Nitesh Rane | महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची अवस्था सरदारासारखी; नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात विविध गोष्टी घडत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर टीका करत आहेत. भाजपसोबत असताना उद्धव ठाकरे यांचा सन्मान होता. मात्र, महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची अवस्था सरदारासारखी झाली आहे, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. पत्रकारांशी संवाद साधत […]

Sanjay Raut | हिम्मत असेल तर मुंबईसह 14 महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीसांना आवाहन

Sanjay Raut | मुंबई: सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निकालानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीकास्त्र चालवलं आहे. हिम्मत असेल तर मुंबईसह 14 महानगरपालिकेच्या निवडणूक घेऊन दाखवा, असे आवाहन संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस यांना केलं […]

Devendra Fadnavis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांची ‘ती’ मागणी मान्य करणार का?

Devendra Fadnavis | मुंबई: राजकीय वर्तुळामध्ये दररोज काही ना काही घडामोडी सुरूच असतात. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक मागणी केली आहे. ती मागणी मुख्यमंत्री मान्य करणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. फडणवीस यांच्या मागणीवर एकनाथ शिंदे काय उत्तर देतील? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजप आणि काँग्रेस […]

Karnataka Election Result | “कर्नाटकमध्येही फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता…”; कर्नाटक निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

Karnataka Election Result | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक निकालावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “कर्नाटकमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाची […]

Sushma Andhare | ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’, असं काही नसतं; सुषमा अंधारे यांचा खोचक टोला

Sushma Andhare | मुंबई: कर्नाटकमध्ये आज मतमोजणीला वेग आला आहे. यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तर येत्या काही तासांतच निकाल स्पष्ट होईल. यामध्ये काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. अशात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक निवडणूक निकालाबाबत प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “मोदी हैं […]

Sanjay Raut | “संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी दिली आहे”; राधाकृष्ण विखे पाटीलांचं टीकास्त्र

Sanjay Raut | नाशिक: राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी कर्नाटक निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांच्यावर […]

Ajit Pawar | मविआ नेत्यांकडून अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

Ajit Pawar | सोलापूर: सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशात माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी अजित पवारांवर टीकास्त्र चालवलं आहे. गेल्या सहा महिन्यापासून अजित पवारांचा भाजपशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. उलट महाविकास आघाडीतील नेतेच अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. […]

Param Bir Singh | मविआला मोठा झटका! मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे निलंबन मागे

Param Bir Singh | मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब टाकणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप शिंदे सरकारकडून मागे घेण्यात आले आहेत. शिंदे सरकारने परमबीर सिंग यांना सर्व आरोपांमधून मुक्त केलं  आहे. परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात […]

Uddhav Thackeray | “… तोपर्यंत राज्यपाल पद रद्द करावं”; उद्धव ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे गेल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. याबद्दल प्रतिक्रिया देत असताना उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर हल्ला चढवला आहे. सत्ता संघर्ष सुरू असताना राज्यपालाची वागणूक घृणास्पद होती, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज्यपालांवर टीकास्त्र चालवलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुरू असताना […]

Shiv Sena Case | शरद पवारांच्या सांगण्यावरून नरहरी झिरवळ गायब? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Shiv Sena Case | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर आलेला असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Ziraval) गायब झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. झिरवळ नॉट रिचेबल असून ते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. झिरवळ शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सांगण्यावरून नॉट रिचेबल झाले आहे […]

Abdul Sattar | सोनेरी अक्षरात आमच्या उठावाचा उल्लेख होणार; मी एकदम निवांत – अब्दुल सत्तार

Abdul Sattar | मुंबई: सर्वोच्च न्यायालय उद्या (11 मे) सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाकडून हा निर्णय जाहीर केल्या जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. सत्ता संघर्षाच्या निकालापूर्वी अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार […]

Sanjay Raut | ‘या देशाचा फैसला उद्या होणार’ ; सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई: सर्वोच्च न्यायालय उद्या (11 मे) सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाकडून हा निर्णय जाहीर केल्या जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. सत्ता संघर्षाच्या निकालावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत […]

Supreme Court | मोठी बातमी! सत्ता संघर्षाचा निकाल लागणार उद्या, सुप्रीम कोर्ट देणार ऐतिहासिक निर्णय

Supreme Court | नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय राखून ठेवला होता. त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालय उद्या (11 मे) सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाकडून हा निर्णय जाहीर केल्या जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल […]

Nitesh Rane | “उद्धव ठाकरेंनी मुंबईत दंगली भडकवण्यासाठी बैठक घेतली होती” ; नितेश राणेंचं खळबळजनक वक्तव्य

Nitesh Rane | मुंबई: नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे. 2004 साली उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुंबईत दंगली घडवून आणण्यासाठी मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीत दक्षिण मुंबई आणि चर्नी रोड येथील मुस्लिम फेरीवाल्यांवर हल्ले करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते, असा आरोप नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. राणेंच्या या वक्तव्यानंतर […]

Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात’ ; कायदे तज्ञांचं मोठे विधान

Uddhav Thackeray | पुणे: राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. मात्र, लवकरच हा निर्णय लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार जाणार की राहणार? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशात उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं मोठं विधान […]