Ajit Pawar | अजित पवार मैदानात! नाशिकमध्ये करणार जोरदार शक्तिप्रदर्शन
Ajit Pawar | नाशिक: काल (15 जुलै) खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवारांना अर्थ खात मिळालं आहे. खाते वाटपानंतर अजित पवार पहिल्यांदाच मैदानात उतरले आहे. अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री सकाळी वंदे भारत एक्सप्रेस नाशिकला रवाना झाले. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या स्वागताची नाशिककरांनी जय्यत तयारी केली […]