Jitendra Awhad Resign । जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा दिला; शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा केली मागणी

Jitendra Awhad Resign । मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) काल (2 मे ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. यामुळे अनेक नेत्यांनी पवारांनी हा राजीनामा मागे घ्यावा म्हणून विनंती देखील केली. तर आज पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र […]

Nana Patole । “संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये” : नाना पटोले

Nana Patole | नागपूर : नुकताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडी स्थापन करताना पवारसाहेब सोनिया गांधींकडे गेले होते सोनिया गांधी पवारांकडे आल्या नव्हत्या,असा दावा करत म्हटलं आहे. याचप्रमाणे नाना पटोले यांनी खासदार संजय राऊतांचा ( Sanjay Raut) चांगलाच समाचार घेतला आहे. कारण शरद पवारांच्या (Sharad Pawar ) राजीनाम्यानंतर संजय राऊतांनी काँग्रेसचे […]

Nitesh Rane । “पहिलं बाळासाहेबांचं घर तोडलं, आणि आता पवार…”; नितेश राणेंचं संजय राऊतांवर निशाण

Nitesh Rane । मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय वातावरण पार ढवळून निघालं आहे. तर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि भाजपा ( BJP) नेते नितेश राणे ( Nitesh Rane) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शाब्दिक टीका टिप्पणी सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर हल्लाबोल […]

Jitendra Awhad | शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ‘हे’ ट्विट चर्चेत

Jitendra Awhad | मुंबई : काल( 2मे) शरद पवारांना ( Sharad Pawar) राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर त्यांच्यासमोरच व्यासपीठावरच भरल्या डोळ्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. त्या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) असोत, जयंत पाटील असोत किंवा धनंजय मुंडे सर्वांनी त्यांना विनंती देखिल केली . याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन करत जोपर्यंत […]

Sushma Andhare | शरद पवारांना सुषमा अंधारेंच भावनिक पत्र; म्हणाल्या…

Sushma Andhare | मुंबई : काल (2 मे) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्या दरम्यान मोठी घोषणा करता राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्षपदावरून निवृत्ती घेणार असल्याचं सांगितलं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना विरोध करत तुम्ही हा राजीनामा […]

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण असणार? ‘या’ नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भावूक झाले आहे. पवारांनी आपला हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती देखील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. […]

Ajit Pawar | सुप्रिया तू बोलू नकोस, तुझा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतो- अजित पवार

Ajit Pawar | मुंबई : आज (2मे) मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी या कार्यक्रमाला शरद पवारांच्या पत्नी, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे ( Supriya Sule) आदी नेतेमंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर शरद पवार […]

Sanjay Raut | शरद पवारांच्या निवृत्तीवर संजय राऊतांचं भाष्य ; म्हणाले…

Sanjay Raut | राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) सर्वोसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. तर त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली आहे. तर विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Ajit pawar) यांनी सांगितलं की पवार साहेब हा निर्णय मागे […]

Chhagan Bhujbal | ”तुमचा राजीनामा आम्ही नामंजूर करतो” : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal | मुंबई : काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण राष्ट्रवादीचे कॉग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याविषयी मोठी घोषणा केली. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं दिसून येतं आहे. तर कार्यकर्त्यांना मोठा धक्काच बसला आहे. शरद पवार यांनी आपल्याकडे आणखी तीन वर्षांचा कालावधी असून त्यानंतर केवळ मार्गदर्शकांच्या भूमिकेत असणार असल्याचं बोलून दाखवले. […]

Sharad Pawar | राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध ; म्हणले आम्ही…

Sharad Pawar | मुंबई : नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठा निर्णय घेत घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP) कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे. नक्की कोणती मोठी घोषणा शरद पवार यांनी केली आहे. सभागृहात या […]

Nitesh Rane | अजित दादाला सर्व माफ; ते करमुक्त – नितेश राणे

Nitesh Rane | मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कालच्या ( 1मे ) महाविकास आघाडीची वज्रमूठ सभेदरम्यान केंद्रातल्या मोदी सरकारपासून ते राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारपर्यंत सगळ्यांना धारेवर धरलं चांगलाच समाचार घेतला आहे. तसचं त्यांनी नाव न घेता नितेश राणेंनाही टोला लगावला. तर आता नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतील […]

Sanjay Raut | हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा; संजय राऊतांचा शिंदे-राणेंना इशारा

Sanjay Raut | मुंबई : मुंबईतील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेतील भाषणातून खासदार संजय राऊतांनी ( Sanjay Raut) सत्ताधारी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी विरोध पक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांना देखील आवाज देत अजित दादा येतील, बोलतील, आणि जिंकतील असं म्हटलं. तसचं हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल […]

Karnataka Election 2023 | “राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ आधीच बंद पडलंय” : स्मृती इराणी

Smriti Irani | बेळगांव : अवघ्या दोन आठवड्यावर कर्नाटक विधानसभा निवडणूक येऊन टेकली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) चांगली कंबर कसली आहे. तर काल (25 एप्रिल ) व्हीएसएम हायस्कूलच्या मैदानावर भाजप उमेदवार मंत्री जोल्ले यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) देखील उपस्थित होत्या. […]

Nana Patole । “भाजपला गांधी नावाची भिती वाटते” नाना पटोलेंचा चंद्रशेखर बावनकुळेंवर पलटवार

Nana patole | मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी भेट झाली. भेटुदरम्यान आगामी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली. तर काँग्रेसचे झालेले डॅमेज भरून काढण्यासाठी राहुल गांधी ( Rahul Gandhi) महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांची भेट घेत असल्याचं म्हटलं जातंय. याच पार्श्वभूमीवर ते लवकरच मातोश्रीवर जाऊन … Read more

Amol Kolhe |अमोल कोल्हेंचं राष्ट्रवादी सोडणार का? या प्रश्नावर सूचक वक्तव्य; म्हणाले…

Amol Kolhe | कराड : सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024) तयारीला लागलेलं पाहायला मिळतं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe) नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. याबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील एका मुलाखतीत अमोल कोल्हे जर भाजपमध्ये येणार असतील … Read more