॉर्म्युला जाहीर केला आहे. त्यात त्यांनी भाजप 240 जागा लढेल आणि शिंदे गटाला अवघ्या 48 जागा मिळणार असल्याचं सांगितलं आहे. यावरुन आता ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गट आणि भाजपवर ताशेरे ओढले आहेत. संजय … Read more

Uddhav Thackeray | राजकारणात मोठी खळबळ: अमृता फडणवीस लाच प्रकरण; उद्धव ठाकरेंसोबत अनिल जयसिंघानी यांचा फोटो व्हायरल

Uddhav Thackeray | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक केल्या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणाने वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. अनिक्षा जयसिंघानीया (Aniksha Jaysinghania) हिचे वडील अनिल जयसिंघानीया (Anil jaysinghania) यांचा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) … Read more

Sanjay Raut | “अरे मिंधे-बिंधे शिवसेना असते का? शिवसेना काय आहे, हे…”; संजय राऊतांचं आव्हान

Sanjay Raut | मालेगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी करत भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांची 26 मार्च रोजी मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार … Read more

Devendra Fadnavis | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी

Devendra Fadnavis | मुंबई : राज्य सरकारने (Maharashtra Government) अखेर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हाक ऐकली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी ही आनंदाची बातमी त्यावेळी दिली आहे. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज … Read more

Nana Patole | “राज्यात ट्रोलिंगसाठी भाड्याचे टट्टू सत्ताधाऱ्यांनी बसवलेत”; सरन्यायाधिशांना ट्रोल करण्यावर नाना पटोलेंची जहरी टीका

Nana Patole | मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी  काल (१६ मार्च) संपली आहे. यावेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सत्ताधाऱ्यांच्या वकिलांना काही प्रश्न विचारले. त्यानंतर सरन्यायाधीश सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर आणि भाजप जहरी टीका केली आहे. … Read more

Budget Session 2023 | “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना काहीच गांभीर्य नाही, हा महाराष्ट्राचा, जनतेचा अपमान”; विरोधी पक्षाची सरकारवर आगपाखड

Budget Session 2023 | मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून तुफान खडाजंगी पहायला मिळत आहे. अर्थसंकल्पातील विविध तरतुदींवर सध्या विधिंमडळात आज चर्चा चालू असताना सत्ताधारी बाकांवर मंत्री अनुपस्थित असल्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकारवर सडकून टीका करण्यात आली. या मुद्दयावरुन विधानसभेत तुफान फटाकेबाजी झाल्याचं पहायला मिळलं. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारला … Read more

Bhaskar Jadhav | “राष्ट्रवादी पक्ष सोडायला नको होता, भाजपची ऑफर आली तर…”; भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य

Bhaskar Jadhav | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी २००४ साली पक्ष सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत परत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर आता भास्कर जाधव यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. “माझ्या आयुष्यात शिवसेना कधी सोडेन असं … Read more

Prakash Ambedkar | “कोंबड्या खा, बकरी खा, पण कमळाला काय मतं देऊ नका”; प्रकाश आंबेडकरांचं मतदारांना अवाहन

Prakash Ambedkar | बुलढाणा : भाजपला सत्तेबाहेर करण्यासाठी राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने देखील महाराष्ट्रात ७ ठिकाणी संयुक्त सभा घेण्याचे आयोजन केले आहे. या प्रत्येक सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या ठाकरे गटातील एक नेता सभेची जबादारी घेणार आहे. यातच आता बहुजन वंचित आघाडीने देखील पुढाकार घेत काही ठिकाणी सभा घेताना दिसत आहेत. अशातच आता … Read more

Amruta Fadnavis | ‘मॅडम चतुर…औकात..’; १ कोटी ऑफरवरुन अमृता फडणवीस-प्रियंका चतुर्वेदींमध्ये ट्विटरवॉर

Amruta Fadnavis | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला असल्या प्रकरणी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी छापल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विविध गुन्ह्यात फरार असलेला माजी नगरसेवक अनिल जयसिंघानी यांच्यावरील … Read more

Shivsena | “मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे सरकार पाडलं, बेईमानीचं बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्री बनवलं”

Shivsena | नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. या सुनावणीदरम्यान सर्वात आधी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली होती. त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. नंतर राज्यपाल आणि शिंदे गटाच्या वकीलांनी युक्तिवाद केला. दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकले असून आता याबाबतची सुनावणी पूर्ण झाली आहे. … Read more

Nana Patole | “देशाला उद्ध्वस्त करणारी व्यवस्था म्हणजे भाजप, त्यांना सत्तेबाहेर करणं महत्वाचं”-नाना पटोले

Nana Patole | मुंबई : राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडली आणि सत्ताबदल झाला. शिवसेनेच्या शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपने सत्ता स्थापन केली. त्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरांवर आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. आता महाविकास आघाडीने भाजपविरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही नेते शिंदे गटात, भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे … Read more

Nana Patole | “माझं नाव नाना आहे दादा नाही”; नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन चर्चेला उधाण

Nana Patole | मुंबई : राज्यात  सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहे. ठाकरे गटाला गळती लागली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीने भाजपविरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही नेते शिंदे गटात, भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वक्तव्य केलं आहे. “सत्तेत अशी व्यवस्था असू नये … Read more

Uddhav Thackeray | “एवढं लाचारत्व मी कधीच पत्करलेलं नाही”; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

Uddhav Thackeray | मुंबई : आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर एकामागून एक टीकेचे बाण सोडले आहेत. “कोणी जसं म्हणेल तशी मी भूमिका घ्यायची, एवढं लाचारत्व मी कधीच पत्करलेलं नाही आणि तसं आयुष्यात कधी … Read more

Uddhav Thackeray | “विकली गेलेली माणसं शिवसैनिक म्हणायच्या लायकीची नाहीत”; उद्धव ठाकरेंचे ताशेरे

Uddhav Thackeray | मुंबई : आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर ताशेरे ओढण्याची एकही संधी सोडली नाही. “मला अनेकवेळा विचारलं जातं, आमदार बंडखोरी करणार आहेत हे तुम्हाला कळलं नव्हतं का? तर मी त्यांना सांगायचो, … Read more

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मंत्रिपद भूषवलेल्या नेत्याचा शिंदेंच्या गटात प्रवेश

Uddhav Thackeray | मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. ठाकरे गटाला एकामागे एक धक्के बसत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दिले आहे. त्यामुळे शिंदे यांचाच पक्ष हा अधिकृत शिवसेना असल्याचे कागदोपत्री स्पष्ट … Read more