Ambadas Danve | राज्यातील दंगलींना राज्य शासन जबाबदार?; अंबादास दानवे यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये झालेल्या दंगलींवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र दंगली प्रकरणासाठी अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला दोषी ठरवलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक या घटना घडवल्या […]

Job Opportunity | ST महामंडळामध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन … Read more

Chandrashekhar Bawankule | एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो; बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Chandrashekhar Bawankule | औरंगाबाद : केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतराला मंजूरी दिली आहे. त्यानंतर आता औरंगाबाद शहराचं नाव अधिकृतपणे ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यात आलं आहे. औरंगाबादच्या नामकरणानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्याविरोधात साखळी उपोषण सुरू केलं आहे. हे उपोषण सुरू असताना आंदोलनस्थळी काही जणांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकवले आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर इम्तियाज जलील यांनी … Read more

Sanjay Raut | “औरंगाबादचे नामांतर करण्याची हिंमत त्यांच्यात नाही”; राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut | मुंबई : राज्यात काही शहरांच्या नामांतरावरुन मोठं राजकारण झालं. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका-टिपण्णीही झाली. उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी … Read more