InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

संजय राऊत

‘सावरकरांच्या भारतरत्नाला विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या त्याच जेलमध्ये डांबा’

'सावरकरांच्या भारतरत्नाला विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या त्याच जेलमध्ये डांबा', संजय राऊतांचा कॉंग्रेसवर निशाणाhttps://youtu.be/_XB75gWl5ychttps://twitter.com/InshortsMarathi/status/1218470005324402688?s=20
Read More...

मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार

कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना बेळगावात हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून रोखल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. मी बेळगावला जाणारच आहे. मला कायद्याने रोखा, असं आव्हानच संजय राऊत यांनी पोलिसांना दिलं आहे.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शुक्रवारी सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या…
Read More...

आघाडीतील सहकाऱ्यांनी तारतम्य बाळगावे – अशोक चव्हाण

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांनी इंदिरा गांधीं विषयी केलेल्या विधानांवर टीका केली आहेत अशा प्रकारचे विधान खपवून घेतले जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे देशाच्या माजी पंतप्रधान बद्दल विधान करताना आघाडीतील सर्व सहकाऱ्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे पाहुयात काय म्हणाले नेमके अशोक चव्हाण…
Read More...

- Advertisement -

सांगलीत बंद पाळणे यामागे राजकीय षडयंत्र – सुप्रिया सुळे

खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.  संभाजी भिडे यांनी सांगली बंदचे आवाहन केले आहे.“संजय राऊत यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज सांगली बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दुर्दैव म्हणावं लागेल. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं आणि…
Read More...

इंदिरा गांधींबाबतचं वक्तव्य संजय राऊतांकडून मागे

अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटी व्हायच्या, असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी काल केलं होतं. या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आता संजय राऊत यांनी हे वक्तव्य मागे घेतलं आहे. काँग्रेसमधल्या आमच्या मित्रांनी दुखावलं जाण्याची गरज नाही. या वक्तव्यामुळे इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन झाली असं त्यांना वाटत…
Read More...

- Advertisement -

आव्हाड-राऊत-गोयल हे मिळतील तिथे ठोकून काढू : मराठा क्रांती मोर्चा

जिंतेद्र आव्हाड, संजय राऊत आणि जय भगवान गोयल हे दिसतील तिथे त्यांना ठोका. हा फतवा काढलाय मराठा क्रांती मोर्चाने. मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक अंकुश कदम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली.छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज, माजी खासदार व भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या बचावासाठी मराठा क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे. उदयनराजे भोसले…
Read More...