National Health Mission | महाराष्ट्र आरोग्य अभियानांतर्गत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
National Health Mission | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र आरोग्य समितीमार्फत राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद यांच्याअंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज … Read more