Uddhav Thackeray | बेरीज, कूटनीती व किरकोळ गोष्टी…दोन वांझ भाषणे; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात दररोज नवीन घडामोडी घडत आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीवर आजच्या सामना अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. त्याचबरोबर या अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटना पुन्हा एकदा शिंदे-फडणवीसांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या व्यभिचार करणाऱ्यांच्या संगतीत आहे, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. […]

Ajit Pawar | अजित पवारांना अर्थ खात, तर गटातील इतर नेत्यांना मिळाले ‘हे’ खाते

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांच्या शपथविधी होऊन साधारण दहा दिवस उलटून गेले आहे. मात्र, अद्याप त्यांना खातेवाटप करण्यात आलेलं नव्हतं. परंतु, आज रखडलेलं मंत्रिमंडळ खातेवाटप झालं आहे. Deputy Chief Minister Ajit Pawar has got the finance portfolio एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बैठकीनंतर खातेवाटपावर […]

Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची कूटनीती आपल्याला कुटून टाकायची – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र (Devendra Fadnavis) फडणवीस यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा तेव्हा कुटनितीचा वापर करावा लागेल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. फडणवीसांच्या या टीकेला ठाकरेंनी […]

Raj Thackeray | “मी उद्धव ठाकरेंसोबत युती करणार…”; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Raj Thackeray | दापोली: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. या दोन्ही घटनांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी कोणासोबतच युती करणार नसल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. I […]

Dhananjay Munde | अब्दुल सत्तारांची सुट्टी? धनंजय मुंडेंना कृषी खात मिळण्याची शक्यता

Dhananjay Munde | मुंबई: 02 जुलै रोजी अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार भाजप-शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या मंत्र्यांचा शपथविधी झाला असला तरी त्यांना खातेवाटप करण्यात आले नव्हते. आज नवीन मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Dhananjay Munde […]

Ajit Pawar | खाते वाटपाची यादी राज्यपालांकडे, अजित पवार गटाला मिळणार ‘ही’ खाती

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यापासून खातेवाटपाची वाट बघितली जात होती. आज या नवीन मंत्र्यांचं खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Important portfolio will go to Ajit Pawar group अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे […]

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत फूट पडलेले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार गटाने राष्ट्रवादीच्या पक्ष आणि नावावर दावा ठोकला होता. आम्हीच खरी राष्ट्रवादी आहोत असं देखील अजित […]

Eknath Shinde | शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार? राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

Eknath Shinde | नवी दिल्ली: एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर लवकरात लवकर सुनावणी व्हावी, यासाठी ठाकरे गटांनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना सुप्रीम कोर्टानं नोटीस पाठवली आहे. Sunil Prabhu had filed a petition in the Supreme Court […]

Balasaheb Thorat | “काहीतरी शिजत आहे, याचा वास…”; अजित पवारांच्या बंडखोरीवर बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान

Balasaheb Thorat | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. या घटनेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुंबई तक’च्या चावडी या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी या पार्श्वभूमीवर […]

Nitesh Rane | आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात – नितेश राणे

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. अजित पवार गट सत्तेत आल्यानं भाजप आणि शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अशात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी […]

Uddhav Thackeray | ठाकरे-शिंदे पुन्हा येणार आमने-सामने! एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा मेळावा

Uddhav Thackeray | ठाणे: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहे. निवडणुका लक्षात घेत सर्व पक्ष मेळावे  आणि बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यामध्ये मेळावा घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे. A gathering of North Indians has been organized by the […]

Rohit Pawar | महिलांची सुरक्षा करता येत नसेल तर सरकारला क्षणभरही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही – रोहित पवार

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: बुलढाणा जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर 08 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार घडला असल्याची माहिती रोहित पवार यांनी ट्विट करत दिली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. सरकारला राज्यातील महिला आणि मुलींची सुरक्षा करता येत नसेल तर त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असं […]

Sanjay Raut | काल ठाण्यात दोन हास्यजत्रेचे शो पाहायला मिळाले; शिंदे-फडणवीसांच्या बैठकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई: काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिंदे गटाची बैठक सुरू होती. ही बैठक सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शिंदेंच्या निवासस्थानी दाखल झाले. रात्री इतक्या उशिरा फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली […]

Rahul Narwekar | 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला गती! न्यायालय आज नार्वेकरांना काय आदेश देणार?

Rahul Narwekar | मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर लवकर सुनावणी व्हावी, यासाठी ठाकरे गटानं याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर आज (14 जुलै) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना काय आदेश देतील? याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. Rahul Narvekar should take a […]

Devendra Fadnavis | शिंदे गटात नाराजी? शिंदेंच्या बैठकीत रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांची हजेरी

Devendra Fadnavis | ठाणे: सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वारंवार बैठका सुरू आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावरून काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]