Sanjay Gaikwad | “आदित्य ठाकरेंनी चांगली पोरगी बघून लग्न करावं, विनाकारण औकातीपेक्षा जास्त बोलू नये”

Sanjay Gaikwad | मुंबई : : युवासेनेचे प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे. ‘हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो’, असे ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड … Read more

Nana Patole | “सगळा मसाला आमच्याकडे आहे, वेळ आल्यावर…”; सत्यजीत तांबेंच्या आरोपांवर नाना पटोले आक्रमक 

Nana Patole | पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आज काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचा एबी फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची … Read more

Eknath Shinde | शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याने आदित्य ठाकरेंची काढली उंची, वय आणि पात्रता

Eknath Shinde | मुंबई : मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज केलं आहे. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले होते. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मी लायकी म्हणणार नाही, पण योग्यता आणि पात्रता नसलेल्या … Read more

Satyajeet Tambe | “देवेंद्र फडणवीस मला मोठ्या भावासारखे”; सत्यजीत तांबेंचं मोठं वक्तव्य 

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. नाशिक काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांचं पक्षातून निलंबनही … Read more

Naresh Mhaske | “आदित्य ठाकरेंची परिस्थिती शोले चित्रपटातील ‘जेलर’सारखी झालीय”

Naresh Mhaske | मुंबई : युवासेनेचे प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे. ‘हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो’, असे ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना दिले आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश … Read more

Abhay Bang | “महाराष्ट्राचे राजकारण दारूच्या पैशांवर…”; डॉ. अभय बंग यांचं मोठं विधान 

Abhay Bang | नागपूर : वर्ध्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे. सर्च या संस्थेचे प्रमुख आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग (Dr. Abhay Bang) यांची आज प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत डॉ. अभय बंग यांनी गंभीर आरोप केले आहेत.  “महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते. दारूच्याच पैशांनी निवडणुका जिंकल्या जातात”, … Read more

Congress | “सत्यजीत तांबे आमचेच, झालं गेलं महाभारत विसरून…”; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

Congress | नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे … Read more

Jitendra Awhad | गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेचा आव्हाडांनी घेतला समाचार

Jitendra Awhad | मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनातील भाषणात धर्मवीरच्या मुद्द्यावर सभागृहात भाष्य केलं होतं. ‘आज संभाजी महाराज यांच्या विषयी काही लोक चुकीचं बोलतात. त्यांना धर्मवीर बोलतात, पण संभाजी राजे हे स्वराज्यरक्षकच होते’, असं अजित पवार म्हणाले होते. पवारांच्या याच वक्तव्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आक्रमक … Read more

Sanjay Raut | “विश्वासघात हा विश्वासू माणसांकडूनच होतो हे अजित पवारांना…”; संजय राऊतांचं प्रत्युत्तर 

Sanjay Raut | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. शिवसेनेतल्या फुटीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना नेतृत्वाला जबाबदार धरल्यावर … Read more

Sanjay Raut | “पंतप्रधान मोदी अशा खोटारड्या माणसाला सोबत कसं ठेवतात?”; राऊतांचा निशाणा कुणावर?

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील वाद चांगलाच पेटलेला आहे. संजय राऊत यांनी राणेंविरोधात बदनामीचा दावा दाखल केला आहे. सार्वजनिक मंचावरुन राणेंनी खोटे आरोप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. अशातच राऊतांनी पुन्हा एकदा नारायण राणेंवर जहरी टीका केली आहे. … Read more

Gopichand Padalkar | अजित पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरली; म्हणाले…

Gopichand Padalkar | पुणे : काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातील भाषणात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी धर्मवीरच्या मुद्द्यावर सभागृहात भाष्य केलं होतं. आज संभाजी महाराज यांच्या विषयी काही लोक चुकीचं बोलतात. त्यांना धर्मवीर बोलतात, पण संभाजी राजे हे स्वराज्यरक्षकच होते, असं अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर भाजपने … Read more

Nilesh Rane | “बदनामीचा दावा करायला मार्केटमध्ये काहीतरी इज्जत असावी लागते”;

Nilesh Rane | मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बदनामीचा दावा दाखल केला आहे. सार्वजनिक मंचावरुन राणेंनी खोटे आरोप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राणेंनी राऊतांविरोधात वक्तव्य केलं होतं. ‘‘२००४ साली आपणच संजय राऊत यांना खासदार केलं. त्यावेळी त्यांचं नाव मतदार यादीत … Read more

Nana Patole | “अजितदादांचं ‘ते’ वक्तव्य ‘TRP’साठी”; नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया 

Nana Patole | मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजित तांबे यांना निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. सत्यजित तांबे हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले … Read more

BJP | “एक नवा मित्र आमच्यासोबत जोडला जाईल”; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

BJP | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष म्हणून लढलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. त्यातच निवडणुकीच्या काळात भाजप नेत्यांकडून सत्यजीत यांना पाठिंबा देण्याची वक्तव्ये केली जात होती. त्यामुळे आता ही निवडणूक जिंकल्यानंतर सत्यजीत तांबे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. यासंदर्भात बोलताना भाजपचे बडे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मोठं … Read more

Ajit Pawar | “सत्यजीतसाठी शरद पवारांनी मल्लिकार्जून खरगे यांना फोन केला, पण…”; अजित पवारांचा गौप्यस्फोट 

Ajit Pawar | पुणे : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते … Read more