InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

शिवसेना

खासदार ओमप्रकाश निंबाळकरांवर गुन्हा दाखल

उस्मानाबाद पंचायत समितीचे सदस्य पळविल्याच्या तथाकथित प्रकरणात तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाहोता. त्यानंतर आता उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावरही या प्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कळंब पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काही सदस्य…
Read More...

- Advertisement -

‘तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले’; निलेश राणेंचा रामदास कदम यांना टोला

ठाकरे  सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिन्ही पक्षांतील नाराजांनी हळूहळू डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. शिवसेनेतही मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.'ही थाळी किती रुपयाची आहे?'; निलेश राणेंनी शेअर केला फोटोमंत्रिमंडळात समावेश न झाल्याने शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास…
Read More...

‘आता उद्धव ठाकरे व अजित पवार हे मांडीला मांडी लावून बसतील’

राज्यातल्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना २३ नोव्हेंबर रोजी घडली होती. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीनं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु दोनच दिवसात त्यांनी राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…
Read More...

रामदास कदम शिवसेना नेते पदाचा राजीनामा देणार?

ठाकरे' सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिन्ही पक्षांतील नाराजांनी हळूहळू डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. शिवसेनेतही मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. रामदास कदम शिवसेनेच्या नेते…
Read More...

‘थातूरमातूर कारणे देऊन बहिष्कार टाकून अपशकून करायचा, हे कसले धंदे?’

काल ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर महाराष्ट्रात आज पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 32 दिवसांनंतर ठाकरे सरकारचा पहिला विस्तार होत आहे. विधानभवन परिसरात महाविकास…
Read More...

- Advertisement -

अवघ्या २९ व्या वर्षी शिवसेनेच्या युवराजांना मंत्रिपदाची लॉटरी?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. त्याचवेळी पक्षासाठी अनेक वर्षे खस्ता खाणाऱ्या नेत्यांना डावलण्यात आले आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडून आले आणि थेट कॅबिनेट मंत्री झाले. आम्ही घराणेशाही करत नाही, म्हणणाऱ्या शिवसेनेतच हे घडलंय. आदित्य ठाकरेंनी थेट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आणि…
Read More...

‘….पण माझा तो पिंड नाही’; शपथविधीतील गैरहजेरीचे राऊतांनी सांगितलं कारण

खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे वृत्त आले होते. मात्र, आपल्या कुटुंबात कुणीही नाराज नाही, आम्ही काहीही मागणी केली नव्हती. आम्ही मागणारे नव्हे तर पक्षाला योगदान देणारे आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच, आपल्या अनुपस्थितीच कारणही राऊत यांनी सांगितलं.उद्धव…
Read More...