InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

नारायण राणे

‘महाविकासआघाडी सरकार राज्याच्या विकासासाठी नव्हे स्वार्थसाठी एकत्र’

महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थापन झालेले सरकार हे राज्याच्या विकासासाठी नव्हे स्वार्थसाठी एकत्र आले आहेत, अशा शब्दांत भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर तोफ टाकली. प्रशासनाची एबीसीडी माहीत नसलेल्या माणूस मुख्यमंत्री म्हणून काय निर्णय घेणार? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.…
Read More...

‘नारायण राणे ज्या-ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणची सत्ता जाते’

शिवसेनेचे आमदार आणि माजी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर खोचक टीका केली आहे. नारायण राणे ज्या-ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणची सत्ता जाते. अशा शब्दात केसरकरांनी राणेंवर टीका केली आहे. दरम्यान, यावेळी बोलताना ज्याला महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यांनी या महाशिवआघाडीबाबत अनुकूल राहिले पाहिजे असंही केसरकर म्हणाले.…
Read More...

25 तारखेला मातोश्रीसमोर येऊन कायमचं तोंड बंद करेन – नारायण राणे

निवडणूक होऊ दे त्यानंतर मातोश्री समोर येऊन तोंडं कायमची बंद करेन असा इशारा भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राणे गप्प बसतील असे कोणाला वाटत असेल तर तसे होणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात जिल्ह्यातील तीनही जागा भाजपच्या असतील असा विश्वास व्यक्त केला. सावंतवाडीतल्या…
Read More...

उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा समाचार बांद्र्यात जाऊन घेणार – नारायण राणे

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गमध्ये केलेल्या टीकेचा समाचार बांद्र्यात जाऊन घेणार असल्याचा इशारा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. उद्ध्व यांनी १७ मिनिटांच्या भाषणात १५ मिनीटे माझ्यावर टीका केली. टीका करायची होती तर एवढे दूर येण्याची गरज का होती, असा सवाल राणे…
Read More...

- Advertisement -

काही मिळवण्यासाठी नव्हे, तर कोकणाच्या विकासासाठी भाजपात- नारायण राणे

काही मिळवण्यासाठी नव्हे, तर माझे उरलेले आयुष्य कोकणाच्या प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी लागावे, माझ्या अनुभवाचा फायदा येथील विकासाला व्हावा, या दृष्टीने मी भाजपामध्ये प्रवेश केला, असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. कणकवलीतल्या सभेत ते बोलत होते. दरम्यान ज्या पक्षात मी जातो, त्या पक्षात व त्या पक्षाच्या ध्येय-धोरणाशी मी…
Read More...

‘शिवसेनेने राणेंचे विसर्जन कधीचं केलंय, आता कणकवलीतूनही त्यांना संपवू’

आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच आता विविध मतदार संघांतील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांपासून बंडखोरांपर्यंत सर्वजण एकमेकांवर टीका करु पाहत आहेत. यातच आता शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर तोफ डागली आहे.माझं नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारण पूर्ण होत नाही या राणेंच्या…
Read More...

दहा रुपयांच्या थाळीसाठी बजेट आणणार कुठून? – नारायण राणे

शेतकर्‍यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा शिवसेनेचा वचननामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी जाहीर केला. 10 रुपयांत सकस जेवण, एक रुपयात आरोग्य चाचणी, 300 युनिटपर्यंत विजेच्या दरात 30 टक्क्यांची कपात, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी बससेवा आणि शेतकर्‍यांचा सातबारा कोरा…
Read More...

राणेंच्या प्रचारासाठी 15 ऑक्टोबरला मुख्यमंत्री कणकवलीत, करणार मोठी घोषणा

कणकवलीत युती नसतानाही नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 15 ऑक्टोबरला कणकवलीत सभा घेणार असल्याचे नारायण राणे आणि भाजपच्या नेत्यांकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, जिथे सेना-भाजप उमेदवार आमने-सामने आहेत.त्या मतदार संघात फडणवीस आणि उद्धव ठाकरे जाणार नाहीत, असा करार असल्याचे सांगत सुभाष देसाई यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.…
Read More...

- Advertisement -

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन केला जाईल – नारायण राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 15 ऑक्टोबरला नितेश राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत येणार असून, त्यादिवशीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडीत केली आहे. विलीनीकरणानंतर भाजप ज्या ठिकाणी मला सभेसाठी पाठवेल तिथे जाऊन मी सभा घेईन, असे राणे यांनी सांगितले.…
Read More...

‘ही बांडगुळे भारतीय जनता पार्टी नावाच्या वटवृक्षाला चिकटू पाहत आहेत’

सतीश सावंत यांनी राणे पूत्र आणि काँग्रेसचे माजी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात बंड करत स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला होता. यानंतर यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेच्या एबी फॉर्मवर उमेदवारी दाखल केली आहे. नितेश राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्याचवेळी संदेश पारकर यांनी कणकवली देवगड मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. आज संदेश पारकर यांनी…
Read More...