InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

कॉंग्रेस

उपमहापौरपदासाठी सात उमेदवारांचे दहा अर्ज…

औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी अवघ्या चार महिन्यांचा अवधी शिल्लक असताना रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. नव्या समिकरणानुसार उपमहापौरपसाठी कॉंग्रेसला संधी द्यायची का? यासंदर्भात वरून आदेशच प्राप्त न झाल्याने शेवटी शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ, सुरेखा सानप यांनी अर्ज दाखल केले. तसेच एमआयएम, भाजप समर्थक नगरसेवकांनी उमेदवारी…
Read More...

कॉंग्रेसने केवळ मतांच्या राजकारणासाठी मुस्लीम समाजाचा वापर केला

कॉंग्रेसने देशातील मुस्लीमांच्या विकाससाठी काय केले, केवळ मतांच्या राजकारणासाठी त्यांनी मुस्लीम समाजाचा वापर केला.अशा शब्दात नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधलाउद्धव ठाकरे यांना गडकरींनी दिल्या शुभेच्छा1947 च्या पूर्वी अखंड भारत होता. बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान अशी विभागणी झाली. पाकिस्तान जर मुस्लिम राष्ट्र आहे तर त्या…
Read More...

कॉंग्रेसने मुस्लीमांचा केवळ वोटबॅंक म्हणून वापर केला; नितीन गडकरी यांचा आरोप

देशभर नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने सुरू असताना राज्याची उपराजधानी नागपूरात या कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे आयोजन लोकाधिकार मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं यांनी केले आहे.माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या मोर्च्यात सहभागी झाले…
Read More...

लातुरच्या उपमहापौर अन्य दोघे ठरणार अपात्र?

महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाची दोन मते फुटली होती. त्यामुळे बहुमत असताना सुद्धा या पक्षाला सत्ता गमवावी लागली. या निवडणुकीत कॉंग्रेसची मते घेऊन भाजपचे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार हे उपमहापौर बनले.मात्र, या सर्व घटनाक्रमानंतर भाजपचे सभागृह नेता ऍड. शैलेश गोजमगुंडे यांनी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्यासह दोघांना अपात्र ठरवावे, असे…
Read More...

- Advertisement -

शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत कॉंग्रेस संभ्रमात

शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेबाबत संध्याकाळी 7.30 पर्यंत निर्णय कळविण्यास सांगितले आहे. मात्र, शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत कॉग्रेसची भुमीका समोर आली नसल्याने शिवसेना बुचकळ्यात पडली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.शिवसेनेला पाठींबा देण्यासंदर्भात कॉंग्रेसमध्ये मतभेद आहेत. ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व संजय निरूपम यांचा…
Read More...

बाळासाहेब थोरातांनी संगमनेरमध्ये विजय मिळवला

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुतीने महाघाडीचे तुलनेत जास्त जागांवर आघाडी घेतली होती. महाआघाडीने कमी जागांवर आघाडी घेत गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जोरदार कमबॅक केले आहे. निवडणुकीत वंचित आणि मनसे यांचा फार प्रभाव दिसल्याचे दिसला नाही. तर आता हा कौल कोणाच्या बाजूने…
Read More...

विकासाला कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही – ज्योतिरादित्य सिंधिया

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे विकास, प्रगती, विचारधारा असणारे नेते आहेत. तलवारीला घासल्याशिवाय पात्याला धार नाही, त्याप्रमाणे विकासाला कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया  यांनी केले. भोकर मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अशोक…
Read More...

मोदी, शहांनी देशभक्ती शिकवू नये -मल्लिकार्जुन खर्गे 

"बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची, पक्षाच्या प्रमुखाची वाटचाल हवी. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या जोडगोळीची "खोटे बोल; पण रेटून बोल' या शब्दप्रयोगाप्रमाणे वाटचाल सुरू आहे. ते आम्हाला देशभक्तीचा सल्ला देत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून कॉंग्रेसची त्यागवृत्ती राहिलेली आहे, त्यांनी…
Read More...

- Advertisement -

कॉंग्रेसमधून विचार गेला,विकार आला : उद्धव ठाकरे

कॉंग्रेसमधून विचार गेला, विकार आला आहे. त्यामुळे तो पक्ष महाराष्ट्रात उरला नाही. महायुतीचं सगळीकडे वातावरण तयार आहे. काँग्रेस पक्ष आता महाराष्ट्रात उरलाच नाही, राष्ट्रवादी काँग्रेसही संपत आली आहे. समोर विरोधी पक्ष राहिला नाही, राष्ट्रवादी काँग्रेसही संपत आली आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. बीकेसीच्या मैदानात आयोजित महायुतीच्या सभेत ते  बोलत…
Read More...

औरंगाबाद “पूर्व’मध्ये कॉंग्रेसची अवस्था “आधे इधर, आधे उधर’

विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस बॅकफूटवर आली आहे. पदाधिकाऱ्यांमधील धुसफूस सुरूच आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात पक्षाची अवस्था "आधे इधर, आधे उधर' अशीच झाली आहे. काही पदाधिकारी समाजवादी पक्षासोबत तर काही पुरस्कृत उमेदवार युसूफ मुकातींसोबत आहेत. हा वाद आता प्रदेश कमिटीकडे गेला आहे.महाआघाडीतील जागावाटपानुसार पूर्व मतदारसंघ समाजवादी पक्षाला सुटला…
Read More...