Aditya Thackeray | राज्यातील तरुण बेरोजगारीने त्रस्त अन् मिंधे-भाजप उद्योगधंदे परराज्यात पाठवू लागलेय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशात शेतीशी संबंधित उद्योगधंद्यामध्ये बेरोजगारी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर इतर उद्योगधंद्यांमध्ये देखील बेरोजगारी वाढत असल्यामुळे महाराष्ट्रातील तरुण वर्ग त्रस्त आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर खोचक शब्दांत टीका केली […]