Ravi Rana | “अनिल परबांनी अनेक वर्षे ‘मनपा’ची दलाली केली”; रवी राणांचा गंभीर आरोप 

Ravi Rana | अमरावती : भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्यातील वाद चांगलाच पेटलेला आहे. म्हाडा कार्यालयामध्ये मोठ्या गर्दीसह गेल्यानंतर आमदार अनिल परब यांची कार रोखण्यात आली. यानंतर त्यांच्यासोबत आलेले ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि घोषणा देऊ लागले. या सगळ्यांशी संवाद साधून अनिल परब त्यांच्या निवडक सहकाऱ्यांसह अधिकाऱ्यांशी बोलायला गेले. या संदर्भात … Read more

Keshav Upadhye | “महाविकास आघाडीच्या गृहमंत्र्यांना तुरुंगात जावं लागलं”; सुळेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला केशव उपाध्येंचं प्रत्युत्तर

Keshav Upadhye | मुबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात एका आंदोनावेळी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरुन आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. “देवेंद्र फडणवीस यांना काल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? जमत नसेल तर राजीनामा द्या. अहो … Read more

Chandrashekhar Bawankule | “हे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण”; प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बावनकुळेंचा पलटवार

Chandrashekhar Bawankule | मुंबई : बिगर भाजप सरकार आलं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकू, असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 2004 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीने केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील डॉक्युमेंट्रीला विरोध करण्यात आला, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर सडकून टीका केली. प्रकाश … Read more

#BigNews | आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा; 2013 मधील बलात्कार प्रकरणी गांधीनगर सत्र न्यायालयाचा निर्णय

#BigNews | गांधीनगर : गुजरातमधील गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत न्यायालयाने सोमवारी सुनावणी केली होती. विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित धर्मगुरू आसारामला गुजरातमधील गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डीके सोनी यांनी सोमवारी 2013 साली दाखल झालेल्या या बलात्कार प्रकरणात आसारामला दोषी ठरवले, तर आसारामच्या पत्नीसह … Read more

MPSC New Syllabus | मोठी बातमी! MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार

MPSC New Syllabus | पुणे : एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt) घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळालाअसून थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

BJP | कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचं विरोधकांना पत्र

BJP | पुणे : पुणे शहरातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली. तेव्हापासून पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. त्यातच ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी भाजपची आग्रही भूमिका होती. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपच्या विरोधात पोटनिवडणूक लढविली जाईल, असे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी अद्यापही भाजप आणि … Read more

Sadabhau Khot | “रोहित पवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले”; सदाभाऊ खोत यांची बोचरी टीका 

Sadabhau Khot | पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन सुरु केले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा. ही प्रमुख मागणी विद्यार्थ्यांची आहे. ही मागणी मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा मुलांनी दिला आहे. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी … Read more

Shivsena | परबांच्या समर्थनार्थ शिवसैनिक म्हाडा कार्यालयात; सोमय्या-परब वाद चिघळला

Shivsena | मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक म्हाडाच्या बीकेसीतील कार्यालयामध्ये घुसले आहेत. बांद्रा येथील म्हाडा वसाहतीमध्यचे शिवसेना आमदार अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राज्याचं राजकारण चांगलचं तापलं आहे. विशेष म्हणजे ज्या कार्यालयाचं बांधकाम आज पाडण्यात आलं, तिथं अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यावरुन … Read more

Sanjay Raut | “जे पळून गेले त्यांचा पार्श्वभाग सुजवून काढा असं म्हणणाऱ्याच गुवाहाटीला जाऊन मिळाल्या”

Sanjay Raut | मुंबई : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड पुकारला आणि गुवाहाटीला निघून गेले होते. त्यावेळी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. यावरुन ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. त्यावेळी ठाकरे गटात असताना शीतल म्हात्रे यांनी एका भाषणात बोलताना ‘जे पळून गेले त्यांना दंडुक्याने मारा. त्यांच्या पार्श्वभागावर … Read more

Kirit Somaiya | “वांद्रेतील इमारत पाडली, आता दापोलीतील रिसॉर्ट कधी पाडणार?”; किरीट सोमय्यांचा अनिल परबांना सवाल 

Kirit Somaiya | मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचं कार्यालय पाडण्यात आलंय. ते कार्यालय पाहण्यासाठी किरीट सोमय्या निघाले आहेत. पण त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं आहे. त्याचवेळी माजी मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अडवू नये. त्यांनी इथं यावं. आमच्या … Read more

Anil Parab | अनिल परब यांचे किरीट सोमय्यांना ओपन चॅलेंज; म्हणाले…

Anil Parab | मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. आरोप केलेल्या नेत्यांच्या विरोधात पुरावे सादर करत ईडीच्या चौकशीपर्यंत पोहचवतात. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांचे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा केला होता. अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय तोडण्यात आलं, त्या ठिकाणी … Read more

Anil Parab | अनिल परब यांचे किरीट सोमय्यांना ओपन चॅलेंज; म्हणाले…

Anil Parab | मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. आरोप केलेल्या नेत्यांच्या विरोधात पुरावे सादर करत ईडीच्या चौकशीपर्यंत पोहचवतात. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांचे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा केला होता. अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय तोडण्यात आलं, त्या ठिकाणी … Read more

Bachhu Kadu | धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार अन् मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?; बच्चू कडू म्हणाले…

Bachhu Kadu | नागपूर : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. यावर प्रहारचे नेते आणि माजी … Read more

Prakash Ambedkar | “सगळं विकून झालं की दारूडा घरपण विकतो, नरेंद्र मोदी तेच करतायत” – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar | पुणे : बिगर भाजप सरकार आलं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकू, असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 2004 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीने केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील डॉक्युमेंट्रीला विरोध करण्यात आला, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर सडकून टीका केली. पुण्यातील … Read more

Shivsena | “आम्ही बंड केलेलं नाही, तर आम्ही उठावच केला”; शिंदे गटाच्या खासदाराचं वक्तव्य

Shivsena | मुंबई : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी खळबळजनक माहिती आता समोर आली आहे. शिवसेनेच्या ‘पक्ष’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाने आज दोन्ही गटांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्याप्रमाणे ठाकरे आणि शिंदे गटाने आपले लेखी म्हणणे निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. युक्तावाद सादर केल्यानंतर शिंदे … Read more