Sanjay Gaikwad | “आदित्य ठाकरेंनी चांगली पोरगी बघून लग्न करावं, विनाकारण औकातीपेक्षा जास्त बोलू नये”

Sanjay Gaikwad | मुंबई : : युवासेनेचे प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे. ‘हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो’, असे ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड … Read more

Congress | “सत्यजीत तांबे आमचेच, झालं गेलं महाभारत विसरून…”; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

Congress | नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे … Read more

Sanjay Raut | “विश्वासघात हा विश्वासू माणसांकडूनच होतो हे अजित पवारांना…”; संजय राऊतांचं प्रत्युत्तर 

Sanjay Raut | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. शिवसेनेतल्या फुटीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना नेतृत्वाला जबाबदार धरल्यावर … Read more

Nilesh Rane | “बदनामीचा दावा करायला मार्केटमध्ये काहीतरी इज्जत असावी लागते”;

Nilesh Rane | मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बदनामीचा दावा दाखल केला आहे. सार्वजनिक मंचावरुन राणेंनी खोटे आरोप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राणेंनी राऊतांविरोधात वक्तव्य केलं होतं. ‘‘२००४ साली आपणच संजय राऊत यांना खासदार केलं. त्यावेळी त्यांचं नाव मतदार यादीत … Read more

Amol Mitkari | “संघाच्या बागेत देवेंद्रजींची दरी, अन्…”; नागपूर निकालानंतर मिटकरींचा भाजपला मार्मिक टोला

Amol Mitkari | मुंबई : भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपूरमध्ये विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने भाजपला जोराचा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले यांनी भाजपने पाठिंबा दिलेले शेकापचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने विजय मिळवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना रंगत आली आहे. नागपूरमधील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी … Read more

Sudhir Mungantivar | नागपूरमध्ये भाजपाच्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले; “गेली १२ वर्षे…”

Sudhir Mungantivar । मुंबई : विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागला. कोकणात भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय. राज्यातील पाच मतदार संघाच्या निवणूका होत होत्या मात्र नागपूर आणि नाशिक मतदार संघाच्या उमेदवारांकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. नागपूर मतदार संघ हा भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असल्याने महाविकास आघाडीनेही नागपूरसाठी जोरदार तयारी … Read more

MLC Election Result । बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; नागपुरात ‘मविआ’चे सुधाकर अडबाले विजयी

MLC Election Result । नागपूर : विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागतोय. कोकणात भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जात आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 28 हजार मतांची मोजणी झालेली आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना … Read more

Chandrashekhar Bawankule | “सत्यजित तांबेंना जिंकायला कोणतीही अडचण येणार नाही” – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | मुंबई : राज्यात आज शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या मतमोजणीची जोरदार चर्चा सुरू आहे. आज सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. नाशिक पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीकडे अवध्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि आमदार सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे … Read more

Uddhav Thackeray | ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना iPhone वापरण्याची सूचना?; नेमकं प्रकरण काय?

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यात भाजप-शिवसेनेचं (BJP-Shiv Sena) सरकार असताना विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला फोन टॅपिंग (Phone Tapping) प्रकरणानंतर खबरदारी म्हणून उद्धव ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी, नेते, आमदार, खासदार यांना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर येतेय. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas … Read more

Konkan Teachers Constituency | कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी; प्रतिक्रिया देत म्हणाले…

Konkan Teachers Constituency | ठाणे : राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे (BJP) उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत होती. विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली … Read more

Nitin Deshmukh | “नारायण राणे आणि नितेश राणेंचा चेहरा पाहिला तरी महाराष्ट्रायीन सोडा हिंदुस्थानीही वाटत नाही”

Nitin Deshmukh | मुंबई :  भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्हाडा वसाहतीतील कार्यालयावरून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर टीका केली. “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही. उद्धव ठाकरे हे ना *** आहेत. त्यांना अनिल परबांसारखे कारकून लागतात”, असे ते म्हणाले होते. त्यावर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “नारायण … Read more

Sanjay Raut | “चमचाभर हलवा सुद्धा मुंबईच्या हातावर…”; अर्थसंकल्पावरून संजय राऊतांची मोदी सरकारवर आगपाखड

Sanjay Raut | मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी ( १ फेब्रुवारी ) २०२३-२४ चा अर्थसंकल्प मांडला. त्यामध्ये सामान्य माणसांच्या हिताच्या अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर नवी कर प्रणाली सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदींचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो. अर्थमंत्री सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेना ठाकरे … Read more

Narayan Rane | “येत्या वर्षात भारताची अर्थव्यवस्था जर्मनी अन् जपानपेक्षा मोठी असेल” – नारायण राणे

Narayan Rane | नवी दिल्ली :  आज देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala sitaraman) यांनी जाहीर केला, त्यामध्ये सामान्य माणसांच्या हिताच्या अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर नवी कर प्रणाली सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे सामान्य लोकांच्या … Read more

Raju Shetty | “सेंद्रिय शेतीचं नुसतं तुणतुणं वाजवलं”; अर्थसंकल्पाबाबत राजू शेट्टी मोदी सरकारवर संतापले

Raju Shetty | कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी अर्थसंकल्प सादर केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून साफ निराशा झाल्याचं म्हटलं आहे. या देशातील केवळ 4% लोकांनाच हमीभाव मिळतो. शेतीसाठी सरकार करतंय काय? भरड धान्य शेतकऱ्याला परवडत का? सरकारने फक्त सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवले, … Read more

Budget 2023 | मोबाईल, टीव्ही, इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त?; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2023 | नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने मोदी सरकारचा हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा येणाऱ्या अनेक मोठ्या घोषणा केल्या असल्याचं पाहायला मिळतंय. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी … Read more