Sharad pawar | राहुल गांधींच्या बैठीकीला शरद पवार गेले नाहीत; राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग

Sharad pawar | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. एका बाजूला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ( Ajit pawar ) हे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तर दुसरी बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar … Read more

Ajit Pawar । अजित पवार भाजप बरोबर जाणार? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या…

Ajit Pawar । मुंबई : काल रात्री (११ एप्रिल) शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार (Sharad Pawar ) यांची सिल्वर ओक येथे भेट घेतली. ही भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जात आहे. तब्ब्ल दीड तास त्यांची चर्चा झाली असल्याची माहिती मिळतं आहे. महाविकास आघाडी आणि … Read more

Sharad Pawar | उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला हवं होतं : शरद पवार

Sharad Pawar | मुंबई : आज दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी अनेक विषयांवर आपलं मत स्पष्ट केलं. यामध्ये अदानी प्रकरणात जेपीसी, पहाटेचा शपथविधी, फडतूस- काडतूस आणि राज्यातील सत्तासंघर्षातील मुद्द्यांवर रोखठोक भुमिका सांगितलं. सत्तासंघर्षाबद्दल प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी सहकारी … Read more

Jayant Patil – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह जाणार? जयंत पाटील म्हणाले…

Jayant Patil | मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तर सत्ताधारी पक्षांतील नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला असल्याचं म्हटलं जातंय. तसचं राष्ट्रवादी काँग्रेसला उतरती कळा लागणार का? असा … Read more

NCP | पुण्यात खासदारकीसाठी राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी; पाहा काय आहे प्रकरण

NCP | पुणे : लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पुण्यातील रिक्त झालेल्या जागेच्या निवडणुकांच्या चर्चेला उधाण आलं आहे. तर भाजपकडुन देखील निवडणूकिसाठी तीन नाव समोर आली आहेत. दुसरीकडे मविआ कडून देखीलहालचाली सुरू झाल्या आहेत. मविआमधील कसबा मतदारसंघातुन निवडून आलेले आमदार … Read more

Eknath Shinde | शरद पवारांच्या अदानी प्रकरणावरील वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

Eknath Shinde | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या हिंडेनबर्ग प्रकरणावर वक्तव्य केलं होतं. तसंच त्यांनी अदानी हे प्रकरण देशासाठी महत्वाचं नसून त्यापेक्षाही देशात तीन मुद्दे महत्वाचे असल्याचं सांगितलं. याचप्रमाणे विरोधकांनी एका कंपनीने दिलेल्या अहवालाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं असं वक्तव्य त्यांनी केलं असल्यामुळे राजकीय वर्तुळात … Read more

Sharad Pawar | भारतासमोर ‘हे’ तीन मुद्दे महत्वाचे : शरद पवार

Sharad Pawar | पुणे : सध्या अदाणी प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. या प्रकरणावर राजकीय नेते भाष्य करताना पाहायला मिळत आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची ( Sharad Pawar) भूमिका देखील चर्चेत आहे. अशात पवार यांनी या प्रकारात प्रश्न उपस्थित केला आहे. पवार म्हणाले की, अदाणी प्रकरणात संसदीय समिती नेमणं हे काही योग्य नाही. … Read more

Ajit pawar | विरोधीपक्ष नेते अजित पवार नॉट रिचेबल; पाहा काय आहे प्रकरण

Political news | पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडानंतर महाराष्ट्र सत्तांतर झालं. इतिहासतील सर्वात मोठा बंड म्हणून याकडे बघितलं जातं. तर काल राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. दरम्यान, त्यांच्यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्यासह पक्षातील ७ आमदार … Read more

Sanjay Raut | संजय राऊतांचं शरद पवारांबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले…

Sanjay Raut | अहमदनगर | आज (7 एप्रिल) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कर्जत-जामखेड येथील पत्रकार संमेलनाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राऊतांनी रात्री शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली होती, हा दावा खरा आहे का? असा सवाल माध्यमांनी राऊतांना विचारला. यावर … Read more

Political news| Amol Kolhe| राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपामध्ये प्रवेश करणार? चंद्रकांत पाटलांची सूचक टिप्पणी!

Amol Kolhe| पुणे : सध्या राज्यात भाजपने आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकिसाठी कंबर कसली असल्याचं पाहायला मिळत आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. कारण अमोल कोल्हेंनी फेब्रुवारी महिन्यात नागपुरात झालेल्या एका सभेत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचं प्रचारचिन्ह शिट्टी … Read more

Bacchu Kadu | “राऊतांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर कुठंतरी उपचार करणं गरजेचं”; बच्चू कडूंचं वक्तव्य

Bacchu Kadu | मुंबई : राज्यातील विधीमंडळाच्या अधिवेशनाचा शेटचा आठवडा आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप टीका-टिपण्णींची आतिषबाजी पहायला मिळाली. आजही विधानसभा सभागृहामध्ये टीकासत्र पहायला मिळालं. शिंदे-फडणवीस सरकारने गुढीपाडव्याला आनंद शिधा वाटप करण्याची घोषणा केली होती. मात्र, अनेक ठिकाणी हा शिधा पोहोचला नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. “राऊतांच्या मेंदूत … Read more

Budget Session | आशिष शेलार- धनंजय मुंडे यांच्यात तुफान खडाजंगी; मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन विधानसभेत पुन्हा राडा

Budget Session | मुंबई : विधीमंडळाचे अधिवेशन सुरु झाल्यापासून सभागृहामध्ये सत्ताधारी विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन टीका-टिपण्णी आरेप-प्रत्यारोप झाल्याचे पहायला मिळाले. अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरु असताना सत्ताधारी पक्षांतील आमदार, मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुनही सभागृहामध्ये मोठा वाद झाल्याचं पहायला मिळालं. विधानसभा अधिवेशनात मंत्री उपस्थित नसल्याने सातत्याने विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला खडसावल्याचंही आपण पाहिलं आहे. आजही 20 … Read more

Ajit Pawar | ‘शेतकऱ्यांनी नवं वर्ष कसं साजरं करायचं?’; अजित पवार राज्य सरकारवर आक्रमक

Ajit Pawar | मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळं (Unseasonal Rains) आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकार आम्हाला सांगतंय पंचनामे करु, पण अद्यापही पंचनामे होत नसल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात शेतकर्‍यांची निर्माण झाली आहे आणि सरकार दुर्लक्ष करतेय त्यामुळे सभात्याग करत असल्याचे अजित पवार … Read more

Eknath Khadse | “तुम्ही काय दिवे लागले”; शेतकरी प्रश्नावरुन एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका

Eknath Khadse | मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. त्यातच आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकही मंत्री दिसत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं. खडसेंनी विधानपरिषदेत बोलताना राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. एकानाथ खडसेंची राज्य सरकारवर … Read more

Ramdas Kadam | “भास्कर जाधव बांडगूळ, त्याची लायकी नाही तो नाच्या आहे, राजकारणातून..”; रामदास कदम आक्रमक

Ramdas Kadam | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी खेडमधील गोळीबार मैदानावर जाहीर सभा होणार आहे. शिंदे गटाकडून या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. या सभेबाबत बोलताना शिंदे गटाचे आमदार रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रामदास कदम हे ‘टिव्ही ९’ मराठी बोलताना त्यांनी भास्कर जाधव … Read more