Naresh Mhaske | “त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, आमच्या ठाण्यातल्या मानसिक रुग्णालयात त्यांचा उपचार आम्ही करू”

Naresh Mhaske | मुंबई : राज्यात एकीकडे राजकारणात मोठा सत्तासंघर्ष सुरु आहे. हा वाद निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर केलेल्या … Read more

Shambhraj Desai | “ते खूप आराम करून आलेत, म्हणून त्यांच्या बोलण्यात ताळमेळ राहिला नाही”- शंभूराज देसाई

Shambhraj Desai | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्षनाव तसेच ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी त्यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे. संजय … Read more

Sanjay Raut | “श्रीकांत शिंदेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut | मुंबई : राज्यात एकीकडे राजकारणात मोठा सत्तासंघर्ष सुरु आहे. हा वाद निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. संजय राऊतांचा गंभीर आरोप खासदार श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला माझ्या हत्येची सुपारी दिली, … Read more

Kapil Sibal | “राज्यपालांनी बहुमत न पाहताच महाराष्ट्रात पहाटेच्या शपथविधीला संमती कशी दिली?”

Kapil Sibbal | नवी दिल्ली : शिवसेनेचा (Shivsena)  वाद केंद्रीय निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि शिवसेना पक्षावर दावा ठोकणं किती अवैध आहे, हे पटवून देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरु आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) आजपासून तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. कपिल सिब्बल … Read more

Bhagat Singh Koshyari | “त्यांनी मला विमानातून उतरवलं आणि नियतीने त्यांना खुर्चीवरुन”; कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

Bhagat Singh Koshyari | मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच आता महाराष्ट्राची माजी राज्यपाल यांनी राज्यातील विविध विषयांबद्दल भाष्य करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तर त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत एक वक्तव्य केले आहे. कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल … Read more

Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने कोश्यारींचं मार्कशीट व्हायरल करत इतिहासात दिले भोपळे; जाता जाता उडवली टिंगल

Bhagat Singh Koshyari | मुंबई : महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना राज्यपाल पदावरुन लवकरात लवकर हटवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने तसेच महाविकास आघाडीनेच लावून धरली होती. वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्यावरुन विरोधकांनी कोश्यारींवर टीकेची झोडही उठवली होती. महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी भाजपकडून राज्यपालांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र राज्यपालांनी … Read more

Aaditya Thackeray | “वरळी, ठाण्यातून लढण्याचं नाही तर, आता तुम्हाला सोपं चॅलेंज”; मुख्यमंत्री स्विकारणार का आदित्य ठाकरेंचं नवं चॅलेंज?

Aaditya Thackeray | औरंगाबाद : शिवसेनेचे युवानेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर त्यांनी शिंदे यांना ठाण्यातूनही निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं आहे. पण आदित्य ठाकरे यांची ही दोन्ही आव्हानं शिंदे यांनी स्वीकारली नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री … Read more

Nana Patole | राज्यपालांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर नाना पटोले म्हणाले, “त्यांचा राजीनामा घेऊ नये तर त्यांना…”

Nana Patole | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsingh Koshyari) यांनी आज दिली आहे. “महाराष्ट्रासारख्या संत, … Read more

Amol Mitkari | “उशीरा सुचलेले शहाणपण”; राज्यपालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावरुन अमोल मिटकरींची टीका

Amol Mitkari | मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagtsigh Koshyari) यांना राज्यपाल जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे आणि अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे बोलून दाखवली आहे, असे एक निवेदन राज्यपालांच्यावतीने माध्यमांना पाठविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मुंबईत उदघाटनाच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांच्याजवळ जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले … Read more

Bhagatsigh Koshyari | “मला राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा”; भगत सिंह कोश्यारी देणार राजीनामा

Bhagatsigh Koshyari | नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात रोज अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यपाल (Maharashtra Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे त्यांनी मत व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान चर्चा झाल्याची … Read more