Browsing Tag

ठाणे

मतदानाच्या दिवशी राज्यात कोसळधारा; या जिल्ह्यांत होणार वादळी पाऊस

भारतीय हवामान विभागाने (IMD)दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोकण आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सोमवारी वादळी पाऊस होऊ शकतो.शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातलं वातावरण बदललं आहे. मान्सून परतल्याची बातमी…
Read More...

मुंबई, ठाण्यात मुसळधार; शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघरमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.…
Read More...

ठाणे वर्षा मॅरेथॉन:विजेता धावपटू ठरला अपात्र

ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० व्या 'ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन' मध्ये २१ कि.मी. स्पर्धेत झारखंडच्या पिंटू यादव यांने प्रथम क्रमांक पटकावला. मात्र, स्पर्धा संपल्यानंतर त्याला अपात्र…
Read More...

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट

गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पाण्याचा हाहाकार सुरू आहे. कोकणासह कोल्हापूर, नाशिक, सांगली, पुणे, औरंगाबादमध्ये पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं…
Read More...

ठाणे शहरात अनेक भागात पाणी साचले, तर रेल्वे सेवाही विस्कळीत

सकाळपासूनच पडणाऱ्या पावसाने ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झालेला आहे ,तसेच मध्य रेल्वे  सेवादेखील विस्कळीत झालेली आहे. ठाणे ते सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या बंद झाले आहेत रेल्वे पटरी वरती पाणी साचल्यामुळे ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या…
Read More...

ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

राज्यात सर्वदूर पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून जनजीवन पूर्ण कोलमडले आहे.ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच आज या 6 जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला…
Read More...

ठाणे, कल्याण-डोंबिवली लेकाला सेवा ठप्प

मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय. ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही मुसळधार पाऊस आहे. या पावसाचा फटका मुंबई लोकल रेल्वेसेवेलाही बसलाय. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू आहे.…
Read More...

ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद

ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.वेधशाळेने आज मुंबई, ठाणे, पालघर आणि…
Read More...

तिहेरी तलाक पहिला गुन्हा ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये दाखल

तिहेरी तलाक कायदा  संमत झाल्यानंतर देशातील पहिला गुन्हा ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये दाखल करण्यात आला आहे. पतीने व्हाट्सअप वरून तीन तलाक दिल्याची तक्रार एका उच्चशिक्षित महिलेने दिली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या…
Read More...

कल्याणमधील पेट्रोल पंप पाण्याखाली ; 100 लोक अडकल्याची भीती

मुंबईसह महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे. बदलापूर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण याठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातला आहे. उल्हास नदीला पाणी पातळीत वाढ झाली असून, अनेक ठिकाणी पूरसदृश…
Read More...