Anil Parab | “किरीट सोमय्यांना नाक घासायला लावणार”; अनिल परब आक्रमक

Anil Parab | मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हाडाकडून अनिल परब यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. पण या घटनेनंतर अनिल परब आज स्वत: म्हाडाच्या कार्यालयात गेले. म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत अनिल परबांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. किरीट सोमय्या करत होते तो आरोप सपशेल खोटा … Read more

Anil Parab | “म्हाडाने मला लेखी दिलं आहे की…”; अनिल परब यांचा मोठा  गौप्यस्फोट

Anil Parab | मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचं कार्यालय पाडण्यात आलंय. वांद्रे येथील म्हाडा वसाहतीमधील कार्यालय पाडण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हाडाकडून अनिल परब यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेनंतर अनिल परब आज स्वत: म्हाडाच्या कार्यालयात गेले. म्हाडाच्या … Read more

Gopichand Padalkar | “मुलीने उपवास केल्यावर चांगला मुलगा मिळतो पण मुलांना…”; गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

Gopichand Padalkar | पुणे : पुण्यात आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या नवा पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी अलका टॉकीज चौकात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात राज्य सरकारमधील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिमन्यू पवार आणि रयत क्रांती संघटनेचे माजी आमदार सदाभाऊ खोत हे सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान राज्य सरकारने एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ … Read more

Chandrashekhar Bawankule | “हे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण”; प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बावनकुळेंचा पलटवार

Chandrashekhar Bawankule | मुंबई : बिगर भाजप सरकार आलं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकू, असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 2004 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीने केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील डॉक्युमेंट्रीला विरोध करण्यात आला, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर सडकून टीका केली. प्रकाश … Read more

MPSC New Syllabus | मोठी बातमी! MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार

MPSC New Syllabus | पुणे : एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt) घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळालाअसून थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

Sadabhau Khot | “रोहित पवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले”; सदाभाऊ खोत यांची बोचरी टीका 

Sadabhau Khot | पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन सुरु केले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा. ही प्रमुख मागणी विद्यार्थ्यांची आहे. ही मागणी मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा मुलांनी दिला आहे. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी … Read more

Shivsena | परबांच्या समर्थनार्थ शिवसैनिक म्हाडा कार्यालयात; सोमय्या-परब वाद चिघळला

Shivsena | मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक म्हाडाच्या बीकेसीतील कार्यालयामध्ये घुसले आहेत. बांद्रा येथील म्हाडा वसाहतीमध्यचे शिवसेना आमदार अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राज्याचं राजकारण चांगलचं तापलं आहे. विशेष म्हणजे ज्या कार्यालयाचं बांधकाम आज पाडण्यात आलं, तिथं अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यावरुन … Read more

Kirit Somaiya | “वांद्रेतील इमारत पाडली, आता दापोलीतील रिसॉर्ट कधी पाडणार?”; किरीट सोमय्यांचा अनिल परबांना सवाल 

Kirit Somaiya | मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचं कार्यालय पाडण्यात आलंय. ते कार्यालय पाहण्यासाठी किरीट सोमय्या निघाले आहेत. पण त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं आहे. त्याचवेळी माजी मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अडवू नये. त्यांनी इथं यावं. आमच्या … Read more

Bachhu Kadu | धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार अन् मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?; बच्चू कडू म्हणाले…

Bachhu Kadu | नागपूर : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. यावर प्रहारचे नेते आणि माजी … Read more

Satyajeet Tambe | “विजय अगोदरच झालेला आहे, आता फक्त…”; सत्यजीत तांबेंचं मोठं वक्तव्य

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणूकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला. यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले. त्याच सत्यजीत तांबे यांनी काही वेळापूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. “ही निवडणूक एकतर्फी कशी ते तुम्हाला … Read more

Rupali Patil | “चित्रा वाघ तुम्ही फक्त उर्फीबद्दल बोला, जोतिबांची तुलना करु नका”

Rupali Patil | पुणे : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ‘चंद्रकांतदादांसारख्या ज्योतिबाचा शोध जारी आहे’ असं वक्तव्य केल्यानंतर आता राजकारण ढवळून निघाले आहे. विविध स्तरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. चित्रा वाघ यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी संताप व्यक्त केला आहे. चित्रा वाघ तुम्ही फक्त उर्फीबद्दल बोला, जोतिबांची … Read more

Chitra Wagh | चंद्रकांत पाटलांची तुलना थेट महात्मा फुलेंशी! चित्रा वाघ याचं वादग्रस्त वक्तव्य

Chitra Wagh | मुंबई : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षातील लोकप्रतिनिधींकडून महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केली जात आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नव्या वक्तव्याने वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. पुण्यात बोलताना चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा … Read more

Keshav Upadhye | “उध्दव ठाकरेंनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं अन् मुस्लिमांची परिषद घेणाऱ्यांच्या दारात नेऊन ठेवलं”

Keshav Upadhye | मुंबई : मुंबईत आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले. अशातच देशात हिंदू नेत्यांचं राज्य असताना असा मोर्चा काढावा लागणं दुर्देवाचं असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलीय. याला आता भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “पहिल्यांदा शिवसेना … Read more

Prakash Mahajan | “बाळासाहेब माझ्या स्वप्नात आले अन् म्हणाले, माझाच मुलगा…”; प्रकाश महाजनांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Prakash Mahajan | मुंबई : मनसेने घे भरारी हे अभियान सुरू केले आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मिश्किल टिपण्णी केली आहे. “मला नवरा बनवण्याचे वचन दिले, असं स्वप्न एके दिवशी पक्षप्रमुखाला पडलं. पण हा शब्द देताना तिथे फक्त उद्धव ठाकरे आणि … Read more

Uddhav Thackeray | “नारायण राणेंना लवकरच मोदींच्या मंत्रिमंडळातून…”; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा काय?

Uddhav Thackeray | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट व राणे कुटुंबीयांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. त्यातच आता शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचा दावा केला आहे. देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे’ आणि सी-वोटर’चा सर्वे समोर आला … Read more